महत्वाच्या बातम्या
-
Vedanta Share Price | वेंदाता शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - SGX Nifty
Vedanta Share Price | शुक्रवारी शेअर बाजाराच्या दोन्ही निर्देशांकांमध्ये जबरदस्त वाढ पाहायला (NSE: VEDL) मिळाली होती. शुक्रवारी अनेक क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला (Gift Nifty Live) मिळाली होती. दरम्यान, ईटी नाऊ वृत्तवाहिनीवर इन्व्हेस्टेक ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी वेदांता शेअर्सबाबत गुंतवणूकदारांना महत्वाचा सल्ला दिला आहे. (वेंदाता कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | मल्टिबॅगर टाटा मोटर्स शेअर्सबाबत महत्वपूर्ण अपडेट, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - SGX Nifty
Tata Motors Share Price | शुक्रवारी स्टॉक मार्केटच्या दोन्ही निर्देशांकांमध्ये मोठी वाढ पाहायला (NSE: TATAMOTORS) मिळत होती. शुक्रवारी वाहन क्षेत्रातील कंपन्यांमध्येही मजबूत तेजी दिसून (Gift Nifty Live) आली होती. शुक्रवारी निफ्टी ऑटो निर्देशांक 1.25 टक्क्यांनी वधारून 23,424.90 अंकांवर पोहोचला होता. ईटी नाऊ वृत्तवाहिनीवर फिनव्हर्सिफाई ब्रोकरेज फर्मच्या ध्वनी पटेल यांनी ऑटो सेक्टरमधील टाटा मोटर्स शेअर्सबाबत गुंतवणूकदारांना महत्वाचा सल्ला देताना गुंतवणुकीची स्ट्रॅटेजी सांगितलं आहे. (टाटा मोटर्स कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | GTL सहित हे 4 चिल्लर प्राईस पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मजबूत परतावा - Penny Stocks 2024
Penny Stocks | स्टॉक मार्केटमधील अनेक पेनी शेअर्स गुंतवणूकदारांना मालामाल करत आहेत. अनेक पेनी शेअर्समध्ये मल्टीबॅगर परतावा देण्याची क्षमता असते. ज्या पेनी शेअर्समध्ये परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची गुंतवणूक असते ते शेअर्स मोठा परतावा देऊ शकतात. आज तुम्हाला अशाच ४ पेनी शेअर्सची माहिती देणार आहोत, ज्यात FII होल्डिंग्स 40% पर्यंत आहेत. हे ४ पेनी शेअर्स तुम्हाला मोठा परतावा देऊ शकतात.
5 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | 8 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 34% परतावा दिला, यापूर्वी 800% परतावा दिला - Penny Stocks 2024
Penny Stocks | शुक्रवारी स्टॉक मार्केटमध्ये पुन्हा एकदा तेजी पाहायला (BOM: 504378) मिळाली होती. स्टॉक मार्केट निफ्टी २०० अंकांनी वधारला होता, तर बीएसई सेन्सेक्स ७०० अंकांनी वधारला होता. शुक्रवारी न्यासा कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी शेअर फोकसमध्ये (SGX Nifty) आला आहे. शुक्रवारी न्यासा कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी शेअरने अप्पर सर्किट हिट (Gift Nifty Live) केला होता. शुक्रवार 29 नोव्हेंबर 2024 रोजी न्यासा कॉर्पोरेशन शेअर 4.91 टक्के वाढून 8.55 रुपयांवर पोहोचला होता. (न्यासा कॉर्पोरेशन कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा, तेजीचे संकेत - SGX Nifty
SJVN Share Price | शुक्रवारी स्टॉक मार्केट (NSE: SJVN) मजबूत तेजी होता. स्टॉक मार्केट सेन्सेक्स जवळपास २०० अंकांनी वधारला होता. तर स्टॉक मार्केट निफ्टी 70 अंकांच्या तेजीसह 24,000 च्या जवळपास पोहोचला (Gift Nifty Live) होता. शुक्रवार 29 नोव्हेंबर रोजी एसजेव्हीएन शेअर 2.56 टक्के घसरून 114.94 रुपयांवर पोहोचला होता. (एसजेव्हीएन लिमिटेड अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँकबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, टार्गेट प्राईस नोट करा - SGX Nifty
Yes Bank Share Price | येस बँके लिमिटेड बाबत मोठी अपडेट समोर (NSE: YESBANK) आली आहे. ही बातमी येस बँके लिमिटेड शेअरच्या एन्ट्रीची आहे. येस बँके लिमिटेड शेअर ४ वर्षांनंतर एफ अँड ओ सेगमेंटमध्ये (Gift Nifty Live) परतला आहे. एफ अँड ओ सेगमेंटमध्ये नवीन एन्ट्री म्हणून जोडल्या गेलेल्या ४५ शेअर्समध्ये येस बँक लिमिटेड शेअर सुद्धा आहे. शुक्रवार 29 नोव्हेंबर रोजी हा शेअर 1.77 टक्के घसरून 20 रुपयांवर पोहोचला होता. (येस बँके लिमिटेड अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - SGX Nifty
Reliance Share Price | शुक्रवारी स्टॉक मार्केटमध्ये तेजी पाहायला (NSE: RELIANCE) मिळाली होती. शुक्रवारी सकाळी स्टॉक मार्केट सेन्सेक्स 112.36 अंकांनी वधारून 79,197.94 वर (Gift Nifty Live) पोहोचला होता. तसेच एनएसई निफ्टी 48.85 अंकांच्या वाढीसह 23,963.00 वर पोहोचला होता. शुक्रवार 29 नोव्हेंबर रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1.93 टक्के वाढून 1,295.35 रुपयांवर पोहोचला होता. (रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | IREDA शेअर ना ओव्हरबॉट ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत - SGX Nifty
IREDA Share Price | शुक्रवारी सकाळी सकारात्मक जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी दिसून (NSE: IREDA) आली होती. शुक्रवारी शेअर बाजाराचे सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही तेजीत (Gift Nifty Live) होतं. शुक्रवारी निफ्टीमध्ये वाढ होऊन २४००० च्या पातळीजवळ पोहोचला होता. तर बीएसई सेन्सेक्समध्ये 200 अंकांची वाढ पाहायला मिळाली होती. शुक्रवार 29 नोव्हेंबर रोजी इरेडा शेअर 2.50 टक्के घसरून 203.20 रुपयांवर पोहोचला होता. (इरेडा कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - SGX Nifty
Vodafone Idea Share Price | शुक्रवारी संमिश्र जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर स्टॉक मार्केटमध्ये तेजी दिसून (NSE: IDEA) आली होती. शुक्रवारी स्टॉक मार्केट सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही तेजीत असल्याचं पाहायला (Gift Nifty Live) मिळालं होतं. शुक्रवारी स्टॉक मार्केट निफ्टी मजबूत झाला असून २४००० च्या पातळीच्या जवळ पोहोचला आहे. तर सेन्सेक्समध्ये जवळपास 200 अंकांची वाढ झाली आहे. शुक्रवार 29 नोव्हेंबर रोजी व्होडाफोन आयडिया शेअर 0.72 टक्के घसरून 8.30 रुपयांवर पोहोचला होता. (व्होडाफोन आयडिया कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | मल्टिबॅगर BEL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - SGX Nifty
BEL Share Price | गुरुवारी शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला (NSE: BEL) मिळाली होती. स्टॉक मार्केट सेन्सेक्स आणि निफ्टी जवळपास १.५० टक्क्यांनी घसरून बंद झाले. स्टॉक मार्केट घसरण होण्यामागचं कारण म्हणजे अमेरिकेतून येणाऱ्या बातम्या असल्याच (Gift Nifty Live) तज्ज्ञांनी म्हटलंय. अमेरिकेतील वाढत्या महागाईमुळे स्टॉक मार्केटमध्ये चिंतेचं वातावरण आहे. गुरुवार 28 नोव्हेंबर रोजी भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअर 0.50 टक्के घसरून 305.80 रुपयांवर पोहोचला होता. (भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, जेफरीज ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला, तेजीचे संकेत - SGX Nifty
Reliance Share Price | गुरुवारी शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली होती. मागील २-३ दिवसांपासून स्टॉक मार्केटमधील तेजीला गुरुवारी ब्रेक (NSE: RELIANCE) लागला होता. गुरुवार २८ नोव्हेंबरला शेअर बाजाराचा बीएसई सेन्सेक्स 1200 अंकांनी घसरला होता, तर स्टॉक मार्केट निफ्टीमध्ये 400 अंकांनी घसरण (Gift Nifty Live) पाहायला मिळाली होती. गुरुवार 28 नोव्हेंबर रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1.58 टक्के घसरून 1,272.75 रुपयांवर पोहोचला होता. (रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
NHPC Share Price | एनएचपीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - SGX Nifty
NHPC Share Price | गुरुवार 28 नोव्हेंबरला स्टॉक मार्केटमध्ये प्रचंड घसरण पाहायला मिळाली. गेल्या दोन-तीन दिवसांपासून शेअर बाजारात तेजी होती त्याला ब्रेक (NSE: NHPC) लागला आहे. गुरुवारी स्टॉक मार्केट सेन्सेक्स 1200 अंकांनी घसरला होता, तर निफ्टीमध्ये 400 अंकांनी घसरण (Gift Nifty Live) झाली होती. गुरुवारी स्टॉक मार्केट सेन्सेक्स 1190 अंकांनी घसरून 79,043 वर तर निफ्टी बँक 394 अंकांनी घसरून 51,906 वर बंद झाला होता. (एनएचपीसी लिमिटेड कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
HUDCO Share Price | मल्टिबॅगर हुडको शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, यापूर्वी 446% परतावा दिला - SGX Nifty
HUDCO Share Price | गुरुवारी एनबीसीसी इंडिया लिमिटेड आणि हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनलिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला (NSE: HUDCO) मिळाली होती. एनबीसीसी इंडिया लिमिटेड आणि हुडको लिमिटेड या दोन्ही कंपन्यांमध्ये नोएडा, दिल्ली एनसीआर मध्ये ६०० कोटी रुपयांच्या प्रोजेक्टसाठी सामंजस्य करार (Gift Nifty Live) झाला आहे. गुरुवार 28 नोव्हेंबर रोजी हा शेअर 3.39 टक्के वाढून 227.89 रुपयांवर पोहोचला होता. (हुडको लिमिटेड कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, जेफरीज ब्रोकरेजकडून BUY रेटिंग - SGX Nifty
NTPC Share Price | एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअर्सबाबत स्टॉक मर्केट तज्ज्ञांनी सकारात्मक संकेत (NSE: NTPC) दिले आहेत. मागील काही दिवसात अनेक पीएसयू शेअर्समध्ये विक्रमी उच्चांकी पातळीवरून २५ ते ५० टक्क्यांची घसरण (Gift Nifty Live) झाली होती. मात्र आता अनेक पीएसयू शेअर्स पुन्हा तेजीत येऊ लागले आहेत. (एनटीपीसी लिमिटेड कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - SGX Nifty
NBCC Share Price | गुरुवारी शेअर बाजारात घसरण झाल्याचं (NSE: NBCC) पाहायला मिळालं. गेल्या तीन दिवसात जी तेजी दिसून आली होती, त्यात ब्रेक लागल्याचं दिसतंय. गुरुवारी स्टॉक मार्केट सेन्सेक्स 1000 अंकांनी घसरला होता, तर स्टॉक मार्केट निफ्टी 300 अंकांनी (Gift Nifty Live) घसरला होता. (एनबीसीसी कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | हिंदुस्थान एरोनॉटिक्स शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL
HAL Share Price | गुरुवार २८ नोव्हेंबरला स्टॉक मार्केटमध्ये किंचित घसरण झाल्याचं (NSE: HAL) पाहायला मिळतंय. गेल्या दोन-तीन सत्रात जी तेजी दिसून आली होती त्यात ब्रेक लागल्याचं पाहायला मिळतंय. गुरुवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास स्टॉक मार्केट सेन्सेक्स 1000 अंकांनी घसरला होता, तर स्टॉक मार्केट निफ्टी 300 अंकांनी घसरला होता. दरम्यान, LKP सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मच्या टेक्निकल विश्लेषकांनी हिंदुस्थान एरोनॉटिक्स शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. (हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअर ब्रेकआऊट देणार, स्टॉक मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
IREDA Share Price | गुरुवार 28 नोव्हेंबरला स्टॉक मार्केटमध्ये किंचित घसरण झाल्यास (NSE: IREDA) पाहायला मिळालं. स्टॉक मार्केट निफ्टी 50 24,274 वर उघडला, तर सेन्सेक्स किरकोळ वाढीसह 80,282 वर उघडला होता. स्टॉक मार्केट निफ्टीसाठी सपोर्ट लेव्हल 24,200 ते 24,100 च्या आसपास दिसत आहे. दरम्यान, LKP सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मच्या टेक्निकल विश्लेषकांनी इरेडा शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. (इरेडा कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर 20 रुपयांच्या पार, स्टॉक सपोर्ट आणि रेझिस्टन्स लेव्हल सह टार्गेट नोट करा - NSE: YESBANK
Yes Bank Share Price | येस बँके लिमिटेडच्या हिस्सा विक्रीची चर्चा रखडण्याची (NSE: YESBANK) शक्यता आहे. जपानमधील सुमितोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशन आणि एमयूएफजी या दोन प्रमुख बँका यापुढे हिस्सा खरेदी करण्यास इच्छुक नसतील, असे मनीकंट्रोलने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे. (येस बँक अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | पेनी शेअर रॉकेट स्पीडमध्ये, 5 दिवसात 25% परतावा दिला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: IDEA
Vodafone Idea Share Price | गुरुवारी स्टॉक मार्केटमध्ये किंचित तेजी पाहायला (NSE: IDEA) मिळाली होती. मात्र, स्टॉक मार्केट सेन्सेक्स आणि निफ्टी हिरव्या रंगात कायम राहिला. स्टॉक मार्केट सेन्सेक्स ५० अंकांनी, निफ्टी २० अंकांनी तर बँक निफ्टी १०० अंकांनी वधारला होता. गुरुवारी सुद्धा मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात खरेदी दिसून आली आहे. (व्होडाफोन आयडिया कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: SUZLON
Suzlon Share Price | बुधवारी सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर 0.19 टक्क्यांनी वधारून 63.69 रुपयांवर (NSE: SUZLON) पोहोचला होता. गेल्या अनेक सत्रांपासून तेजीत असलेला सुझलॉन शेअर गेल्या एक महिन्यात १० टक्क्यांनी घसरला आहे. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 86,103 कोटी रुपये होते. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर तुमच्या पोर्टफोलिओसाठी फायदेशीर आहे का? ही आहे लॉन्ग टर्म टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB