महत्वाच्या बातम्या
-
Gold Rate Today | बापरे! असं काय झालं की सोन्याचा भाव 800 रुपयांनी कोसळला? सोन्याचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली होती. या काळात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. डॉलरच्या घसरणीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याचा परिणाम भारतातील सराफा बाजारातही दिसून येत असल्याचे जाणकारांचे मत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार कोसळला, पटापट तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज सराफा बाजारात उलटी चाल पाहायला मिळाली आहे. आज सोन्याच्या दरात घसरण झाली असली तरी चांदीच्या दरात किंचित वाढ नोंदवण्यात आली आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे ताजे दर. या बातमीत 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव अजून जोरदार धडाम झाला, तपासून घ्या सोन्याचे नवे स्वस्त दर
Gold Rate Today | डॉलर मजबूत झाल्याने सोन्याच्या दरात आज घसरण झाली, तर संभाव्य व्याजदर कपातीबाबत अधिक स्पष्टतेसाठी गुंतवणूकदार फेडरल रिझर्व्हच्या ताज्या धोरण बैठकीचे इतिवृत्त आणि अमेरिकन नोकऱ्यांची आकडेवारी जाहीर होण्याची वाट पाहत होते. अॅक्सिनिटी समूहाचे मुख्य बाजार विश्लेषकांनी सांगितले की, यावर्षी फेडच्या व्याजदरात कपातीचा सामना बाजार अजूनही करत असल्याने सोने स्थिर आहे. या बातमीत 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव जोरदार धडाम झाले, पटापट स्वस्त झालेल्या सोन्याचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज सोन्याच्या दरात घसरण झाली. अमेरिकेत व्याजदर कमी होण्याच्या अपेक्षेने सोन्याचे दर वाढले होते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पण आता गुंतवणूकदार व्याजदर कमी होण्याची वाट पाहत आहेत. तर 2023 मध्ये सोन्याने चांगला परतावा दिला. 2023 मध्ये सोने 15.74 टक्के आणि चांदी 9.64 टक्के परतावा देत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | लग्नकार्याच्या दिवसात आजही सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून 2024 मध्ये व्याजदरात कपात होण्याची शक्यता असल्याने आंतरराष्ट्रीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाल्याने मंगळवारी सोन्याच्या दरात वाढ झाली. या बातमीत 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे ! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, नवे दर उच्चांकी पातळीच्या जवळ पोहोचले
Gold Rate Today | आज नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणजेच 1 जानेवारी 2024 आहे. आणि आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. तर 2023 मध्ये सोन्याने चांगला परतावा दिला. 2023 मध्ये सोन्याचा परतावा 15.74 टक्के राहिला आहे. तर, चांदीने या कालावधीत 9.64 टक्के परतावा दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! सोन्याचा भाव नवीन वर्षात जोरदार धडाम, सोनं स्वस्तात खरेदीची संधी
Gold Rate Today | जर तुम्हाला सोनं खरेदी करायला आवडत असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. 2024 सालातही विक्रमी तेजीसह सोन्याच्या दरात वाढ होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. तसे तर २०२३ या वर्षातही सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव जोरदार धडाम झाले, पटापट तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज सोन्याच्या दरात घसरण झाली. मात्र, 2023 मध्ये सोन्याने चांगला परतावा दिला आहे. 2023 मध्ये सोन्याचा परतावा 15.74 टक्के राहिला आहे. तर, चांदीने या कालावधीत 9.64 टक्के परतावा दिला आहे. या बातमीत 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव एकदिवसात इतका वाढला, तुमच्या शहरातील महाग सोन्याचे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज सोन्याचा दर 63644 रुपये प्रति दहा ग्रॅमचा नवा उच्चांक गाठला आहे. याआधी 4 डिसेंबर 2023 रोजी सोन्याचा उच्चांक गाठला गेला होता. त्या दिवशी सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 63281 रुपयांवर गेला होता.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | बोंबला! आज सोन्याचे भाव ऑल टाईम हाय झाले, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | सणासुदीच्या दिवसात आज सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी टेन्शन वाढवणारी बातमी आहे. तुम्ही जर सोनं स्वस्त होण्याची वाट पाहत असाल तर तसं होणार नाही याचे संकेत बाजारात मिळत आहेत. कारण आज सोन्याचा भाव उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. आज या बातमीत 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे. सराफा बाजारात देखील मोठी गजबज वाढल्याची बातमी देखील समोर आली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचे भाव गगनाला भिडले, 63 हजाराचा टप्पा ओलांडला, नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज अनेक दिवसांनंतर सोन्याचा भाव पुन्हा 63,000 रुपये प्रति दहा ग्रॅमचा टप्पा ओलांडला आहे. चांदीच्या दरात देखील आज घसरण झाली आहे. या बातमीत 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! सोन्याचे भाव झटक्यात 1000 रुपयांनी वाढले, तुमच्या शहरातील प्रति तोळा नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली होती. सोनं जवळपास 1000 रुपयांनी महाग झालं असलं तरी चांदीच्या दरात आणखी वाढ झाली आहे. चला तर मग जाणून घेऊया गेल्या आठवड्यात 10 कॅरेट सोन्याचा भाव 24 कॅरेट सोन्याचा भाव किती वाढला.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचे भाव मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | लग्नसराईच्या दिवसात सोनं चांदीच्या दरांनी मोठी उसळी घेतली आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकांना अधिक पैसा खर्च करावा लागणार आहे. पुढे देखील दर अजून वाढण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. आज या बातमीत 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | कसं परवडणार? लग्नसराईच्या दिवसात आज सोन्याचा भाव गगनाला भिडला, इतकं महाग झालं सोनं
Gold Rate Today | लग्नकार्याच्या दिवसात सोन्याचे भाव वाढत चालल्याने खरेदीदारांची चिंता वाढली आहे. आजही सोन्याचे भाव वाढले आहेत. या बातमीत १० कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील एमसीएक्स आणि सोने-चांदीचे दर करमुक्त असल्याने देशातील बाजारांच्या दरात फरक पडणार आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | बापरे! आज सोन्याचे भाव मजबूत वाढले, पटापट तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | भारतीय सराफा बाजारात आज 20 डिसेंबर 2023 रोजी सकाळी सोने आणि चांदी महाग झाली आहे. सोन्याचा भाव 62,000 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदीचा भाव 74,000 रुपये प्रति किलोआहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,449 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 999 शुद्धतेच्या चांदीची किंमत 74040 रुपये आहे. Gold Rate Today
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचे भाव मजबूत वाढले, सोनं एकदिवसात झालं इतकं महाग, नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | या बातमीत 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे. आज सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. कारण आज सराफा बाजारात सोन्याचे भाव वाढले आहेत. लग्नसराईच्या दिवसात सोन्याचे भाव वाढताना दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील एमसीएक्स आणि सोने-चांदीचे दर करमुक्त असल्याने देशातील बाजारांच्या दरात फरक पडणार आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव मजबूत धडाम झाले, पण लवकरच प्रति तोळा 64,500 रुपयांवर पोहोचणार
Gold Rate Today | अमेरिकेत व्याजदर कमी झाल्याची बातमी आल्यापासून सोन्याचे दर झपाट्याने खाली येत आहेत. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे शेअर बाजाराला अधिक परतावा मिळेल, असे गुंतवणूकदारांना आता वाटत आहे. अशा तऱ्हेने गुंतवणूक आता सोन्याऐवजी शेअर बाजारात जात आहे. यामुळेच सोन्याच्या दरात सातत्याने घट होत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव स्वस्त झाले, पटापट तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर जाणून घ्या
Gold Rate Today | भारतीय सराफा बाजारात आज सकाळी सोनं स्वस्त आणि चांदीच्या दरात वाढ पाहायला मिळाली. सोन्याचा भाव 62,000 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदीचा भाव 74,000 रुपये प्रति किलोआहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅम भाव 62365 रुपये आहे. तर 999 शुद्धतेच्या चांदीची किंमत 74135 रुपये आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव पुन्हा धडाम झाले, तुमच्या शहरातील 10 ते 24 कॅरेट सोन्याचे स्वस्त दर पहा
Gold Rate Today | अमेरिकेत फेडने व्याजदरात बदल केला नसला तरी बॉण्ड यील्डमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. अशा तऱ्हेने जगातील मोठे गुंतवणूकदार अजूनही अमेरिकन बाँडमध्ये गुंतवणूक करत आहेत. यामुळेच सोन्यात गुंतवणूक येत नाही. त्यामुळेच भारतासह जगात आज सोन्याच्या दरात दबाव दिसून येत आहे. या बातमीत 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम खाली सविस्तर दिला जात आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचे भाव गगनाला भिडले, एकदिवसात सोन्याचे दर तब्बल इतक्या रुपयांनी वाढले
Gold Rate Today | आज लग्नसराईच्या दिवसात सोनं खरेदी करणाऱ्यांना घाम फोडणारी बातमी समोर आली आहे. आज या बातमीत १० कॅरेट ते 2४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील एमसीएक्स आणि सोने-चांदीचे दर करमुक्त असल्याने देशातील बाजारांच्या दरात फरक पडणार आहे. आज दर एकदिवसात प्रचंड वाढला असून पुढे देखील वाढू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात येतं आहे.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीने कमाई होणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
- Vodafone Idea Share Price | 5 दिवसात 35% परतावा दिला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IDEA
- Post Office Schemes | अत्यंत कमी बचतीत अधिक फायद्याच्या 3 पोस्ट ऑफिस योजना, गाव ते शहरात आहेत प्रसिद्ध
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा