23 January 2025 11:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ, ब्रोकरेजने दिले संकेत - NSE: TATATECH Airtel New Plans | एअरटेलचे 2 नवीन प्रीपेड प्लॅन लॉन्च, मिळतील अनलिमिटेड बेनिफिट्स, एकदा किंमत पाहून घ्या Credit Card | केवळ बिल पेमेंट करून सिबिल स्कोर सुधारणार नाही, या पद्धतीने क्रेडिट कार्ड वापरण्यास सुरुवात करा SBI Mutual Fund | कमालच करतेय 'ही' SBI म्युच्युअल फंड योजना, मिळेल 4 पटीने परतावा, सेव्ह करून ठेवा ही योजना Business Idea | 'हे' 4 प्रकारचे व्यवसाय सुरू करा ; लाखोंच्या घरात पैसे कमवाल ; इथे पहा पूर्ण डिटेल्स Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची खास योजना, 100 रुपयांच्या बचतीवर मिळेल 2,14,097 रुपये परतावा, डिटेल्स जाणून घ्या New Income Tax Regime | खुशखबर, 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना गिफ्ट, 1 रुपयाचाही टॅक्स भरावा लागणार नाही
x

Gold Rate Today | अरे देवा! आज सोन्याचा भाव विचार करायला लावणाऱ्या पातळीवर, पटापट तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या

Gold Rate Today

Gold Rate Today | गेल्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाल्यानंतर जवळपास महिनाभर दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये घसरण सुरूहोती. त्यावेळी सोन्या-चांदीच्या दरात घसरण होऊन खरेदीदारांना दिलासा मिळाला. पण आज म्हणजे मंगळवारी सोन्या-चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. तत्पूर्वी सोमवारी सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली होती. सोमवारी सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली होती. पण आज मंगळवारी त्यात पुन्हा तेजी दिसून येत आहे. (Gold Price Today)

आज सोन्याचा भाव किती?

सध्या सोन्याचा भाव 2,002 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका स्वस्त झाला आहे. सोन्याने 11 मे 2023 रोजी उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोनं 61585 रुपये प्रति १० ग्राम वर पोहोचलं होतं. सराफा बाजाराचे दर https://ibjarates.com अधिकृत संकेतस्थळावर दररोज जाहीर केले जातात. आयबीजेएच्या संकेतस्थळाने मंगळवारी जाहीर केलेल्या दरानुसार, २४ कॅरेट सोन्याचा भाव सुमारे १६ रुपयांनी वाढून ५९,५८३ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर चांदीमध्ये जवळपास 550 रुपयांची वाढ झाली असून ती 74428 रुपयांवर पोहोचली आहे.

आज एमसीएक्स वर सोन्याचा भाव किती?

मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) सोन्यात घसरण पाहायला मिळत आहे. 4 ऑगस्ट 2023 रोजी सोन्याचा वायदा व्यवहार 218.00 रुपयांच्या घसरणीसह 59,350.00 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. तर 5 सप्टेंबर 2023 रोजी चांदीचा वायदा व्यवहार 621.00 रुपयांनी घसरून 74,806.00 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे.

तुमच्या शहरातील आजचे सोन्याचे नवे दर :

* औरंगाबाद – 22 कॅरेट सोने : 55400 रुपये, 24 कॅरेट सोने : 60440 रुपये
* भिवंडी – 22 कॅरेट सोने : 55430 रुपये, 24 कॅरेट सोने : 60470 रुपये
* कोल्हापूर – 22 कॅरेट सोने : 55400 रुपये, 24 कॅरेट सोने : 60440 रुपये
* लातूर – 22 कॅरेट सोने : 55430 रुपये, 24 कॅरेट सोने : 60470 रुपये
* मुंबई – 22 कॅरेट सोने : 55400 रुपये, 24 कॅरेट सोने : 60440 रुपये
* नागपूर – 22 कॅरेट सोने : 55400 रुपये, 24 कॅरेट सोने : 60440 रुपये
* नाशिक – 22 कॅरेट सोने : 55430 रुपये, 24 कॅरेट सोने : 60470 रुपये
* पुणे – 22 कॅरेट सोने : 55400 रुपये, 24 कॅरेट सोने : 60440 रुपये
* सोलापूर – 22 कॅरेट सोने : 55400 रुपये, 24 कॅरेट सोने : 60440 रुपये
* ठाणे – 22 कॅरेट सोने : 55400 रुपये, 24 कॅरेट सोने : 60440 रुपये

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Updates check details on 01 August 2023.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(319)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x