महत्वाच्या बातम्या
-
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचे भाव मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | लग्नसराईच्या दिवसात सोनं चांदीच्या दरांनी मोठी उसळी घेतली आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकांना अधिक पैसा खर्च करावा लागणार आहे. पुढे देखील दर अजून वाढण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. आज या बातमीत 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | कसं परवडणार? लग्नसराईच्या दिवसात आज सोन्याचा भाव गगनाला भिडला, इतकं महाग झालं सोनं
Gold Rate Today | लग्नकार्याच्या दिवसात सोन्याचे भाव वाढत चालल्याने खरेदीदारांची चिंता वाढली आहे. आजही सोन्याचे भाव वाढले आहेत. या बातमीत १० कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील एमसीएक्स आणि सोने-चांदीचे दर करमुक्त असल्याने देशातील बाजारांच्या दरात फरक पडणार आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | बापरे! आज सोन्याचे भाव मजबूत वाढले, पटापट तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | भारतीय सराफा बाजारात आज 20 डिसेंबर 2023 रोजी सकाळी सोने आणि चांदी महाग झाली आहे. सोन्याचा भाव 62,000 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदीचा भाव 74,000 रुपये प्रति किलोआहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,449 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 999 शुद्धतेच्या चांदीची किंमत 74040 रुपये आहे. Gold Rate Today
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचे भाव मजबूत वाढले, सोनं एकदिवसात झालं इतकं महाग, नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | या बातमीत 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे. आज सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. कारण आज सराफा बाजारात सोन्याचे भाव वाढले आहेत. लग्नसराईच्या दिवसात सोन्याचे भाव वाढताना दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील एमसीएक्स आणि सोने-चांदीचे दर करमुक्त असल्याने देशातील बाजारांच्या दरात फरक पडणार आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव मजबूत धडाम झाले, पण लवकरच प्रति तोळा 64,500 रुपयांवर पोहोचणार
Gold Rate Today | अमेरिकेत व्याजदर कमी झाल्याची बातमी आल्यापासून सोन्याचे दर झपाट्याने खाली येत आहेत. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे शेअर बाजाराला अधिक परतावा मिळेल, असे गुंतवणूकदारांना आता वाटत आहे. अशा तऱ्हेने गुंतवणूक आता सोन्याऐवजी शेअर बाजारात जात आहे. यामुळेच सोन्याच्या दरात सातत्याने घट होत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव स्वस्त झाले, पटापट तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर जाणून घ्या
Gold Rate Today | भारतीय सराफा बाजारात आज सकाळी सोनं स्वस्त आणि चांदीच्या दरात वाढ पाहायला मिळाली. सोन्याचा भाव 62,000 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदीचा भाव 74,000 रुपये प्रति किलोआहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅम भाव 62365 रुपये आहे. तर 999 शुद्धतेच्या चांदीची किंमत 74135 रुपये आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव पुन्हा धडाम झाले, तुमच्या शहरातील 10 ते 24 कॅरेट सोन्याचे स्वस्त दर पहा
Gold Rate Today | अमेरिकेत फेडने व्याजदरात बदल केला नसला तरी बॉण्ड यील्डमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. अशा तऱ्हेने जगातील मोठे गुंतवणूकदार अजूनही अमेरिकन बाँडमध्ये गुंतवणूक करत आहेत. यामुळेच सोन्यात गुंतवणूक येत नाही. त्यामुळेच भारतासह जगात आज सोन्याच्या दरात दबाव दिसून येत आहे. या बातमीत 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम खाली सविस्तर दिला जात आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचे भाव गगनाला भिडले, एकदिवसात सोन्याचे दर तब्बल इतक्या रुपयांनी वाढले
Gold Rate Today | आज लग्नसराईच्या दिवसात सोनं खरेदी करणाऱ्यांना घाम फोडणारी बातमी समोर आली आहे. आज या बातमीत १० कॅरेट ते 2४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील एमसीएक्स आणि सोने-चांदीचे दर करमुक्त असल्याने देशातील बाजारांच्या दरात फरक पडणार आहे. आज दर एकदिवसात प्रचंड वाढला असून पुढे देखील वाढू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात येतं आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव मजबूत धडाम झाले, लग्नसराईच्या हंगामात 3 हजारांनी स्वस्त झाले सोन्याचे दर
Gold Rate Today | भारतात लग्नसराईच्या हंगामात सोन्याच्या दरात मोठ्या चढ-उतारामुळे सोन्याची मागणी झपाट्याने वाढली आहे. सोन्याच्या दरांमध्ये जवळपास 3000 रुपयांची घसरण झाली आहे. आता 999 सोने 61,023 रुपये प्रति दहा ग्रॅम झाले आहे. या घसरणीमुळे लग्नसराईच्या हंगामात सोन्याची मागणी वाढली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव अजून घसरले, सलग 2 दिवसात इतका स्वस्त झाला सोन्याचा भाव
Gold Rate Today | सध्या सोन्याचा भाव सलग दोन दिवस घसरल्याने ते स्वस्तात खरेदी करण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आज या बातमीत १० कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे. तसेच आज सोन्याचा भाव आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीपेक्षा किती स्वस्त झालं आहे ते सुद्धा जाणून घेणार आहोत.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव जोरदार धडाम झाले, एकदिवसात इतकं स्वस्त झालं, नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | सोन्याचा भाव केव्हा स्वस्त होणार याची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. या बातमीत १० ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे. आज सोन्याचा भाव एकदिवसात प्रचंड घसरल्याने सराफा बाजारात विक्री वाढल्याचं वृत्त आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव धडाम झाले, पटापट तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज रिझर्व्ह बँकेने आपले पतधोरण जाहीर केले. त्याचा परिणाम तुम्ही सर्वप्रथम शेअर बाजारावर दाखवला. आज सेन्सेक्स आणि निफ्टी उच्चांकी पातळीवर व्यवहार करत आहेत. त्याचबरोबर पतधोरणाचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरावरही दिसून आला. आज आरबीआयने पतधोरण जाहीर करताच सोन्या-चांदीच्या दरात तात्काळ घसरण झाली. या बातमीत 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचे भाव पुन्हा गगनाच्या दिशेने, तुमच्या शहरातील 10 ते 24 कॅरेटचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज या बातमीत 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील एमसीएक्स आणि सोने-चांदीचे दर करमुक्त असल्याने देशातील बाजारांच्या दरात फरक पडणार आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव मजबूत कोसळला, पटापट तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज या बातमीत १० कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील एमसीएक्स आणि सोने-चांदीचे दर करमुक्त असल्याने देशातील बाजारांच्या दरात फरक पडणार आहे. स्पॉट मार्केटमधील कमकुवत मागणी आणि परदेशी बाजारातील कमजोर ट्रेंडमुळे बुधवारी सोन्याच्या दरात घसरण झाली. जागतिक बाजारात डॉलरच्या तेजीमुळे सोन्यात घसरण झाली.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव जोरदार धडाम झाले, आजचे घसरलेले सोन्याचे दर तपासून घ्या
Gold Rate Today | लग्नकार्याचा दिवसात मागील काही दिवसांपासून सोन्याचा भाव गगनाला भिडला आहे. मात्र आज मिठी आनंदाची बातमी आहे, कारण सोन्याचा भाव जबरदस्त घसरल्याने सराफा बाजारात गर्दी वाढली आहे. या बातमीत 10 ते 24 कॅरेट पर्यंतचा सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम प्रमाणे देण्यात आला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | लग्नकार्याचे दिवस! आज सोन्याचे भाव गगनाला भिडले, एकदिवसात सोन्याचा भाव इतक्या हजारांनी वाढला
Gold Rate Today | सोन्या-चांदीनेही आज आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. आज बाजारात सोने-चांदी सर्वात महागड्या दराने विकली जात आहे. जाणून घेऊया आज सोने आणि चांदीचे ताजे दर. सोने-चांदीचा हा दर करविरहित आहे, राज्यांच्या मते हा कर बदलू शकतो.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | सोन्याच्या दरात झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या आठवडय़ात सोन्याच्या दरात जवळपास दररोज वाढ झाली होती. मात्र, सोमवारी सराफा बाजार बंद होता. त्यामुळे गेल्या आठवड्यात केवळ 4 दिवसांत सोन्याच्या दरात झपाट्याने वाढ झाली आहे. दरम्यान, चांदीच्या दरातही झपाट्याने वाढ झाली आहे. याशिवाय गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीनेही उच्चांक गाठला आहे. जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | कसं परवडणार? आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | सराफा बाजारासाठी आजचा दिवस चांगला आहे. आज सोन्या-चांदीचा भाव सर्वात महाग आहे. आज या दोघांनी मिळून नवा उच्चांक निर्माण केला आहे. जाणून घेऊया आज सोन्या-चांदीचे सर्वात महागडे दर कोणते आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! सोन्याचा भाव 72000 रुपयांच्या पार जाणार? लग्नसराईच्या दिवसात तुमच्या शहरातील सोन्याचा भाव किती?
Gold Rate Today | महिन्याभरात म्हणजे 2024 मध्ये सोने 68000 ते 72000 रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत पोहोचू शकते. अमेरिकेत अपेक्षेपेक्षा लवकर व्याजदरात कपात होण्याची शक्यता असताना आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर जवळपास सात महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | अरे देवा! आजही सोन्याचे भाव मजबूत वाढले, लग्नकार्याच्या दिवसात सोन्याचा दर किती महाग होणार?
Gold Rate Today | सोन्याचा दर अजूनही उच्चांकी पातळीवर आहे. गेल्या तीन दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. आज 10 कॅरेट, 14 कॅरेट, 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दराने दिला जात आहे.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL