18 November 2024 7:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, Sell की Hold करावा - NSE: IREDA Suzlon Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, स्टॉक चार्टवर मोठे संकेत, शेअर्सची जोरदार खरेदी - NSE: SUZLON IPO GMP | तयार राहा, धमाकेदार IPO येतोय, पहिल्याच दिवशी 100% परतावा मिळेल, संधी सोडू नका - GMP IPO Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 52% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही फंडाची योजना, 1 लाखाचे होतील 1 कोटी, तर 5000 SIP चे होतील 2.50 कोटी रुपये
x

Gold Rate Today | बापरे! सणासुदीच्या दिवसात सोनं-चांदीच्या दरांमध्ये मोठे चढउतार, तपासून घ्या आजचे सोन्याचे नवे दर

Gold Rate Today

Gold Rate Today | सलग तीन दिवसांच्या तेजीनंतर आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आज सोने-चांदी दोन्ही स्वस्त झाले आहेत. आज सोन्याचा भाव 59500 च्या खाली घसरला आहे. अशा वेळी जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. सध्या ऑगस्ट महिन्यात सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात चढ-उतार झाले आहेत.

आज सराफा बाजारात सोन्याचे दर किती?

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटनुसार आज सोन्याचा भाव 59374 रुपये प्रति 10 ग्रॅम वर खुला झाला आहे. तर आदल्या दिवशी तो 59292 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. त्यामुळे आज सोने प्रति दहा ग्रॅम ८२ रुपयांनी वधारले आहे.

सध्या सोन्याचा भाव 2,211 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका स्वस्त आहे. 11 मे 2023 रोजी सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोने प्रति दहा ग्रॅम ६१५८५ रुपयांवर गेले होते. तर चांदीचा भाव 74403 रुपये प्रति किलो वर खुला झाला आहे. आदल्या दिवशी चांदी 74661 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती. त्यामुळे आज चांदीच्या दरात प्रति किलो २५८ रुपयांची घसरण झाली आहे.

आज एमसीएक्स’वर सोन्याचे दर किती?

मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) सोने तेजीसह व्यवहार करत आहे. 5 ऑक्टोबर 2023 रोजी सोन्याचा वायदा व्यापार 53.00 रुपयांच्या घसरणीसह 59,425.00 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. तर 5 सप्टेंबर 2023 रोजी चांदीचा वायदा व्यापार 437.00 रुपयांनी घसरून 74,200.00 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे.

आज तुमच्या शहरातील सध्याचे दर

* औरंगाबाद, 22 कॅरेट सोने : 55150 रुपये, 24 कॅरेट सोने : 60160 रुपये
* भिवंडी, 22 कॅरेट सोने : 55180 रुपये, 24 कॅरेट सोने : 60190 रुपये
* कोल्हापूर, 22 कॅरेट सोने : 55150 रुपये, 24 कॅरेट सोने : 60160 रुपये
* लातूर, 22 कॅरेट सोने : 55180 रुपये, 24 कॅरेट सोने : 60190 रुपये
* मुंबई, 22 कॅरेट सोने : 55150 रुपये, 24 कॅरेट सोने : 60160 रुपये
* नागपूर, 22 कॅरेट सोने : 55150 रुपये, 24 कॅरेट सोने : 60160 रुपये
* नाशिक, 22 कॅरेट सोने : 55180 रुपये, 24 कॅरेट सोने : 60190 रुपये
* पुणे, 22 कॅरेट सोने : 55150 रुपये, 24 कॅरेट सोने : 60160 रुपये
* सोलापूर, 22 कॅरेट सोने : 55150 रुपये, 24 कॅरेट सोने : 60160 रुपये
* ठाणे, 22 कॅरेट सोने : 55150 रुपये, 24 कॅरेट सोने : 60160 रुपये

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Updates check details on 31 August 2023.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x