Gold Rate Today | बापरे, आज सोन्याचा भाव गगनाला भिडला, 5260 रुपयांनी वाढला दर, तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | 1 फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या सर्वसाधारण अर्थसंकल्पाच्या अधिक सोन्याच्या किंमतींनी इतिहास रचला आहे. सोन्याने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. दुपारी जारी झालेल्या आयबीजेए दरानुसार 24 कॅरेट सोन्याने 81,000 रुपये प्रति 10 ग्रॅमचा टप्पा ओलांडला आहे.
दरम्यान, चांदी 91,600 रुपये प्रति किलोग्रॅमवर उघडली. 23 कॅरेट सोन्याचा सरासरी दर 80,682 रुपयांवर पोहोचला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 74,202 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव 60,755 रुपयांवर पोहोचला आहे.
2025 मध्ये सोनं 5260 रुपयांनी महागलं
या वर्षी आतापर्यंत सोन्याच्या दरात 5260 रुपयांची वाढ झाली आहे. दरम्यान, चांदीही 5583 रुपयांनी महागली आहे. 31 डिसेंबर 2024 रोजी सोने 76045 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 85680 रुपये प्रति किलो दराने उघडली होती. त्या दिवशी सोने 75740 रुपयांवर बंद झाले होते. चांदीही 86017 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली.
Gold Rate Today Pune
22 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 76,100 रुपये आहे.
24 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 83,020 रुपये आहे.
18 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 62,270 रुपये आहे.
Gold Rate Today Mumbai
22 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 76,100 रुपये आहे.
24 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 83,020 रुपये आहे.
18 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 62,270 रुपये आहे.
Gold Rate Today Nashik
22 कॅरेट सोन्याचा भाव – नाशिक
आज नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 76,100 रुपये आहे.
24 कॅरेट सोन्याचा भाव – नाशिक
आज नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 83,020 रुपये आहे.
18 कॅरेट सोन्याचा भाव – नाशिक
आज नाशिकमध्ये 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 62,270 रुपये आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Gold Rate Today Thursday 30 January 2025 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ, ब्रोकरेजने दिले संकेत - NSE: TATATECH
- Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअर फोकसमध्ये, सेंट्रम ब्रोकिंग फर्म बुलिश, मालामाल करणार शेअर - NSE: TATASTEEL
- Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Personal Loan | पर्सनल लोन घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करताय, लोन घेण्याआधी या गोष्टींवर नजर फिरवा
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल
- Vodafone Idea Share Price | 5 दिवसात 35% परतावा दिला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IDEA