Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | जर तुम्ही सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. सोन्याच्या दरात आज घसरण होताना दिसत आहे. तर चांदीच्या दरात आज वाढ झाली आहे. अशापरिस्थितीत जर तुम्ही सोने-चांदी खरेदी करणार असाल तर आज चा लेटेस्ट रेट काय आहे हे ते जाणून घ्या.
गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ झाल्यानंतर आज भारतात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे खरेदीदारांना काहीसा दिलासा मिळाला. आज या लेखात पुणे, मुंबई आणि नाशिक शहरातील 24, 22 आणि 18 कॅरेटचे दर देण्यात आले आहेत. मात्र विविध शहरात या दरांमध्ये किंचित फरक असू शकतो.
आज सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा भाव
आज 22 कॅरेट सोन्याचा भाव (प्रति 10 ग्रॅम) 200 रुपयांनी कमी होऊन 67,450 रुपये झाला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव (प्रति 100 ग्रॅम) 2000 रुपयांनी कमी होऊन 6,74,500 रुपये झाला आहे.
आज सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव
आज 24 कॅरेट सोन्याचा भाव (प्रति 10 ग्रॅम) 220 रुपयांनी घसरून 73,580 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. तर आज 24 कॅरेट सोन्याचा भाव (प्रति 100 ग्रॅम) 2200 रुपयांनी कमी होऊन 7,35,800 रुपये झाला आहे.
आज सराफा बाजारात 18 कॅरेट सोन्याचा भाव
आज 18 कॅरेट सोन्याचा भाव (प्रति 10 ग्रॅम) 160 रुपयांनी कमी होऊन 55,190 रुपये झाला आहे. तर 18 कॅरेट सोन्याचा भाव (प्रति 100 ग्रॅम) 1600 रुपयांनी कमी होऊन 5,51,900 रुपये झाला आहे.
Gold Rate Today Pune
22 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 67,450 रुपये आहे.
24 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 73,580 रुपये आहे.
18 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 55,190 रुपये आहे.
Gold Rate Today Mumbai
22 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 67,450 रुपये आहे.
24 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 73,580 रुपये आहे.
18 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 55,190 रुपये आहे.
Gold Rate Today Nashik
22 कॅरेट सोन्याचा भाव – नाशिक
आज नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 67,480 रुपये आहे.
24 कॅरेट सोन्याचा भाव – नाशिक
आज नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 73,610 रुपये आहे.
18 कॅरेट सोन्याचा भाव – नाशिक
आज नाशिकमध्ये 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 55,220 रुपये आहे.
आज चांदीचा दर
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून भारतात चांदीच्या दरात वाढ होत असून गेल्या 10 दिवसांत चांदीच्या दरात 5000 रुपयांची वाढ झाली आहे. भारतात आज चांदीचा भाव 200 रुपयांनी वधारून 95,000 रुपये प्रति किलो ग्रॅम झाला आहे.
गेल्या 10 दिवसांत भारतात 22 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम असे बदल झाले
भारतात अनेक दिवसांनंतर सोन्याच्या दरात 200 रुपयांनी घसरण झाली आहे. यापूर्वी 7 जुलै रोजी भाव स्थिर होते, 6 जुलै रोजी 650 रुपयांची तीव्र वाढ झाली होती, 6 जुलै रोजी स्थिर होती, 4 जुलै रोजी 650 रुपयांची वाढ झाली होती. 3 जुलैरोजी दरात कोणताही बदल झाला नाही, 2 जुलैला 100 रुपयांची वाढ झाली, 1 जुलैला स्थिर राहिली, 30 जूनला कोणताही बदल झाला नाही, 29 जूनला 100 रुपयांची वाढ झाली आणि 28 जूनला 400 रुपयांची वाढ झाली.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title : Gold Rate Today Updates check details 08 July 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS