15 January 2025 4:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

Gold Rate Today | खुशखबर! लग्नसराईच्या हंगामात सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट आजचे नवे दर तपासून घ्या

Gold Rate Today

Gold Rate Today | लग्नसराईच्या हंगामात दागिने खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या साप्ताहिक दरात बदल झाले आहेत. तर चांदी महाग झाली आहे. आज या लेखात पुणे, मुंबई आणि नाशिक शहरातील 24, 22 आणि 18 कॅरेटचे दर देण्यात आले आहेत. मात्र विविध शहरात या दरांमध्ये किंचित फरक असू शकतो.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (आयबीजेए) वेबसाईटनुसार, या आठवड्याच्या सुरुवातीला 8 जुलै रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर 72,746 रुपये होता, जो आदल्या दिवशी म्हणजेच 12 जुलैपर्यंत घसरून 72,664 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. तर 999 शुद्धतेच्या चांदीचा भाव 91,733 रुपयांवरून 91,827 रुपये प्रति किलो झाला आहे.

आयबीजेएने जारी केलेल्या किंमती वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या मानक किंमतीची माहिती देतात. हे सर्व दर कर आणि मेकिंग चार्जेसच्या आधी आहेत. आयबीजीएने जारी केलेले दर देशभरात सर्वमान्य आहेत परंतु किंमतीमध्ये जीएसटीचा समावेश नाही.

आठवडाभरात सोन्याच्या दरात किती बदल
* 08 जुलाई 2023 – 72,746 रुपये प्रति 10 ग्राम
* 09 जुलाई 2023 – 72,346 रुपये प्रति 10 ग्राम
* 10 जुलाई 2023 – 72,616 रुपये प्रति 10 ग्राम
* 11 जुलै 2023 – 72,563 रुपये प्रति 10 ग्रॅम
* 12 जुलै 2023 – 72,664 रुपये प्रति 10 ग्रॅम

आठवडाभरात चांदीच्या दरात किती बदल
* 08 जुलाई 2023- 91,733 रुपये प्रति 10 ग्राम
* 09 जुलाई 2023- 91,847 रुपये प्रति 10 ग्राम
* 10 जुलाई 2023- 91,793 रुपये प्रति 10 ग्राम
* 11 जुलै 2023- 92,204 रुपये प्रति 10 ग्रॅम
* 12 जुलै 2023- 91,827 रुपये प्रति 10 ग्रॅम

Gold Rate Today Pune

22 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 67,600 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 73,750 रुपये आहे.

18 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 55,310 रुपये आहे.

Gold Rate Today Mumbai

22 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 67,600 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 73,750 रुपये आहे.

18 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 55,310 रुपये आहे.

Gold Rate Today Nashik

22 कॅरेट सोन्याचा भाव – नाशिक
आज नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 67,630 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव – नाशिक
आज नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 73,780 रुपये आहे.

18 कॅरेट सोन्याचा भाव – नाशिक
आज नाशिकमध्ये 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 55,340 रुपये आहे.

मोबाईलवर जाणून घ्या सोन्याचे दर
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन सरकारी सुट्टीचा दिवस वगळता शनिवार आणि रविवारी दर जाहीर करत नाही. सोन्याची किरकोळ किंमत तुम्ही तुमच्या मोबाईलवरही जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 मिस्ड कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर मेसेज येईल. सोन्याच्या किंमतीची माहिती तुम्हाला एसएमएसद्वारे पाठवली जाते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Updates check details 13 July 2024.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(318)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x