18 November 2024 2:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 52% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही फंडाची योजना, 1 लाखाचे होतील 1 कोटी, तर 5000 SIP चे होतील 2.50 कोटी रुपये Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा Penny Stocks | फक्त 1 रुपया ते 3 रुपये किंमतीचे हे 4 शेअर्स श्रीमंत करतील, कंपनी फंडामेंटल्स मजबूत - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL
x

Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव जोरदार धडाम झाले, पण दिवाळीपर्यंत सोने 62000 रुपयांवर पोहोचण्याचा अंदाज

Gold Rate Today

Gold Rate Today | दिवाळीपर्यंत सोन्याचे दर 62000 रुपयांपर्यंत जातील, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत आणि आज सोने 56500 रुपयांच्या जवळ येऊन पोहोचले आहेत. मात्र काहीही झाले तरी सणासुदीच्या आधी सोने खरेदी करणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. कारण, आजही सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या स्पॉट किमतीत घसरण पाहायला मिळत आहे.

सोन्याच्या दरात घसरण का झाली?
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या कमोडिटी रिसर्चचे वरिष्ठ उपाध्यक्ष नवनीत दमानी यांनी सांगितले की, सोमवारी देशांतर्गत बाजार बंद असल्याने कॉमेक्सवर मागील सत्रात सोने आणि चांदीचे दर घसरले. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) सौमिल गांधी म्हणाले की, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदर दीर्घकाळ उच्च राहतील या विधानानंतर ट्रेझरी बॉण्डयील्डने नवा उच्चांक गाठला आहे.

आजचे सराफा बाजारातील सोन्याचे दर
आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 46,960 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 46,760 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव आता 51779 रुपये झाला आहे. दागिन्यांमध्ये सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या 18 कॅरेट सोन्याचा दर 42,395 रुपये आहे. चांदी आता 67091 रुपये प्रति किलो झाली आहे. हे दर जीएसटी आणि दागिने बनविण्याच्या शुल्काशिवाय आहेत.

पुढे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की ज्वेलर्सचा नफा आणि जीएसटी मिळून तुम्हाला कोणत्या दराने सोनं मिळेल? इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (आयबीजेए) आजचे दर जाहीर केले आहेत. सोने-चांदीच्या या दरावर जीएसटी आणि दागिने बनवण्याचे शुल्क आकारले जात नाही. कदाचित आपल्या शहरात सोने-चांदी १००० ते २००० रुपयांनी महाग मिळत असेल.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today updates check details on 04 October 2023.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x