22 December 2024 11:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, SBI फंडाची ही योजना श्रीमंत करतेय, संधी सोडू नका Motilal Oswal Mutual Fund | जबरदस्त फंड, 4 ते 5 पटीने परतावा मिळेल, दरवर्षी 44% दराने पैसा वाढले IRFC Share Price | IRFC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, प्रभुदास लिलाधर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Quant Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडत आहेत या म्युच्युअल फंड योजना, 10 लाखाचे होतील 67 लाख रुपये, पैसा वाढवा Mutual Fund SIP | बँक FD विसरा, श्रीमंतीचा मार्ग खुला करा, या फंडात 58 टक्क्यांनी पैसा वाढेल, लिस्ट सेव्ह करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NTPCGREEN IPO Watch | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मजबूत कमाईची संधी - IPO GMP
x

Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचे दर खाली घसरले, 10 ग्राम सोनं स्वस्त झालं, तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या

Gold Rate Today

Gold Rate Today | आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. 5 सप्टेंबर रोजी सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर आज सोन्याचा भाव 59,000 च्या आसपास आहे. याशिवाय चांदीचा भाव 74,000 च्या पुढे गेला आहे. जे लोक सोने खरेदी करतात ते यावेळी सोने खरेदी करू शकतात. सोन्याच्या दरात चढ-उतार सुरूच असले तरी सध्या २४ कॅरेट सोन्याचा भाव ६०,००० रुपयांच्या खाली आहे. (Gold Price Today)

आज सराफा बाजारात सोन्याचा भाव किती?

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटनुसार, आज सोन्याचा भाव 59387 रुपये प्रति 10 ग्रॅम वर खुला झाला आहे. तर आदल्या दिवशी तो 59393 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. त्यामुळे आज सोने प्रति दहा ग्रॅम ६ रुपयांनी घसरून उघडले आहे.

आज उच्चांकी दरांपासून सोन्याचा भाव किती?

सध्या सोन्याचा भाव उच्चांकी दरांपासून 2,198 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका स्वस्त आहे. 11 मे 2023 रोजी सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोने प्रति दहा ग्रॅम ६१५८५ रुपयांवर गेले होते. तर चांदीचा भाव प्रति किलो 72639 रुपयांवर खुला झाला आहे. आदल्या दिवशी चांदी 73298 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती. त्यामुळे आज चांदीच्या दरात प्रति किलो ६५९ रुपयांची घसरण झाली आहे.

सकाळी एमसीएक्सवर सोन्याचा दर किती?

मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. सोन्याचा वायदा व्यापार 13.00 रुपयांच्या घसरणीसह 59,380.00 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. तर चांदीचा वायदा व्यापार 611.00 रुपयांनी घसरून 73,910.00 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे.

आज तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर किती?

* औरंगाबाद, 22 कॅरेट सोने : 55150 रुपये, 24 कॅरेट सोने : 60160 रुपये
* कोल्हापूर, 22 कॅरेट सोने : 55150 रुपये, 24 कॅरेट सोने : 60160 रुपये
* मुंबई, 22 कॅरेट सोने : 55150 रुपये, 24 कॅरेट सोने : 60160 रुपये
* नागपूर, 22 कॅरेट सोने : 55150 रुपये, 24 कॅरेट सोने : 60160 रुपये
* नाशिक, 22 कॅरेट सोने : 55180 रुपये, 24 कॅरेट सोने : 60190 रुपये
* पुणे, 22 कॅरेट सोने : 55150 रुपये, 24 कॅरेट सोने : 60160 रुपये
* ठाणे, 22 कॅरेट सोने : 55150 रुपये, 24 कॅरेट सोने : 60160 रुपये

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Updates on 05 September 2023.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(313)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x