Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव 2186 रुपयांनी धडाम झाला, पटापट शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | या आठवड्याच्या अखेरीस सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्यानंतर व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी घसरण झाली. आज या लेखात मुंबई, पुणे आणि नाशिक शहरातील 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव देण्यात आला आहे.
सोन्या-चांदीच्या साप्ताहिक किमतीबद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 2,186 रुपयांची घसरण पाहायला मिळाली आहे. तर चांदीच्या दरातही 3 हजार रुपयांपेक्षा जास्त घसरण पाहायला मिळाली आहे.
आयबीजेएच्या म्हणण्यानुसार, 21 मे ते 24 मे दरम्यान सोने 74 हजार रुपयांच्या वर व्यवहार करत होते, तर चांदी ने उच्चांकी पातळी गाठली आणि 96 हजार रुपये प्रति किलोवर व्यापार करत होता.
गोल्ड रिटर्नवेबसाइटनुसार, आज प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,440 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर चांदीचा भाव 91,500 रुपये प्रति किलो आहे. जाणून घेऊया रविवारी देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्या-चांदीचे दर काय आहेत.
24 कॅरेट गोल्ड रेट
देशाची आर्थिक राजधानी दिल्लीत रविवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,2600 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. अहमदाबाद आणि वडोदरा मध्ये शुद्ध सोन्याचा भाव 7,2490 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,2590 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. केरळ, बेंगळुरू, कोलकाता, पुणे आणि हैदराबादमध्ये 24 शुद्ध सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 7,2440 रुपये आहे.
22 कॅरेट गोल्ड रेट
ज्वेलरी गोल्ड किंवा 22 कॅरेट सोन्याबद्दल बोलायचे झाले तर मुंबईत ज्वेलरी गोल्डचा भाव 6,6400 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चेन्नईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 4,670 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. याशिवाय वडोदरा आणि गुजरातमध्ये दागिन्यांची किंमत 6,6450 रुपये आहे. केरळ, पुणे, कोलकाता आणि बंगळुरूमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,6400 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
Gold Rate Today Pune
22 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 66,400 रुपये आहे.
24 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 72,440 रुपये आहे.
18 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 54,330 रुपये आहे.
Gold Rate Today Mumbai
22 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 66,400 रुपये आहे.
24 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 72,440 रुपये आहे.
18 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 54,330 रुपये आहे.
Gold Rate Today Nashik
22 कॅरेट सोन्याचा भाव – नाशिक
आज नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 66,430 रुपये आहे.
24 कॅरेट सोन्याचा भाव – नाशिक
आज नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 72,470 रुपये आहे.
18 कॅरेट सोन्याचा भाव – नाशिक
आज नाशिकमध्ये 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 54,380 रुपये आहे.
चांदीच्या दरात मोठी घसरण
चांदीच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर या ट्रेडिंग आठवड्यात चांदीच्या दरात मोठी वाढ झाली असली तरी व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी चांदीच्या दरात घसरण झाली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये चांदी आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर व्यवहार करत आहे, तर रविवारी किंमतीत घसरण झाल्यानंतर चांदी 91,500 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title : Gold Rate Today as on updates check details 26 May 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल