21 January 2025 11:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | 5 दिवसात 35% परतावा दिला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IDEA Post Office Schemes | अत्यंत कमी बचतीत अधिक फायद्याच्या 3 पोस्ट ऑफिस योजना, गाव ते शहरात आहेत प्रसिद्ध Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीबाबत अपडेट, 40 रुपयाचा शेअर मालामाल करणार- NSE: RPOWER Jio Recharge | जिओ युजर्सना धक्का, या रिचार्ज प्लानच्या किंमतीत 100 रुपयांनी वाढ, जाणून घ्या डिटेल्स Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, पैशाने पैसा वाढवा, डिटेल्स सेव्ह करा SIP Vs PPF Scheme | सर्वाधिक पैसा कुठे मिळेल, वार्षिक 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून कुठे अधिक परतावा मिळेल Wipro Share Price | आयटी शेअरमध्ये सुसाट तेजीचे संकेत, विप्रो शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: WIPRO
x

Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचे भाव अत्यंत महाग झाले, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या

Gold Rate Today

Gold Rate Today | आज देशात सोन्याचे दर विक्रमी उच्चांकी पातळीवर खुले आहेत. आज सोन्याचा भाव मोठ्या वाढीसह थेट सर्वात महागड्या पातळीवर आला आहे. चला तर मग जाणून घेऊया आज कोणत्या कॅरेटच्या सोन्याच्या दरात किती वाढ झाली आहे. या बातमीत 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे.

आज सराफा बाजारात सोन्याचा भाव किती?
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा भाव 65635 रुपये प्रति 10 ग्रॅम वर खुला झाला. तर आदल्या दिवशी तो 64955 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. त्यामुळे आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 680 रुपयांनी वाढला आहे. सोन्याची ही आजवरची विक्रमी उच्चांकी पातळी आहे.

आज चांदीचा दर किती आहे?
आज चांदीचा दर 72539 रुपये प्रति किलो आहे. त्याआधीच्या दिवशी चांदी 72,265 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती. त्यामुळे आज चांदीचा भाव प्रति किलो 274 रुपयांनी वधारला आहे. चांदी 4395 रुपयांच्या उच्चांकी पातळीच्या खाली व्यवहार करत आहे. 30 नोव्हेंबर 2023 रोजी चांदीने 76934 रुपयांचा उच्चांक गाठला होता.

आज एमसीएक्सवर कोणत्या दराने सोन्याचा व्यवहार होतोय?
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) आज दुपारी 12 वाजता सोन्याच्या दरात घसरण झाली. आज सोन्याचा वायदा व्यवहार 48.00 रुपयांनी घसरून 65,975.00 रुपयांवर व्यवहार करत होता. तर चांदीचा वायदा व्यापार 57.00 रुपयांच्या वाढीसह 74,319.00 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होता.

जाणून घ्या आज कोणत्या कॅरेट सोन्याचा दर काय आहे?

आज 10 कॅरेट सोन्याचा भाव किती?
10 कॅरेट म्हणजेच 41.7 टक्के शुद्ध सोन्याचा दर आज 38397 रुपयांच्या पातळीवर आहे. कालच्या तुलनेत आज हा दर 398 रुपयांनी वाढला आहे.

आज 14 कॅरेट सोन्याचा भाव किती?
14 कॅरेट म्हणजेच 58.3 टक्के शुद्ध सोन्याचा दर आज 49226 रुपयांच्या पातळीवर आहे. कालच्या तुलनेत आज हा दर 510 रुपयांनी वाढला आहे.

आज 18 कॅरेट सोन्याचा भाव किती?
18 कॅरेट म्हणजेच 75.0 टक्के शुद्ध सोन्याचा दर आज 60122 रुपयांच्या पातळीवर आहे. कालच्या तुलनेत आज हा दर 623 रुपयांनी वाढला आहे.

आज 22 कॅरेट सोन्याचा भाव किती?
22 कॅरेट म्हणजेच 91.7 टक्के शुद्ध सोन्याचा दर आज 65372 रुपयांच्या पातळीवर आहे. कालच्या तुलनेत आज हा दर 677 रुपयांनी वाढला आहे.

आज 24 कॅरेट सोन्याचा भाव किती?
24 कॅरेट म्हणजेच 99.9 टक्के शुद्ध सोन्याचा दर आज 65635 रुपयांच्या पातळीवर आहे. कालच्या तुलनेत आज हा दर 680 रुपयांनी वाढला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Updates check details 11 March 2024.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(319)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x