15 January 2025 10:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

Gold Rate Today | कसं परवडणार सोनं? आज सोन्याचा भाव अजून महाग झाला, पटापट नवे दर तपासून घ्या

Gold Rate Today

Gold Rate Today | आज सराफा बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात आज सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आज या लेखात पुणे, मुंबई आणि नाशिक शहरातील 24, 22 आणि 18 कॅरेटचे दर देण्यात आले आहेत. मात्र विविध शहरात या दरांमध्ये किंचित फरक असू शकतो.

आज सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा भाव
आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. दुसऱ्या दिवशी 22 कॅरेट सोन्याचा भाव (प्रति 10 ग्रॅम) 300 रुपयांनी वाढून 67,600 रुपये झाला आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव (प्रति 100 ग्रॅम) 3000 रुपयांनी वाढून 6,76,000 रुपयेझाला आहे.

आज सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव
आज 24 कॅरेट सोन्याचा भाव (प्रति 10 ग्रॅम) 330 रुपयांनी वाढून 73,750 रुपये झाला आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव (प्रति 100 ग्रॅम) 3,300 रुपयांनी वाढून 7,37,500 रुपये झाला आहे.

Gold Rate Today Pune

22 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 67,600 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 73,750 रुपये आहे.

18 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 55,310 रुपये आहे.

Gold Rate Today Mumbai

22 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 67,600 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 73,750 रुपये आहे.

18 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 55,310 रुपये आहे.

Gold Rate Today Nashik

22 कॅरेट सोन्याचा भाव – नाशिक
आज नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 67,630 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव – नाशिक
आज नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 73,780 रुपये आहे.

18 कॅरेट सोन्याचा भाव – नाशिक
आज नाशिकमध्ये 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 55,340 रुपये आहे.

आज चांदीचा भाव
भारतात आज चांदीच्या दरात कोणताही बदल झाला नाही. आज भारतात एक किलो चांदीचा भाव 95,500 रुपये आणि 100 ग्रॅम चांदीचा भाव 9,550 रुपयांवर स्थिर आहे.

गेल्या 10 दिवसांत भारतात 22 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम असे बदल झाले
भारतात आज सोन्याच्या दरात ३०० रुपयांनी वाढ झाली आहे. 11 जुलै रोजी पुन्हा 200 रुपयांनी वाढले, 10 जुलै रोजी स्थिर राहिले, 9 जुलै रोजी 350 रुपयांची घसरण झाली, 8 जुलै रोजी 200 रुपयांची घसरण झाली, 7 जुलै रोजी स्थिर राहिली, 6 जुलै रोजी 650 रुपयांची झपाट्याने वाढ झाली, 6 जुलै रोजी स्थिर राहिली, 4 जुलै रोजी 650 रुपयांनी वाढली आणि 3 जुलै रोजी स्थिर राहिली.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Updates check details 12 July 2024.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(318)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x