महत्वाच्या बातम्या
-
Gold Rate Today | बापरे! लग्नासराईच्या दिवसातही सोनं खरेदी करणं परवडणार नाही, लवकरच 1 लाख रुपये तोळा होणार
Gold Rate Today | इराण-इस्रायलमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात सोने उच्चांकी पातळीवर पोहोचले आहे. भारतीय सराफा बाजार लवकरच एक लाख रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | वायदा बाजारात आज गुरुवारी सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली. मल्टी कमॉडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) जून 2024 सीरिज कॉन्ट्रॅक्टमध्ये डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव 118 रुपये म्हणजेच 0.17 टक्क्यांनी घसरून 71222.00 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | सोनं खरेदी करणाऱ्यांना धक्का, आज भाव 72000 रुपयांच्या पार, कॅरेटनुसार नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या आकडेवारीनुसार, गेल्या तीन दिवसांपासून सोन्याचे दर सातत्याने नवा विक्रम प्रस्थापित करत आहेत. परवा ही बाजारपेठ उघडून बंद झाली तेव्हा सोन्याने उच्चांकी पातळी गाठली. मात्र आज सुद्धा विक्रम मोडला आहे. सोन्याचे भाव अत्यंत महाग झाले आहेत.
11 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! सणाच्या दिवशीच सोन्याचा भाव गगनाला भिडला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | या महिन्यात ज्या घरांमध्ये लग्नसमारंभ आहेत, त्यांच्यासाठी सराफा बाजारातून दररोज वाईट बातमी येत आहे. आजही वाईट बातमी अशी आहे की, सोन्याने आज नवा उच्चांक गाठला असून चांदीनेही आपली चमक वाढवली आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव आता 65500 रुपयांवर पोहोचला आहे. आता 24 कॅरेटची किंमत ऐकून चक्कर येऊ शकते.
11 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! गुढीपाडव्याच्या आधी म्हणजे आज सोन्याचा भाव उच्चांकी पातळीवर, नवे महाग दर तपासून घ्या
Gold Rate Today | जागतिक स्तराबरोबरच भारतातही सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्यातील तेजी सातत्याने सुरू असून आज बाजार उघडताना सोन्याने नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या आकडेवारीनुसार, आज बाजार उघडताना सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 71,064 रुपये होता. सोन्याचा हा आतापर्यंतचा उच्चांकी दर आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | लग्नसराईच्या दिवसात आज सोन्याच्या दरात 1200 रुपयांनी वाढ, सोन्याचा भाव अत्यंत महाग झाला
Gold Rate Today | भारतीय सराफा बाजारात या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. या व्यवहारात सोने 1,219 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर चांदी 4,347 रुपये प्रति किलोने मजबूत झाली आहे. त्यामुळे आज रविवारी सोन्याचा भाव 1219 रुपयांनी महाग झाला आहे. त्यामुळे लग्नसराईच्या दिवसात लोकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
11 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | लग्नसराई पूर्वीच सोनं खरेदीसाठी अधिक पैसा खर्च करावा लागणार, आज भाव विक्रमी स्तरावर पोहोचला
Gold Rate Today | जागतिक बाजारात सोन्याचे दर दररोज नवा विक्रम करत आहेत. त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारातही दिसून येत आहे. आज मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवरही सोने-चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे. सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोन्याचे दर वाढल्याने दागिने खरेदी करणाऱ्यांना अधिक पैसे खर्च करावे लागतील.
11 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | बोंबला! लग्नसराईचे दिवस आणि आज सोन्याच्या दरात विक्रमी वाढ, तुमच्या शहरातील नवे दर जाणून घ्या
Gold Rate Today | लग्नसराईचा हंगाम जसजसा जवळ येत आहे, तसतसे सोन्याच्या दरात प्रचंड वाढ होत आहे. भारतातच नाही तर परदेशातही सोन्याच्या दरात झपाट्याने वाढ होत आहे. आज सराफा बाजारात सोन्या-चांदीने इतिहास रचला आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव आता 70000 रुपये प्रति 10 ग्रॅमपासून केवळ 444 रुपयांनी दूर आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | सध्या भारतात सोन्याच्या दरात प्रचंड वाढ होत आहे. यावरून जाणून घ्या की सोन्याने आपला नवा विक्रमी स्तर गाठला आहे. अमेरिकेतील महागाई कमी होत असताना आणि फेडरल रिझर्व्ह 2024 च्या जूनमधील पहिल्या व्याजदरात कपातीची घोषणा करणार असताना भारतात सोन्याच्या दरात झालेली ही वाढ दिसून येत आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | लग्नसराईपूर्वी मोठा धक्का, सोन्याच्या दरात 11000 रुपयांनी वाढ, पाहा ताजे दर
Gold Rate Today | देशात वर्षभर सोन्याची खरेदी केली जात असली तरी काही प्रसंग असे असतात जेव्हा त्याला प्रचंड मागणी असते. उदाहरणार्थ, धनतेरसच्या निमित्ताने सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. त्याचप्रमाणे अक्षय्य तृतीयेला ही सोन्याची खरेदी केली जाते. यंदा अक्षय्य तृतीयेच्या आधीच सोन्याच्या भावाने सर्व जुने विक्रम मोडले आहेत.
11 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव प्रचंड महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील वाढीव दर तपासून घ्या
Gold Rate Today | सोन्या-चांदीचे दर पुन्हा एकदा आकाशाकडे सरकू लागले आहेत. आज सोनं-चांदीच्या दरांवर महागाईने ताबा घेतल्याचं पाहायला मिळतंय. चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी आज सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याने नवा उच्चांक गाठला. बुधवारच्या बंद भावाच्या तुलनेत सोने 66971 रुपये प्रति 10 ग्रॅमवर उघडले. आज चांदीही महागाईने रंगली आहे. आज या बातमीत 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज या बातमीत 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे. होळीनंतर आज सोन्या-चांदीतून महागाईचा रंग उतरला आहे. सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव 66,243 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, जो शुक्रवारच्या बंद भावाच्या तुलनेत स्वस्त झाला आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव प्रचंड महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | सध्या सलग ३ दिवस सुट्ट्या आल्या आहेत. मात्र सोन्याच्या भाव वाढीला कोणतीही सुट्टी नसल्याचे पाहायला मिळतेय. या बातमीत 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, एकदिवसात प्रति तोळा इतका स्वस्त झाला दर
Gold Rate Today | आज या बातमीत 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे. सोन्याच्या दरात आज विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर घसरण झाली. शुक्रवारी चांदीतही घसरण झाली आहे. आज सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव प्रचंड वाढला, पटापट तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे. आज, बुधवार, 20 मार्च रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 66000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या अगदी जवळ पोहोचला आहे. आज मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, आणि जळगांव सह सर्व शहरांमध्ये सोन्याने उच्चांकी पातळी गाठली.
11 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज या बातमीत 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे. भारतीय सराफा बाजारात आज, 19 मार्च 2024 रोजी सोने-चांदी स्वस्त झाले आहे. स्वस्त झाल्यानंतर सोन्याचा भाव 65 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे गेला आहे. तर, चांदीचा भाव 73 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅम भाव 65559 आहे. तर 999 शुद्धतेच्या चांदीची किंमत 73616 रुपये आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | यापूर्वी सोन्या-चांदीच्या दरात विचित्र ट्रेंड पाहायला मिळाला आहे. या काळात सोन्याचे दर कमी झाले असले तरी चांदीच्या दरात झपाट्याने वाढ झाली आहे. जाणून घेऊया गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात किती बदल झाला. या बातमीत 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज या बातमीत 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे. जाणकारांच्या मते, येत्या काळात सोने-चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. एकेकाळी सोन्याचा भाव 63 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम च्या आसपास होता. आता सोने 66 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या जवळपास पोहोचले आहे. जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर एकदा त्याचे लेटेस्ट रेट तपासून पाहा.
12 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या
Gold Rate Today | या बातमीत 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे. दिवसेंदिवस देशातील सराफा बाजारांमध्ये सोन्याचे दर तुफान वेगाने वाढत असताना आज मात्र सुवर्ण संधी चालून आली आहे. कारण आज सोन्याचा मजबूत घसरला आहे. त्यामुळे खरेदीसाठी उत्तम संधी असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. कारण भविष्यात भाव वाढणार आहेत असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
12 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे भाव जाणून घ्या
Gold Rate Today | काल सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 65646 रुपयांवर गेला होता. सोन्याचा हा आतापर्यंतचा उच्चांकी दर आहे. आज यातून सोन्याच्या दरात घट झाली असली तरी तज्ञ त्याला घसरण मानत नाहीत. अशा परिस्थितीत सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. अशापरिस्थितीत 2024 मध्ये सोने-चांदीचे दर किती पुढे जाऊ शकतात हे जाणून घेऊया.
12 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल