18 November 2024 1:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या

Gold Rate Today

Gold Rate Today | भारतात आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. तर चांदीच्या दरातही आज सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली. जर तुम्ही सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर यावेळी तुम्हाला दोन्हीची किंमत कमी मिळेल.

आज या लेखात पुणे, मुंबई आणि नाशिक शहरातील 24, 22 आणि 18 कॅरेटचे दर देण्यात आले आहेत. मात्र विविध शहरात या दरांमध्ये किंचित फरक असू शकतो.

आज सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा भाव
आज 22 कॅरेट सोन्याचा भाव (प्रति 10 ग्रॅम) 450 रुपयांनी घसरून 68,150 रुपये झाला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव (प्रति 100 ग्रॅम) 4500 रुपयांनी घसरून 6,81,500 रुपये झाला आहे.

आज सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव
आज 24 कॅरेट सोन्याचा भाव (प्रति 10 ग्रॅम) 490 रुपयांनी घसरून 74,350 रुपये झाला आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव (प्रति 100 ग्रॅम) 4,900 रुपयांनी घसरून 7,43,500 रुपये झाला आहे.

आज सराफा बाजारात 18 कॅरेट सोन्याचा भाव
आज 18 कॅरेट सोन्याचा भाव (प्रति 10 ग्रॅम) 370 रुपयांनी घसरून 55,760 रुपये झाला आहे. तर 18 कॅरेट सोन्याचा भाव (प्रति 100 ग्रॅम) 3700 रुपयांनी घसरून 5,57,600 रुपये झाला आहे.

Gold Rate Today Pune

22 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 68,150 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 74,350 रुपये आहे.

18 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 55,760 रुपये आहे.

Gold Rate Today Mumbai

22 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 68,150 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 74,350 रुपये आहे.

18 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 55,760 रुपये आहे.

Gold Rate Today Nashik

22 कॅरेट सोन्याचा भाव – नाशिक
आज नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 68,180 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव – नाशिक
आज नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 74,380 रुपये आहे.

18 कॅरेट सोन्याचा भाव – नाशिक
आज नाशिकमध्ये 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 55,790 रुपये आहे.

आज चांदीचा दर
आज पुन्हा एकदा चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सराफा बाजारात चांदीचा भाव प्रति किलो 1450 रुपयांनी घसरून 93,250 रुपये झाला आहे.

गेल्या 10 दिवसांत 22 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम असे बदल झाले
भारतात आज सोन्याचे दर 450 रुपयांनी घसरले, 18 जुलै रोजी पुन्हा 150 रुपयांनी घसरले, 17 जुलै रोजी 900 रुपयांची उसळी, 16 जुलै रोजी 350 रुपयांनी वधारले, 15 जुलै रोजी 100 रुपयांनी घसरले, 14 जुलै रोजी स्थिर राहिले, 13 जुलै रोजी स्थिर राहिले. 12 जुलै रोजी 300 रुपयांनी वधारला, 11 जुलै रोजी पुन्हा 200 रुपयांनी वधारला आणि 10 जुलै रोजी स्थिर राहिला.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Updates check details 19 July 2024.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x