महत्वाच्या बातम्या
-
Gold Price Today | लग्न-कार्याच्या दिवसात आज सोन्याचे दर उच्चांकी पातळीवर पोहोचले, आजचे नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | सोन्याच्या दरात आज उच्चांकी पातळी गाठली आहे. आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 61539 रुपयांवर खुला झाला आहे. याआधी 5 मे 2023 रोजी सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोन्याचा भाव 61496 रुपये प्रति १० ग्राम वर पोहोचला होता.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | खुशखबर! आज संध्याकाळपर्यंत सोन्याचे भाव मजबूत घसरले, आजचे नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | आज बुधवारी सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली. सराफा बाजारात आज सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 61,585 रुपयांवर पोहोचला आहे. मागील सत्रात सोन्याचा भाव 61,850 रुपये प्रति 10 ग्राम वर पोहोचली होती. मात्र चांदीचे दर 120 रुपयांनी वाढून 77,800 रुपये प्रति किलोग्राम वर पोहोचली होती. यासंदर्भात एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | गुड-न्यूज! आज सोन्याचे दर जोरदार कोसळले, पटापट तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सराफा बाजारातही घसरण पाहायला मिळाली. सराफा बाजारा बरोबरच मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्येही (एमसीएक्स) आज घसरण दिसून येत आहे. याआधी मंगळवारी सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली होती, मात्र आता घसरणीमुळे दागिने खरेदीचा विचार करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. तज्ज्ञांचा अंदाज आहे की, सोन्याचा भाव लवकरच वाढून 65,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर पोहोचेल. त्याचप्रमाणे चांदी 80,000 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव जोरदार धडाम, पटापट तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार सुरूच आहेत. गेल्या काही दिवसांत झालेल्या दरवाढीनंतर आता त्यात आणखी बिघाड होताना दिसत आहे. सोमवारी सराफा बाजारात घसरण पाहायला मिळाली, तर मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्ये (एमसीएक्स) तेजी दिसून आली. नुकत्याच लग्नाच्या निमित्ताने जर तुमचाही दागिने खरेदी करण्याचा प्लॅन असेल तर ही बातमी तुम्हाला दिलासा देईल. कारण आज सोमवारी सोने-चांदीच्या घसरणीचा तुम्हाला मोठा फायदा होईल.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | सोनं खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी मोठी अपडेट, आज तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | मागील आठवडा सोने-चांदीसाठी चांगला गेला. या काळात सोने-चांदीच्या दरात झपाट्याने वाढ झाली आहे. सोमवार ते शुक्रवार दरम्यान सोन्याच्या दरात १००० रुपयांहून अधिक वाढ झाली, तर चांदीच्या दरात ३००० रुपयांहून अधिक वाढ झाली.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Updates | सोन्याच्या दरवाढीचा काय परिणाम होतोय, लग्नाच्या सीझनमध्येही लोकांचा कल बदलतोय?
Gold Price Updates | भारतात लोक भरपूर सोनं विकत घेतात. लोक सोने खरेदी करणे खूप शुभ मानतात आणि हे अनेक परंपरांशी देखील संबंधित आहे. अनेकदा सणासुदीला लोक सोनं विकत घेऊन आपल्या घरी आणतात. मात्र, सोने खरेदी करणेही खूप महाग असून त्याचे दरही हळूहळू वाढत आहेत. त्याचबरोबर भारतातही सोन्याच्या किंमतींनी विक्रमी पातळी गाठली आहे, ज्यामुळे त्याच्या मागणीवरही परिणाम झाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | लग्नसराईच्या मोसमात धक्का, आज सोन्याच्या दरात मोठी वाढ, तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | लग्नसराईच्या मोसमात सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. आजही सोन्याचा भाव झपाट्याने वाढत आहे. आज एमसीएक्सवर सोन्याचा भाव 61,500 च्या पुढे गेला आहे. लवकरच सोन्याच्या दरात आणखी वाढ होईल, असे जाणकारांचे मत आहे. त्याचबरोबर चांदीही तेजीसह व्यवहार करत आहे. आज चांदीचा भाव 78,000 च्या पुढे गेला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | आज सोनं-चांदीच्या सराफा बाजारात खरेदीची लगबग वाढली, पटापट तुमच्या शहरातील आजचे दर तपासून घ्या
Gold Price Today | सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुमच्याकडेही सोने खरेदी करण्याचा प्लॅन असेल तर आज सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज सोन्याचा भाव 61,400 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरातही आज वाढ होत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Cumin Jeera commodity Price | जिरा महाग झाला! तुमच्या बजटवर याचा परिणाम होऊ शकतो, जाणून घ्या भाव वाढीचे कारण
Cumin Jeera commodity Price | भारतीय खाद्य पदार्थात आणि जेवणात जिरे आवर्जून वापरले जाते. डिशची चव वाढवण्यासाठी जिरे खूप प्रभावी ठरते. मात्र मागील काही दिवसांपासून जिऱ्याच्या किमतीमध्ये वाढ पाहायला मिळत आहे. मागील आठवड्याच्या सुरुवातीला प्रॉफिट बुकींगमुळे जिऱ्याचे भाग किंचित खाली आले होते. मात्र आता पुन्हा जिरे बाजारात महाग झाले आहे. नॅशनल कमोडिटी एक्स्चेंजवर मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जीरा 46,250 रुपये प्रति क्विंटल या आपल्या सार्वकालीन उच्चांक किंमत पातळीवर पोहचला होता. यापूर्वी जिऱ्याचा उच्चांक 42,440 रुपये प्रति क्विंटल होता.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | लग्न-कार्यासाठी सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी धक्का! आज सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ, खर्च करणं अवघड होणार
Gold Price Today | गेल्या काही दिवसांनंतर पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. जर तुम्हीही सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आता त्यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागतील. बुधवारी सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | आज सोन्याच्या दरांमध्ये जोरदार हालचाली, सराफा बाजारात गर्दी, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | देशात सोन्याचा किरकोळ व्यवसाय सायंकाळी उशिरापर्यंत सुरू असतो, पण घाऊक व्यवसाय संध्याकाळी बंद होतो. सोन्या-चांदीच्या बंद दरांबरोबरच देशातील प्रमुख शहरांचे दरही बदलले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याच्या दरांमध्ये जोरदार घसरगुंडी, पटापट तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | लग्नसराईच्या मोसमात सोन्या-चांदीची चमक आणखी वाढू शकते. कमॉडिटी बाजारातील जाणकारांच्या मते, या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत आणखी वाढ होईल. अशा तऱ्हेने लग्नसराईच्या हंगामात सोनं महाग होऊ शकतं. यापूर्वी कमकुवत जागतिक संकेतांमुळे गेल्या आठवड्यात सोन्याचा दर जैसे थे स्थितीत बंद झाला होता. एमसीएक्सवर सोनं 61000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या खाली बंद झालं.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव जोरदार धडाम झाले, पटापट तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होत असतात. जर तुम्हीही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर कमी झालेले दर ऐकून तुम्हीही खूश होऊ शकता. आज शुक्रवारी सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली. मात्र, चांदीच्या दरात आज संमिश्र कल दिसून आला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | आज सोन्याच्या दरात मोठे चढ-उतार, सराफा बाजारात गर्दी वाढली, तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | सराफा बाजारात आज सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 61,120 रुपयांवर पोहोचला आहे. मागील सत्रात सोन्याचा भाव 60,600 रुपये प्रति 10 ग्राम वर बंद झाला होता. चांदीचा दर देखील 440 रुपयांनी वाढून 75,340 रुपये प्रति किलोग्राम वर पोहोचला आहे. जो मागील सत्रात 75,340 रुपये प्रति किलोग्राम होता.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | आज सोन्याच्या दरांमध्ये मोठ्या हालचाली, लग्नसराईच्या हंगामात उच्चांकी स्तरापेक्षा आज किती रुपयांनी स्वस्त झालं?
Gold Price Today | मंगळवारी झालेल्या घसरणीनंतर बुधवारी पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात वाढ दिसून आली. जर तुम्हीही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर महागडे दर ऐकून तुम्हाला धक्का बसेल. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. यापूर्वी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) सोन्याचा भाव 60,000 रुपयांच्या पुढे गेला होता. एमसीएक्सवर बुधवारी सोने आणि चांदीमध्ये संमिश्र ट्रेंड दिसून आला. दुसरीकडे सराफा बाजारातही दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात वाढ झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | आज सोन्याच्या दरांमध्ये मोठ्या घडामोडी, पटापट तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | जर तुम्हीही सोनं खरेदी करणार असाल तर त्याआधी तुम्हाला सोन्याची लेटेस्ट किंमत पाहायला हवी. मंगळवारी मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याच्या दरात दररोज चढ-उतार होत आहेत. सोमवारी सोन्याच्या दरात घसरण झाली. दरम्यान, आज सोन्याच्या दरात किंचित वाढ दिसून येत आहे, त्यानंतर सोन्याच्या किंमतीने पुन्हा एकदा 60,000 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. दरम्यान, चांदीच्या दरात अजूनही दिलासा दिसून येत आहे. चला तर मग पाहूयात काय आहे आजचा लेटेस्ट भाव.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | खुशखुबर! आज सोन्याचे भाव जोरदार कोसळले, तुमच्या शहरातील नवे दर पटापट तपासून घ्या
Gold Price Today | सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जर तुम्हीही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात जोरदार घसरण पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज सोने आणि चांदी दोन्ही स्वस्त झाले आहेत. त्याचबरोबर जागतिक बाजारातून मंदीची चिन्हे दिसू लागल्याने देशांतर्गत बाजारातही सोन्याची घसरण होत आहे. एमसीएक्सवरील सुरुवातीच्या व्यवहारात सोने 59,000 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरातही मोठी घसरण पाहायला मिळत आहे. जाणून घेऊयात आज किती स्वस्त झालं सोनं.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | गुड-न्यूज! आज सोन्याचे भाव जोरदार कोसळले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | गेल्या 1 आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. 22 एप्रिलला अक्षय्य तृतीया साजरी करण्यात आली. असे असूनही सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. याचं कारण म्हणजे सोन्याच्या महागण्यामुळे मागणीत झालेली घट.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | गुड-न्यूज! आज सोन्याचे दर धडाम झाले, तपासून घ्या तुमच्या शहरातील आजचे कोसळलेले सोन्याचे नवे दर
Gold Price Today | देशात आज अक्षय्य तृतीया साजरी केली जात आहे. याआधी शुक्रवारी सोन्याच्या स्पॉट किमतीत मोठी घसरण झाली होती. मात्र तरीही 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव ही 59,900 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या वर राहिला आहे. जाणून घेऊयात शुक्रवारी काय होते सोने-चांदीचे भाव.
2 वर्षांपूर्वी -
Akshaya Tritiya 2023 | आज अक्षय्य तृतीयेला सोनं सर्वात महाग होऊ शकतं!, आजच सोनं खरेदी करावं का?
Akshaya Tritiya 2023 | आज देशभरात अक्षय्य तृतीया साजरी केली जाणार आहे. या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. जर तुम्ही आज फिजिकल गोल्ड खरेदीची तयारी करत असाल तर खालील गोष्टी लक्षात घेऊन सोने खरेदी करावे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY