महत्वाच्या बातम्या
-
RVNL Share Price | संधी सोडू नका! तगडा परतावा देणार हा PSU शेअर, 3 दिवसात दिला 45% परतावा
RVNL Share Price | आरव्हीएनएल म्हणजेच रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स बुलेट ट्रेनच्या गतीने धावत आहेत. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 7 टक्के वाढीसह 620 रुपये किमतीवर पोहचले होते. दिवसाअखेर हा स्टॉक किंचित नफा वसुलीला बळी पडला होता. मागील 3 दिवसात आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना तब्बल 45 टक्के नफा कमावून दिला आहे. ( रेल विकास निगम लिमिटेड कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Inox Wind Share Price | कर्जमुक्त कंपनीचा शेअर ₹185 प्राईस स्पर्श करणार, यापूर्वी 820% परतावा दिला
Inox Wind Share Price | आयनॉक्स विंड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. मागील आर्थिक वर्षात या कंपनीने आपल्या पात्र गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स देखील वाटप केले होते. आता ही कंपनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या कंपनीने आपल्या प्रवर्तकांकडून 900 कोटी रुपये भांडवल उभारणी केली आहे. ही बातमी आल्यावर शेअरमध्ये 15 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. आयनॉक्स विंड ही पवन ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणारी कंपनी आता कर्जमुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. ( आयनॉक्स विंड कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | आता नाही थांबणार सुझलॉन शेअर! स्टॉक ना ओव्हरसोल्ड, ना ओव्हरबॉट झोनमध्ये
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता निर्माण झाली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.48 टक्क्यांच्या वाढीसह 56.45 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर पोहचले होते. दिवसाअखेर हा स्टॉक 2.68 टक्क्यांच्या वाढीसह 55.48 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आज हा स्टॉक किंचित तेजीसह वाढत आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | बुलेट ट्रेन तेजीने परतावा देणार हा PSU शेअर, गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका
RVNL Share Price | आरव्हीएनएल म्हणजेच रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत धावत आहेत. आज या स्टॉकमध्ये गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू केली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी आरव्हीएनएल स्टॉक 18.94 टक्क्यांच्या वाढीसह 498.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. दिवसाअखेर या कंपनीचे शेअर्स 17.36 टक्के वाढीसह 491.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 2024 हे वर्ष आरव्हीएनएल कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी सर्वोत्तम वर्ष ठरले आहे. ( रेल विकास निगम लिमिटेड कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | बुलेट ट्रेन गतीने परतावा मिळणार, मल्टिबॅगर PSU शेअर खरेदी करून फायदा घ्या
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी अफाट तेजी पाहायला मिळाली आहे. नुकताच या कंपनीने दिल्ली मेट्रोसोबत एक करार केला आहे. आरव्हीएनएल कंपनीने सेबीला माहिती दिली आहे की, कंपनीला मेट्रो, रेल्वे, हाय स्पीड रेल्वे, महामार्ग, मेगाब्रिज, बोगदे, संस्थात्मक इमारती, कार्यशाळा किंवा डेपो, S&T कामे, रेल्वे विद्युतीकरण यासारखे काम देण्यात आले आहे. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Ircon Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार हा PSU शेअर, कंपनी ऑर्डर बुकचा 27,208 कोटी रुपयांवर
Ircon Share Price | इरकॉन इंटरनॅशनल कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी तुफान तेजी पाहायला मिळाली होती. या कंपनीचे शेअर्स 13 टक्क्यांच्या वाढीसह 316 रुपये किमतीवर पोहचले होते. नुकताच कंपनीने दिलेल्या माहितीनुसार त्यांना संयुक्त उपक्रमात 751 कोटी रुपये मूल्याचे नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. त्यामुळे हा स्टॉक तेजीत आला आहे. शुक्रवार दिनांक 5 जुलै 2024 रोजी इरकॉन इंटरनॅशनल स्टॉक 10.17 टक्के वाढीसह 308.20 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( इरकॉन इंटरनॅशनल कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Inox Wind Share Price | कर्जमुक्त कंपनीचा मल्टिबॅगर शेअर खरेदी करा, पुढेही मल्टिबॅगर परतावा मिळण्याचे संकेत
Inox Wind Share Price | आयनॉक्स विंड लिमिटेड कंपनीचे शेअर्स मागील पाच दिवसांपासून मजबूत तेजीत वाढत आहेत. या कंपनीचे शेअर्स वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे, ही कंपनी लवकरच निव्वळ कर्जमुक्त होणार आहे. या सकारात्मक बातमीमुळे अल्पावधीत हा स्टॉक 15 टक्क्यांनी वाढला आहे. ( आयनॉक्स विंड लिमिटेड कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
SJVN Share Price | मल्टिबॅगर PSU शेअर खरेदी करा, ब्रेकआउटचे संकेत, शॉर्ट टर्म मध्ये मोठी कमाई होईल
SJVN Share Price | एसजेव्हीएन या सरकारी कंपनीचे शेअर्स फोकसमध्ये आले आहेत. पॉवर सेक्टरमधील कंपनीचे शेअर्स मजबूत ॲक्शनमध्ये पाहायला मिळत आहेत. सध्या जर तुम्ही अल्पकालीन गुंतवणुकीसाठी स्टॉक शोधत असाल तर एसजेव्हीएन स्टॉक खरेदी करा. हा स्टॉक तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. शेअर बाजारातील तज्ञांनी हा स्टॉक तीन महिन्यासाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ( एसजेव्हीएन कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
IRB Infra Share Price | IRB इंफ्रा स्टॉक टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, स्टॉक धमाका करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग
IRB Infra Share Price | आयआरबी इंफ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. 2024 या वर्षात आयआरबी इंफ्रास्ट्रक्चर स्टॉक 60 टक्के वाढला आहे. 2021 पासून आतापर्यंत या स्टॉकने मजबूत कामगिरी केली आहे. मात्र 2024 हे आयआरबी इंफ्रास्ट्रक्चर कंपनीच्या स्टॉकसाठी सर्वोत्तम कॅलेंडर वर्ष ठरले आहे. या काळात आयआरबी इंफ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअरची किंमत 91 टक्के वाढली आहे. ( आयआरबी इंफ्रास्ट्रक्चर कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Inox Wind Share Price | मालामाल करणार आयनॉक्स विंड शेअर, यापूर्वी 900% परतावा दिला, आली फायद्याची अपडेट
Inox Wind Share Price | आयनॉक्स विंड एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. पवन ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स गुरुवारी 7 टक्के वाढीसह 152.70 रुपये किमतीवर पोहचले होते. नुकताच या कंपनीच्या प्रवर्तकांनी आयनॉक्स विंड एनर्जी लिमिटेड कंपनीमध्ये 900 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे. याद्वारे ही कंपनी आपले कर्ज परतफेड करून कर्जमुक्त होण्याचा प्रयत्न करणार आहे. आज शुक्रवार दिनांक 5 जुलै 2024 रोजी आयनॉक्स विंड एनर्जी स्टॉक 1.27 टक्के वाढीसह 159 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. ( आयनॉक्स विंड एनर्जी कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Bonus Share News | मिळतील फ्री शेअर! ही कंपनी देणार फ्री बोनस शेअर्स, यापूर्वी शेअरने 705% परतावा दिला
Bonus Share News | अल्फालॉजिक टेकसिस या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. अल्फालॉजिक टेकसिस कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना 14:48 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. म्हणजेच ही कंपनी गुंतवणुकदारांना प्रत्येक 48 शेअर्सवर 14 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. ( अल्फालॉजिक टेकसिस या कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
NHPC Share Price | या PSU शेअरची प्राईस मोठी उंची गाठणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा
NHPC Share Price | एनएचपीसी स्टॉकबाबत तज्ञांनी नवीन अपडेट जाहीर केली आहे. तज्ञाच्या मते पुढील काही दिवसात हा स्टॉक मजबूत वाढू शकतो. गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एनएचपीसी स्टॉक 2 टक्के वाढीसह 103.02 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आज हा स्टॉक किंचित घसरला आहे. तज्ञांच्या मते, एनएचपीसी स्टॉक पुढील काळात 120 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. ( एनएचपीसी कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअरची रेटिंग अपग्रेड, ₹28 प्राईस स्पर्श करणार
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स बुधवारी 3 टक्के वाढीसह 17.61 रुपये किमतीवर पोहचले होते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 130 टक्के वाढली आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 7 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहचले आहेत. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काही दिवसांत आणखी वाढू शकतो. आज गुरूवार दिनांक 4 जुलै 2024 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 0.57 टक्के वाढीसह 17.57 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
TARC Share Price | मल्टिबॅगर शेअरने 1 वर्षात 243% परतावा दिला, आता तज्ज्ञांनी मोठा अंदाज व्यक्त केला
TARC Share Price | टीएआरसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 8 टक्के वाढीसह 209.25 रुपये या सर्वकालीन उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. दिवसाभराच्या व्यवहारात हा स्टॉक 8 टक्केपेक्षा जास्त वाढीसह 225 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर पोहचला होता. दिवसाअखेर हा स्टॉक 4.44 टक्के वाढीसह 217.4 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( टीएआरसी लिमिटेड कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | PSU शेअरसहित हे 2 शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, झटपट 27% पर्यंत कमाई होईल
NBCC Share Price | एनबीसीसी या नवरत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. तसेच दीपक फर्टिलायझर्स कंपनीचा स्टॉक देखील गुंतवणुकदारांना मालामाल करत आहे. बुधवारी सेन्सेक्स इंडेक्स 80000 अंकाच्या पार गेला होता. आणि निफ्टी इंडेक्सने देखील आपली उच्चांक पातळी स्पर्श केली आहे. दरम्यान मिडकॅप्समध्येही मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू आहे.
5 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | IREDA शेअरला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा
IREDA Share Price | आयआरईडीए या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरईडीए स्टॉक 6.35 टक्क्यांच्या वाढीसह 218.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आज मात्र हा स्टॉक विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. आज गुरूवार दिनांक 4 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.40 टक्के घसरणीसह 219.99 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. 2024 या वर्षात आयआरईडीए स्टॉक आतापर्यंत 108.79 टक्के मजबूत झाला आहे. ( इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | हा PSU शेअर बुलेट ट्रेन तेजीने धावणार, नेमकं कारण काय? यापूर्वी दिला 2000% परतावा
RVNL Share Price | आरव्हीएनएल या नवरत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 421 रुपये किमतीवर पोहोचले होते. तर आज देखील हा स्टॉक तुफान तेजीत धावत आहे. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Multibagger Stocks | कुबेर कृपा करणारे शेअर्स सेव्ह करा, अवघ्या 6 महिन्यात 100% पेक्षा जास्त परतावा मिळतोय
Multibagger Stocks | 2024 हे वर्ष भारतीय शेअर बाजारासाठी मजबूत कामगिरीचे वर्ष ठरत आहे. या वर्षी निफ्टीने 22000, 23000 आणि आता 24000 पातळी पार केली आहे. तर सेन्सेक्स देखील 79000 ची पातळी पार करून 80000 च्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेसह भारतीय शेअर बाजारांचा वाढीचा दृष्टिकोन मजबूत आहे.
5 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | PSU शेअर तुफान तेजीत, शॉर्ट टर्म मध्ये 43% परतावा दिला, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
IREDA Share Price | आयआरईडीए या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. आज या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले आहेत. नुकताच आयसीआयसीआय डायरेक्ट फर्मने या कंपनीच्या शेअर्सला ‘बाय’ रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, पुढील 12 महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 250 रुपये किमतीवर जाऊ शकतात. ( आयआरईडीए कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Rattanindia Power Share Price | शेअर प्राईस 17 रुपये! मालामाल करणार शेअर, यापूर्वी 836% परतावा दिला
Rattanindia Power Share Price | रतन इंडिया पॉवर कंपनीचे शेअर्स सध्या फोकसमध्ये आले आहेत. या कंपनीचे शेअर्स सध्या 17 रुपये किमतीच्या जवळ ट्रेड करत आहे. मागील एका वर्षात रतन इंडिया पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 230 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 5 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहचले आहेत. ( रतन इंडिया पॉवर कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News