23 January 2025 11:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ, ब्रोकरेजने दिले संकेत - NSE: TATATECH Airtel New Plans | एअरटेलचे 2 नवीन प्रीपेड प्लॅन लॉन्च, मिळतील अनलिमिटेड बेनिफिट्स, एकदा किंमत पाहून घ्या Credit Card | केवळ बिल पेमेंट करून सिबिल स्कोर सुधारणार नाही, या पद्धतीने क्रेडिट कार्ड वापरण्यास सुरुवात करा SBI Mutual Fund | कमालच करतेय 'ही' SBI म्युच्युअल फंड योजना, मिळेल 4 पटीने परतावा, सेव्ह करून ठेवा ही योजना Business Idea | 'हे' 4 प्रकारचे व्यवसाय सुरू करा ; लाखोंच्या घरात पैसे कमवाल ; इथे पहा पूर्ण डिटेल्स Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची खास योजना, 100 रुपयांच्या बचतीवर मिळेल 2,14,097 रुपये परतावा, डिटेल्स जाणून घ्या New Income Tax Regime | खुशखबर, 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना गिफ्ट, 1 रुपयाचाही टॅक्स भरावा लागणार नाही
x

Gold Rate Today | खुशखबर! आठवडाभरात सोन्याचे दर खूप घसरले, तुमच्या शहरातील आजचे स्वस्त दर जाणून घ्या

Gold Rate Today

Gold Rate Today | गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीमुळे सोन्याची मागणी घटली आहे. यामुळेच गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. (Marathi News)

सोन्याच्या दरात लक्षणीय घट

सोन्याच्या दरात लक्षणीय घट झाली आहे. शुक्रवारी सोन्याचा भाव 59,171 रुपये प्रति 10 ग्रॅम वर बंद झाला होता. तर सोमवारी सोन्याचा भाव 59393 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. त्यामुळे गेल्या आठवड्यात सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅम २२२ रुपयांनी स्वस्त झाले आहेत.

चांदीच्या दरात आणखी घट झाली आहे. शुक्रवारी चांदीचा भाव प्रति किलो ७१०१७ रुपयांवर बंद झाला होता. तर चांदीचा हा दर सोमवारी 73298 रुपये प्रति किलोवर बंद झाला. त्यामुळे गेल्या आठवड्यात चांदीच्या दरात प्रति किलो २२८१ रुपयांची घसरण झाली आहे.

आज सोने उच्चांकी पातळीपेक्षा किती स्वस्त

सोने आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीपेक्षा 2,475 रुपयांनी स्वस्त विकले जात आहे. याआधी 4 मे 2023 रोजी सोन्याने उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम ६१६४६ रुपयांवर गेला होता. तर चांदीही 5447 रुपयांच्या उच्चांकी पातळीच्या खाली व्यवहार करत आहे. 4 मे 2023 रोजी चांदीने 76464 रुपयांचा उच्चांक गाठला होता.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Updates check details on 10 September 2023 Marathi news.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(319)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x