23 January 2025 11:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ, ब्रोकरेजने दिले संकेत - NSE: TATATECH Airtel New Plans | एअरटेलचे 2 नवीन प्रीपेड प्लॅन लॉन्च, मिळतील अनलिमिटेड बेनिफिट्स, एकदा किंमत पाहून घ्या Credit Card | केवळ बिल पेमेंट करून सिबिल स्कोर सुधारणार नाही, या पद्धतीने क्रेडिट कार्ड वापरण्यास सुरुवात करा SBI Mutual Fund | कमालच करतेय 'ही' SBI म्युच्युअल फंड योजना, मिळेल 4 पटीने परतावा, सेव्ह करून ठेवा ही योजना Business Idea | 'हे' 4 प्रकारचे व्यवसाय सुरू करा ; लाखोंच्या घरात पैसे कमवाल ; इथे पहा पूर्ण डिटेल्स Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची खास योजना, 100 रुपयांच्या बचतीवर मिळेल 2,14,097 रुपये परतावा, डिटेल्स जाणून घ्या New Income Tax Regime | खुशखबर, 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना गिफ्ट, 1 रुपयाचाही टॅक्स भरावा लागणार नाही
x

Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव मजबूत घसरले, सणासुदीच्या दिवसात खरेदीची संधी, आजचे नवे दर तपासून घ्या

Gold Rate Today

Gold Rate Today | आजही सोने खरेदी करणाऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. सोन्याच्या दरात आजही घसरण होत आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर आज सोने स्वस्त झाले आहे. याशिवाय आज चांदीच्या दरात वाढ पाहायला मिळत आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे 10 ग्रॅम सोन्याचा भाव..

आज सराफा बाजारात सोन्याचा दर किती?

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटनुसार, आज सोन्याचा भाव 59312 रुपये प्रति 10 ग्रॅम वर खुला झाला आहे. तर आदल्या दिवशी सोने 59485 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. त्यामुळे आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 173 रुपयांनी घसरला आहे.

आज उच्चांकी दरांपासून सोनं किती स्वस्त?

सध्या सोन्याचा भाव 2,273 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका स्वस्त आहे. 11 मे 2023 रोजी सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोने प्रति दहा ग्रॅम ६१५८५ रुपयांवर गेले होते. तर चांदीचा भाव 74512 रुपये प्रति किलो वर खुला झाला आहे. आदल्या दिवशी चांदी 74645 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती. त्यामुळे आज चांदीच्या दरात प्रति किलो १३३ रुपयांची घसरण झाली आहे.

आज एमसीएक्सवर सोन्याचा दर किती?

मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. 5 ऑक्टोबर 2023 रोजी सोन्याचा वायदा व्यापार 4.00 रुपयांच्या घसरणीसह 59,370.00 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. तर 5 सप्टेंबर 2023 रोजी चांदीचा वायदा व्यापार 181.00 रुपयांच्या वाढीसह 74,324.00 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Updates check details on 01 September 2023.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(319)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x