महत्वाच्या बातम्या
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांच्या सल्ला, सकारात्मक अपडेट नंतर पुन्हा तेजी येणार - NSE: NBCC
NBCC Share Price | मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. बुधवारी देखील शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याने गुंतवणूकदारांचं टेन्शन अधिक वाढलं आहे. मागील काही दिवस स्टॉक मार्केटमध्ये नफावसुली सुरु असल्याने बाजार (NSE: NBCC) घसरतोय. दरम्यान, शेअर बाजार तज्ज्ञांनी एनबीसीसी लिमिटेड कंपनी शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. बुधवार 13 ऑक्टोबर रोजी एनबीसीसी शेअर 4.24 टक्के घसरून 89.50 रुपयांवर पोहोचला होता. (एनबीसीसी कंपनी अंश)
29 दिवसांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL शेअर ब्रेकआऊट देणार, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा फायद्याचा सल्ला - NSE: RVNL
RVNL Share Price | स्टॉक मार्केटमध्ये चढ-उताराची स्थिती अजूनही कायम आहे. परदेशी गुंतवणूकदार शेअर्सची मोठ्या प्रमाणात विक्री करून नफावसुली करत असल्याने शेअर बाजार (NSE: RVNL) घसरतोय. दरम्यान, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी गुंतवणुकीसाठी RVNL शेअरचे नाव सुचवले आहे. बुधवार 13 ऑक्टोबर रोजी हा शेअर 4.15 टक्के घसरून 419.55 रुपयांवर पोहोचला होता. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
29 दिवसांपूर्वी -
BHEL Share Price | BHEL शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस वर होणार परिणाम, फायद्याची अपडेट - NSE: BHEL
BHEL Share Price | बुधवार 13 ऑक्टोबर रोजी BHEL शेअर 3.40 टक्के घसरून 222.40 रुपयांवर (NSE: BHEL) पोहोचला होता. भेल कंपनी शेअर चार्ट पाहिल्यास त्यात उलटसुलट फॉर्मेशन होताना दिसत नाही, असे स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी सांगितले. शेअरमध्ये २५० रुपयांच्या पातळीभोवती इमिजिएट रेझिस्टन्स होत आहे. जोपर्यंत BHEL शेअर २५० रुपयांच्या खाली ट्रेड करत आहे, तोपर्यंत BHEL शेअरमध्ये विक्रीचा दबाव कायम राहू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. (भेल कंपनी अंश)
29 दिवसांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 50 रुपयांच्या जवळ आला, उच्चांकी पातळीवरून 37% घसरला, पुढे काय होणार - NSE: SUZLON
Suzlon Share Price | बुधवारी स्टॉक मार्केटमध्ये जोरदार घसरण झाली होती. बुधवारी दोन्ही निर्देशांक १ टक्क्यांहून (NSE: SUZLON) अधिक घसरले. स्टॉक मार्केटमधील या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. मागील काही दिवस स्टॉक मार्केटमधील दबाव कायम आहे. स्टॉक मार्केटच्या दोन्ही निर्देशांकांवर प्रचंड दबाव असल्याने सुझलॉन एनर्जी शेअरवर सुद्धा नकारात्मक परिमाण झाला आहे. (सुझलॉन कंपनी अंश)
29 दिवसांपूर्वी -
Samvardhana Motherson Share Price | 200362% परतावा देणाऱ्या शेअरसाठी BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: MOTHERSON
Samvardhana Motherson Share Price | संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीने 12 नोव्हेंबर 2024 रोजी दुसऱ्या तिमाहीचा निकाल (NSE: MOTHERSON) जाहीर केला, ज्यात वार्षिक तुलनेत नफ्यात लक्षणीय वाढ दिसून आली. संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीच्या महसुलातही मोठी वाढ झाली असून, गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत त्यात १८.४८% वाढ झाली आहे. आता ब्रोकरेज फर्म सुद्धा या कंपनीच्या शेअरबाबत सकारात्मक संकेत देतं आहेत. (संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनी अंश)
29 दिवसांपूर्वी -
NTPC Share Price | NTPC सहित हे 3 पॉवर कंपनी शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: NTPC
NTPC Share Price | सध्या स्टॉक मार्केटमध्ये घसरण सुरु असली तरी लॉन्ग टर्मच्या दृष्टिकोनातून स्टॉक मार्केट दमदार परतावा देऊ शकतो असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. भविष्यात वीज क्षेत्रात मोठी संधी असल्याने गुंतवणूकदारांनी चांगले पॉवर सेक्टर शेअर्स निवडणे गरजेचे आहे.
29 दिवसांपूर्वी -
IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, स्टॉक प्राईस घसरतेय, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRB
IRB Infra Share Price | मागील काही दिवसांपासून स्टॉक मार्केटमध्ये अस्थिरता पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक चांगल्या कंपनीचे शेअर्स स्वस्तात खरेदीची (NSE: IRB) संधी आहे. अशीच एक मिडकॅप कंपनी म्हणजे आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, ज्याच्या शेअरने गेल्या पाच वर्षांत गुंतवणूकदारांना ६००% परतावा दिला आहे. आयआरबी इन्फ्रा शेअरबाबत तज्ज्ञांनी महत्वाचा सल्ला दिला आहे. (आयआरबी इन्फ्रा कंपनी अंश)
1 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील सह हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 60% पर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL
Tata Steel Share Price | अनेक कंपन्यांनी दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर ब्रोकरेज कंपन्यांनी गुंतवणुकीसाठी 5 मजबूत कंपन्यांचे शेअर्स सुचवले आहेत. AXIS सिक्युरिटीज, प्रभुदास लीलाधर आणि मॅक्वेरिअर ब्रोकरेज फर्मने या शेअर्ससाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. तज्ज्ञांच्या मते हे ५ शेअर्स गुंतवणूकदारांना 60 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतात.
1 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NBCC
NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली आहे. एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीने (NSE: NBCC) स्टॉक मार्केटला माहिती देताना सांगितले की, ‘कंपनीला ४४८.७४ कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. एनबीसीसी कंपनीने दिलेल्या माहितीनुसार त्यांना गेल कंपनी, न्यू इंडिया इन्शुरन्स आणि आयकर आयुक्त कार्यालयांकडून कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहेत. मंगळवार 12 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.48 टक्के घसरून 94.10 रुपयांवर पोहोचला होता. (एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी अंश)
1 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर फोकसमध्ये, शेअरखान ब्रोकरेज फर्मने दिले तेजीचे संकेत - NSE: TATAMOTORS
Tata Motors Share Price | टाटा ग्रुपची फ्लॅगशिप कंपनी टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीने दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर कंपनीच्या शेअर्सवर नकारात्मक परिणाम (NSE: TATAMOTORS) होईल असं तज्ज्ञांना वाटत नाही. मंगळवार 12 ऑक्टोबर रोजी हा शेअर 2.48 टक्के घसरून 784.75 रुपयांवर पोहोचला होता. आता ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्स शेअरबाबत तेजीचे संकेत दिले आहेत. (टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी अंश)
1 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
Ashok Leyland Share Price | हिंदुजा ग्रुपची फ्लॅगशिप कंपनी अशोक लेलँड लिमिटेड कंपनीने दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर कंपनीच्या शेअर्सवर सकारात्मक परिणाम (NSE: ASHOKLEY) झाला आहे. अशोक लेलँड लिमिटेड कंपनीने चालू आर्थिक वर्षासाठी अंतरिम लाभांशही जाहीर केला आहे. मंगळवार 12 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.84 टक्के घसरून 222.46 रुपयांवर पोहोचला होता. आता ब्रोकरेज फर्मने या शेअरबाबत तेजीचे संकेत दिले आहेत. (अशोक लेलँड लिमिटेड कंपनी अंश)
1 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर पुन्हा तेजीत येणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर सोमवार ११ नोव्हेंबर रोजी 0.96% घसरून 61.90 रुपयांवर (NSE: SUZLON) पोहोचला होता. जुलै महिन्यात सुझलॉन शेअर ६० रुपयांच्या खाली घसरला होता. मात्र मार्च २०२३ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत सुझलॉन एनर्जी शेअरमध्ये प्रचंड तेजी दिसून आली. या कालावधीत सुझलॉन शेअर ९१३ टक्क्यांनी वाढला आहे. (सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी अंश)
1 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | या बातमीनंतर मल्टिबॅगर RVNL शेअर फोकसमध्ये, पुन्हा तेजीचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL
RVNL Share Price | रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअर पुन्हा फोकसमध्ये आला आहे. एनएसई वर रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअर शेअर 2.33 टक्क्यांनी घसरून 437.50 रुपयांवर (NSE: RVNL) पोहोचला होता. मात्र केंद्र सरकारच्या निर्णयानंतर RVNL शेअर फोकसमध्ये आला आहे. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
1 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | ऑटो शेअर तेजीने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड लिमिटेड कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. सोमवार 11 ऑक्टोबर रोजी अशोक लेलँड लिमिटेड कंपनी शेअर 1.37 टक्के वाढून 224.94 रुपयांवर (NSE: ASHOKLEY) पोहोचला होता. सोमवारी अशोक लेलँड शेअर 230.45 रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. (अशोक लेलँड लिमिटेड कंपनी अंश)
1 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरला तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATASTEEL
Tata Steel Share Price | टाटा ग्रुप कंपनीचा शेअर पुन्हा फोकसमध्ये आला आहे. टाटा स्टील लिमिटेड कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर झाल्यानंतर गुंतवणूकदारांचे लक्ष टाटा स्टील शेअर्सकडे (NSE: TATASTEEL) लागले आहे. सोमवार 11 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.89 टक्के घसरून 146.25 रुपयांवर पोहोचला होता. (टाटा स्टील लिमिटेड कंपनी अंश)
1 महिन्यांपूर्वी -
Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, पुन्हा मालामाल करणार, यापूर्वी 381% परतावा दिला - NSE: VEDANTA
Vedanta Share Price | वेदांता लिमिटेडची मूळ कंपनी वेदांता रिसोर्सेस कंपनीचे कर्ज मागील २ वर्षांत ४.७ अब्ज डॉलरने कमी (NSE: Vedanta) झाले आहे. वेदांता ग्रुपचे चेअरमन अनिल अग्रवाल यांनी निवेदनातून माहिती दिली आहे. वेदांता ग्रुपच्या आर्थिक शिस्तीमुळे कंपनी कर्जमुक्त होण्यास मदत झाल्याचे अनिल अग्रवाल म्हणाले. शुक्रवार 08 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.41 टक्के घसरून 456 रुपयांवर पोहोचला होता. वेदांता लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 1,79,057 कोटी रुपये आहे. (वेदांता लिमिटेडची कंपनी अंश)
1 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | कंपनीचा नफा वाढला, रॉकेट स्पीडने होणार कमाई, शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड लिमिटेड कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. कारण दुसऱ्या तिमाहीत अशोक लेलँड लिमिटेड कंपनीचा (NSE: ASHOKLEY) एकत्रित निव्वळ नफा वार्षिक आधारावर 34.64 टक्क्यांनी वाढून 766.55 कोटी रुपये झाला आहे. आर्थिक वर्ष 2023-24 च्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत अशोक लेलँड लिमिटेड कंपनीचा निव्वळ नफा 569.31 कोटी रुपये होता. दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करताना अशोक लेलँड लिमिटेड कंपनीने लाभांशही जाहीर केला आहे. (अशोक लेलँड लिमिटेड कंपनी अंश)
1 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर 60 रुपयांच्या जवळ आला, तज्ज्ञांकडून सकारात्मक तेजीचे संकेत - NSE: SUZLON
Suzlon Share Price | शुक्रवार 08 ऑक्टोबर रोजी सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर 6.77 टक्के घसरून 62.28 रुपयांवर (NSE: SUZLON) पोहोचला होता. शुक्रवारी स्टॉक मार्केट सेन्सेक्स 0.07% घसरणीसह 79482.66 वर पोहोचला होता. शुक्रवारी दिवसभरात सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरने 66.59 रुपयांचा उच्चांक आणि 61.84 रुपयांचा नीचांकी स्तर गाठला होता. (सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी अंश)
1 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL शेअर प्राईस अजून घसरणार, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: RVNL
RVNL Share Price | शुक्रवार रेल विकास निगम लिमिटेड कंपनीसाठी अत्यंत वाईट ठरला आहे. रेल विकास निगम लिमिटेड कंपनीने (NSE: RVNL) जाहीर केलेल्या दुसऱ्या तिमाहीतील आकडेवारी नकारात्मक राहिली आहे. दुसऱ्या तिमाहीत रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचा निव्वळ नफा 27.26 टक्क्यांनी घटून 286.89 कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत रेल विकास निगम लिमिटेड कंपनीला ३९४.४२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. तसेच वार्षिक आधारावर रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या महसुलातही घट झाली आहे. जुलै ते सप्टेंबर या कालावधीत रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे एकूण उत्पन्न ४८५४.९५ कोटी रुपये आहे.
1 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | 10 रुपयांच्या शेअर श्रीमंत करणार, संधी सोडू नका, 1 महिन्यात 105% परतावा दिला - BOM: 521133
Penny Stocks | स्टॉक मार्केट मध्ये अजूनही अस्थिरता कायम आहे. मात्र, अनेक पेनी शेअर्स (BOM: 521133) तेजीत आहेत. या शेअर्सनी गुंतवणूकदारांना अतिशय कमी वेळात मोठा परतावा दिला आहे. काही पेनी शेअर्स महिन्याभरात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करत आहेत. असाच एक पेनी शेअर म्हणजे जेम स्पिनर्स इंडिया लिमिटेड कंपनीचा. (जेम स्पिनर्स इंडिया लिमिटेड कंपनी अंश)
1 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News