19 September 2024 7:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Credit Score | नोकरदारांना अशाप्रकारे क्रेडिट स्कोर सुधारून मिळेल स्वस्त लोन, फक्त या पद्धती फॉलो करा - Marathi News Reliance Infra Share Price | मल्टिबॅगर रिलायन्स इन्फ्रा शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत अपडेट, पुढे फायदाच फायदा - Marathi News L&T Share Price | संधी सोडू नका, L&T सहित हे 5 शेअर्स दर महिना मोठा परतावा देतं आहेत, लिस्ट सेव्ह करा - Marathi News BHEL Share Price | BHEL सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, मोठी कमाई होणार - Marathi News Post Office Scheme | महिना खर्चाचं नो टेन्शन, ही सरकारी योजना दरमहा 9000 रुपये देईल, फायदा घ्या - Marathi News EPF Withdrawal | पगारदारांनो, अशा पद्धतीने EPF चे पैसे काढून क्लेम स्टेटस चेक करण्याची ऑनलाइन पद्धत शिका - Marathi News Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीचा शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, स्टॉक खरेदीला गर्दी - Marathi News
x

Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या

Gold Rate Today

Gold Rate Today | आज भारतात सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळाली आहे. दरम्यान, भारतातही आज चांदीच्या दरात मोठी वाढ झाली असून चांदी 1500 रुपयांनी वाढून 94,000 रुपये प्रति किलो ग्रॅम झाली आहे. त्यामुळे जर तुम्ही आज सोने-चांदी खरेदी करणार असाल तर ते तुम्हाला महागात पडेल. चला तर मग सोनं आणि चांदीचे ताजे दर जाणून घेऊया.

आज या लेखात पुणे, मुंबई आणि नाशिक शहरातील 24, 22 आणि 18 कॅरेटचे दर देण्यात आले आहेत. मात्र विविध शहरात या दरांमध्ये किंचित फरक असू शकतो.

आज 22 कॅरेट सोन्याचा भाव
आज 22 कॅरेट सोन्याचा भाव (प्रति 10 ग्रॅम) 750 रुपयांनी वाढून 67,150 रुपये झाला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव (प्रति 100 ग्रॅम) 7500 रुपयांनी वाढून 6,71,500 रुपये झाला आहे.

आज 24 कॅरेट सोन्याचा भाव
आज भारतात 24 कॅरेट सोन्याचा भाव (प्रति 10 ग्रॅम) 810 रुपयांनी वाढून 73,250 रुपये झाला आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव (प्रति 100 ग्रॅम) 8,100 रुपयांनी वाढून 7,32,500 रुपये झाला आहे.

आज 18 कॅरेट सोन्याचा भाव
आज 18 कॅरेट सोन्याची खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला (प्रति 10 ग्रॅम) 54,940 रुपये मोजावे लागतील आणि 100 ग्रॅम 18 कॅरेट सोन्याची किंमत 5,49,400 रुपये आहे.

Gold Rate Today Pune

22 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 67,150 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 73,250 रुपये आहे.

18 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 54,940 रुपये आहे.

Gold Rate Today Mumbai

22 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 67,150 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 73,250 रुपये आहे.

18 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 54,940 रुपये आहे.

Gold Rate Today Nashik

22 कॅरेट सोन्याचा भाव – नाशिक
आज नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 67,180 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव – नाशिक
आज नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 73,280 रुपये आहे.

18 कॅरेट सोन्याचा भाव – नाशिक
आज नाशिकमध्ये 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 54,970 रुपये आहे.

भारतात आज चांदीचा दर
गेल्या 2 दिवसांपासून चांदीच्या दरात 3000 रुपयांनी वाढ झाली आहे. गेल्या 10 दिवसांत भारतात चांदीच्या दरात 4800 रुपयांची वाढ झाली आहे. आज भारतात चांदीचा भाव 1500 रुपयांनी वधारून 94,000 रुपये प्रति किलो झाला.

गेल्या 10 दिवसांत भारतात 22 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम असे बदलले
आज सोन्याच्या दरात 750 रुपयांची वाढ झाली, 20 जूनला 200 रुपयांची वाढ झाली, 19 जूनला कोणताही बदल झाला नाही, 18 जूनला 100 रुपयांची घसरण झाली, 17 जूनला 200 रुपयांची घसरण झाली, 16 जूनला स्थिर राहिली, 15 जूनला 600 रुपयांची उसळली, 14 जूनला 250 रुपयांची घसरण झाली. 13 जून रोजी स्थिर होता आणि 12 जून रोजी तो 300 रुपयांनी वधारला.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today check details 21 June 2024.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(295)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x