महत्वाच्या बातम्या
-
Titagarh Share Price | एका वर्षात 361 टक्के परतावा देणारा टीटागढ़ रेल सिस्टम शेअर अजून तेजीत येतोय, ही आहे पुढची टार्गेट प्राईस
Titagarh Share Price | टीटागढ़ रेल सिस्टम कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टीटागढ़ रेल सिस्टम कंपनीचे शेअर्स 8.04 टक्के वाढीसह 687.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Shares | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, एका महिन्यात 140 टक्के परतावा सहज मिळेल, संपूर्ण यादी पहा
Quick Money Shares | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. मोठमोठ्या कंपन्यांचे शेअर्स मंदीच्या गर्तेत अडकले आहेत. अशा काळात गुंतवणूक करण्यासाठी तज्ञांनी टॉप 5 शेअर्स निवडले आहेत. या कंपनीचे शेअर्स अवघ्या एका महिन्यात 142 टक्के नफा कमाई करून देतात. मागील एका महिन्यात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये देखील चढ उतार पाहायला मिळत आहे. चला तर मग जाऊन घेऊ गुंतवणुकदारांना चांगली कमाई करून देणाऱ्या टॉप 5 शेअरबद्दल सविस्तर माहिती.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | एक वर्षात मालामाल करणारे 2 मल्टिबॅगर शेअर्स नोट करा, फक्त 1 वर्षात 1 लाखावर देतं आहेत 16 लाख रुपये परतावा
Multibagger Stocks | शेअर बाजारात कधी कधी पेनी स्टॉक्स गुंतवणुकदारांना असा काही परतावा देऊन जातात, जे त्यांचे पूर्ण आयुष्य बदलून टाकते. आज या लेखात आपण अशा 2 स्टॉकबद्दल माहिती घेणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना प्रचंड नफा कमावून दिला आहे. या दोन स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरने अवघ्या एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 16 लाख रुपये परतावा दिला आहे. यातील पहिल्या कंपनीचे नाव आहे, स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीज आणि दुसऱ्या कंपनीचे नाव आंध्र सिमेंट आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mkventures Share Price | असे शेअर्स निवडा! एमकेव्हेंचर्स कॅपिटल शेअरने 1 लाख रुपयाच्या गुंतवणुकीवर 4 कोटी परतावा दिला, डिटेल्स पहा
Mkventures Capital Share Price | एमकेव्हेंचर्स कॅपिटल लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना झटपट करोडपती बनवले आहे. दीर्घकालीन हा गुंतवणूकदारांनी 20 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. दिले या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 43,000 टक्के परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | मालामाल मल्टिबॅगर शेअर! या शेअरने 1 लाख रुपयाच्या गुंतवणुकीवर 1.14 कोटी रुपये परतावा दिला, खरेदी करणार?
Multibagger Stock | इंडस्ट्रियल अँड प्रुडेंशियल इन्व्हेस्टमेंट या मुबई स्थित 90 वर्षे जुन्या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना किंमत वाढीचा फायदा तर मिळाला आहे, यासह त्यांनी भरघोस लाभांश देखील कमावला आहे. मागील आर्थिक वर्ष 2023-24 साठी कंपनी प्रति शेअर 60 रुपये अंतिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती.
2 वर्षांपूर्वी -
Ashnisha Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 22 रुपयांचा शेअर तुफान तेजीत, 5638 टक्के परतावा दिला, सातत्याने तेजी
Ashnisha Share Price | ट्रेडिंग क्षेत्रातील आश्निशा इंडस्ट्रीजने नुकतेच तिमाही निकाल जाहीर केले आहेत. शानदार तिमाही निकालानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. शुक्रवारी बीएसईवर अश्निशा इंडस्ट्रीजचा शेअर 3.66 टक्क्यांनी वधारून 22.38 रुपयांवर बंद झाला. तर, ट्रेडिंग दरम्यान शेअरचा भाव 4 टक्क्यांपर्यंत वाढून 22.66 रुपयांवर पोहोचला. आठवडाभरात बीएसईच्या तुलनेत हा शेअर जवळपास 10 टक्क्यांनी वधारला आहे. (Ashnisha Industries Share Price)
2 वर्षांपूर्वी -
KZ Leasing Share Price | मूर्ती लहान पण कीर्ती महान! 19 रुपयाचा शेअर, 20 दिवसात 40 टक्के परतावा, खरेदी करणार का?
KZ Leasing Share Price | शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना एका दिवसात 5 टक्के परतावा देणाऱ्या केजी लीजिंग अँड फायनान्सच्या शेअर्सनी गेल्या 5 दिवसांत सुमारे 22 टक्के आणि गेल्या महिन्याभरात सुमारे 22 टक्के परतावा दिला आहे. 1 ऑगस्टरोजी 14.38 रुपयांच्या नीचांकी पातळीवरून केजी लीजिंग शेअर्सने आतापर्यंत गुंतवणूकदारांना 40 टक्के परतावा दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Sika Interplant Share Price | मार्ग श्रीमंतीचा! सिका इंटरप्लांट सिस्टम्स शेअरने 3 दिवसात 40 टक्के परतावा दिला, हा शेअर खरेदी करावा का?
Sika Interplant Share Price | सिका इंटरप्लांट सिस्टम्स या एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्राशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्के वाढीसह 1161.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र सिका इंटरप्लांट सिस्टीम्स कंपनीच्या शेअर्समध्ये प्रॉफिट बुकींग पाहायला मिळाली आहे. मागील 3 दिवसात सिका इंटरप्लांट सिस्टम्स कंपनीच्या शेअरमध्ये 40 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ पाहायला मिळाली आहे. (Sika Share Price)
2 वर्षांपूर्वी -
KNR Constructions Share Price| मार्ग श्रीमंतीचा! KNR कन्स्ट्रक्शन्स शेअरने 2700 टक्के परतावा दिला, शेअर्सची खरेदी वाढली, फायदा घेणार?
KNR Constructions Share Price | KNR कन्स्ट्रक्शन्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना बंपर नफा कमावून दिला आहे. मागील 10 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 2700 टक्के परतावा कमावून दिला आहे. आता पुन्हा एकदा तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर या कंपनीचे शेअर्स फोकसमध्ये आले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Ramkrishna Forgings Share Price | देव पावला! रामकृष्ण फोर्जिंग्ज शेअरने 6 महिन्यात 121 टक्के परतावा दिला, मल्टिबॅगरच्या दिशेने सुसाट
Ramkrishna Forgings Share Price | रामकृष्ण फोर्जिंग्ज कंपनीचे गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मजबूत तेजीत वाढत होते. गुरुवारी हा स्टॉक 3 टक्के वाढीसह 613.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आज देखील हा स्टॉक तेजीत धावत आहे. रामकृष्ण फोर्जिंग्ज कंपनीचे शेअर्स नवीन ऑर्डर मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर तेजीत आले आहेत. नुकताच रामकृष्ण फोर्जिंग्ज कंपनीला युरोपियन ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात 145 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर प्राप्त झाली आहे. आज शुक्रवार दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी रामकृष्ण फोर्जिंग्ज कंपनीचे शेअर्स 0.24 टक्के वाढीसह 614.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Finolex Cables Share Price | शेअरची किंमत 26 रुपये, घराघरात या कंपनीची केबल्स वापरली जाते, या शेअरचे गुंतवणूकदार करोडपती झाले
Finolex Cables Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात विक्रीचा दबाव असताना देखील फिनोलेक्स केबल्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.52 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. एकेकाळी 26 रुपये किमतीवर ट्रेड करणारे फिनोलेक्स केबल्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स आता 1,029 रुपये किमतीवर पोहचले आहेत. (Finolex Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Palred Technologies Share Price | पैसा पटीत वाढला पाहिजे! पॅलरेड टेक्नॉलॉजीज शेअरने 15 पट परतावा दिला, स्टॉक डिटेल्स नोट करा
Palred Technologies Share Price | पॅलरेड टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार आशिष धवन यांनी देखील पॅलरेड टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे. 27 मार्च 2020 रोजी पॅलरेड टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 15 पट अधिक वाढून 148 रुपये किमती जवळ पोहोचला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Sarveshwar Foods Share Price | सर्वेश्वर फूड्स शेअर्सवर फ्री बोनस शेअर्स जाहीर, अजून एका बातमीने खरेदीला ऑनलाईन झुंबड
Sarveshwar Foods Share Price | सर्वेश्वर फूड्स लिमिटेड (सर्वेश्वर फूड्स) च्या गुंतवणूकदारांना जोरदार नफा होणार आहे. कंपनीच्या संचालक मंडळाच्या सदस्यांनी नुकतीच २:१ या प्रमाणात बोनस शेअर्स आणि १:१० या प्रमाणात स्टॉक स्प्लिटला मंजुरी दिली आहे. म्हणजेच स्टॉकहोल्डर्सना रेकॉर्ड तारखेला प्रत्येक एका शेअरमागे कंपनीचे दोन अतिरिक्त शेअर्स दिले जातील. तसेच एक हिस्सा १० भागांत विभागला जाणार आहे. कंपनीच्या शेअरची किंमत सध्या 115.90 रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | केवळ सुझलॉन एनर्जी शेअर नव्हे! हा एनर्जी शेअर सुद्धा खिसा भरतोय, 1 लाखावर दिला 53 लाख रुपये परतावा
Multibagger Stock | आज तुम्हाला अशा शेअरबद्दल सांगत आहोत ज्याने गेल्या वर्षभरात आपल्या गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने गेल्या स्वातंत्र्यदिनाच्या वेळी या शेअरमध्ये गुंतवणूक केली असती तर त्याला यावर्षी स्वातंत्र्यदिनी सुमारे 5,220% परतावा मिळाला असता. आम्ही स्मॉल कॅप फर्म टेलरमेड रिन्यूएबल्सच्या शेअर्सबद्दल बोलत आहोत. टेलरमेड रिन्युएबल्सचा शेअर एका वर्षात 12.26 रुपयांवरून 652.20 रुपयांवर पोहोचला आहे. (Taylormade Renewables Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Shares | एका महिन्यात गुंतवणूकीचे पैसे डबल, तेजी असो की मंदी हे टॉप 10 शेअर्स भरघोस परतावा देतात, लिस्ट सेव्ह करा
Quick Money Shares | राठी स्टील अँड पॉवर : एक महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 3.81 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 8 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.97 टक्के वाढीसह 10.89 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 175.07 टक्के नफा मिळवून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Navin Fluorine Share Price | मार्ग श्रीमंतीचा! नवीन फ्लोरिन शेअरने अवघ्या 76000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 1 कोटी परतावा दिला, डिटेल्स पहा
Navin Fluorine Share Price | नवीन फ्लोरिन इंटरनॅशनल या फ्लोरो केमिकल्स उत्पादन करणाऱ्या भारतातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहेत. जून 2023 तिमाहीतील निराशाजनक कामगिरीमुळे गुंतवणूकदारांनी स्टॉक विक्रीला सुरुवात केली आहे. मागील 10 वर्षांत नवीन फ्लोरिन इंटरनॅशनल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Sonata Software Share Price | सुपर मल्टिबॅगर शेअर! सोनाटा सॉफ्टवेअर शेअरने गुंतवणुकदारांना 4300% परतावा, आजही खरेदीला जबरदस्त
Sonata Software Share Price | सोनाटा सॉफ्टवेअर लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांमध्ये बंपर परतावा देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. अवघ्या एका वर्षात या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना अप्रतिम नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Kaka Industries Share Price | एक नंबर! मल्टिबॅगर IPO ने लॉटरी लागली, फक्त 12 दिवसात 208 टक्के परतावा, खरेदी करणार?
Kaka Industries Share Price | काका इंडस्ट्रीजचे शेअर्स (काका इंडस्ट्रीजचा आयपीओ) चांगली कामगिरी करत आहेत. शुक्रवारी हा शेअर 178.50 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. गेल्या महिन्यात १९ जुलै रोजी त्याचे शेअर्स लिस्ट झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | करोडपती करणारा मालामाल शेअर! स्टील स्ट्रिप्स व्हील्स शेअरने एक लाखावर दिला 1.12 कोटी रुपये परतावा, डिटेल्स वाचा
Multibagger Stocks | स्टील स्ट्रिप्स व्हील्स या स्टील आणि अॅलॉय व्हील्स बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स शुक्रवारी जबरदस्त तेजीत धावत होते. या कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घकालीन गुंतवणुकदारांना करोडपती बनवले आहे. शुक्रवार दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजी स्टील स्ट्रिप्स व्हील्स कंपनीचे शेअर्स 1.92 टक्क्यांच्या घसरणीसह 243 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Steel Strips Wheels Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Hawkins Cookers Share Price | हॉकिन्स की सिटी बाजी! हॉकिन्स कुकर्स शेअरने मालामाल केले, आता डिव्हीडेंट जाहीर, तपशील जाणून घ्या
Hawkins Cookers Share Price | हॉकिन्स कुकर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त तेजीत धावत होते. कारण स्टॉक काल हा स्टॉक एक्सडिव्हिडंडवर ट्रेड करत होता. हॉकिन्स कुकर्स कंपनीने आपल्या शेअर धारकांना प्रति शेअर 100 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. 31 मार्च 2023 रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये कंपनीने आपल्या शेअर धारकांना प्रति शेअर 100 रुपये लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतला आणि त्याची पूर्तता कंपनीने आता केली आहे. (Hawkins Share Price)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
TATA Power Share Price | टाटा पॉवर शेअर्स फोकसमध्ये, IIFL कॅपिटल बुलिश, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर तुमच्या पोर्टफोलिओसाठी फायदेशीर आहे का? ही आहे लॉन्ग टर्म टार्गेट प्राईस - NSE: IRFC