15 January 2025 2:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
x

Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या

Gold Rate Today

Gold Rate Today | लग्नाचा हा हंगाम संपला आहे. लग्नाचा मुहूर्त संपताच सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. आज सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव मजबूत घसरून 72230 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. चांदीचा भाव घसरून 80914 रुपये प्रति किलो झाला आहे. 26 एप्रिल आणि 27 एप्रिल असे सलग दोन दिवस वधारलेल्या भारतातील सोन्याच्या दरात 29 एप्रिल 2024 रोजी घसरण झाली आहे.

24 कॅरेट सोन्याच्या दरात असे बदल होतं गेले
गेल्या 10 दिवसांत भारतात 24 कॅरेट सोन्याच्या दरात 25 एप्रिलरोजी 380 रुपये, 24 एप्रिलला 490 रुपयांनी वाढ, 23 एप्रिलला 1530 रुपयांची घसरण, 22 एप्रिलला पुन्हा एकदा 550 रुपयांची घसरण, 21 एप्रिलला स्थिर, 20 एप्रिलला 100 रुपयांची किरकोळ घसरण, 19 एप्रिल रोजी रुपया 540 रुपये आणि 18 एप्रिल रोजी 330 रुपयांपर्यंत घसरला होता.

आज 22 कॅरेट सोन्याचा भाव
दरम्यान, आज भारतात 22 कॅरेट सोन्याचा भाव 300 रुपयांनी घसरून 66,550 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.

आज 24 कॅरेट सोन्याचा भाव
भारतात आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 330 रुपयांनी घसरून 72,600 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.

आज 18 कॅरेट सोन्याचा भाव
भारतात 18 कॅरेट सोन्याचा भाव 240 रुपयांनी कमी होऊन 54,450 रुपये झाला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Updates check details 29 April 2024.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(318)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x