महत्वाच्या बातम्या
-
IREDA Share Price | PSU शेअर ₹32 वरून ₹200 वर पोहोचला, कंपनीबाबत गुड-न्यूज आली, आता पुन्हा तेजी
IREDA Share Price | आयआरईडीए या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 200 रुपये किमतीवर ओपन झाले होते. इंट्रा-डे ट्रेडमध्ये हा स्टॉक 202 रुपये किमतीवर पोहचला होता. मात्र आज हा स्टॉक किंचित खाली आला आहे. जून 2024 तिमाहीत आयआरईडीए कंपनीने 9136 कोटी रुपये कर्ज मंजूर केल्याची माहिती जाहीर केली आहे. ( आयआरईडीए कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
NHPC Share Price | PSU कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, मल्टिबॅगर NHPC शेअर मालामाल करणार
NHPC Share Price | एनएचपीसी लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळाली आहे. नुकताच या कंपनीने गुजरातमध्ये 846 कोटी रुपये मूल्याचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी करार केला आहे. 27 जून रोजी गुजरात उर्जा विकास निगम लिमिटेड या गुजरातस्थित राज्य वीज नियमन मंडळ आणि एनएचपीसी लिमिटेड यांच्यात वीज खरेदी करार संपन्न झाला आहे. ( एनएचपीसी लिमिटेड कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Adani Port Share Price | मल्टिबॅगर अदानी पोर्ट्स शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा?
Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स कंपनीचे शेअर्स सोमवारी 1,475 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज या स्टॉकमध्ये किंचित घसरण पहायला मिळत आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3.2 लाख कोटी रुपये आहे. अदानी पोर्ट्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 708 रुपये होती. या किमतीवरून हा स्टॉक 110 टक्क्यांनी वाढला आहे. आज मंगळवार दिनांक 2 जुलै 2024 रोजी अदानी पोर्ट्स स्टॉक 0.010 टक्के घसरणीसह 1,474.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( अदानी पोर्ट्स कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | शॉर्ट-टर्ममध्ये होईल मोठी कमाई, मल्टिबॅगर PSU शेअर खरेदीचा सल्ला
NTPC Share Price | एनटीपीसी म्हणजेच नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील वर्षी 17 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 186 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 380 रुपये किमतीवर पोहचला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3.3 लाख कोटी रुपये आहे. ( नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
REC Share Price | शॉर्ट टर्म मध्ये गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट, हा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट आली
REC Share Price | आरईसी लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. चालू आर्थिक वर्ष 2024-25 च्या एप्रिल-जून तिमाहीत आरईसी लिमिटेड कंपनीने 1,12,747 कोटी रुपये कर्ज मंजूर केले आहे. आर्थिक वर्ष 2024-25 च्या एप्रिल-जून तिमाहीत वार्षिक आधारावर कंपनीच्या कर्ज मंजुरीत 24.17 टक्के वाढ झाली आहे. मागील वर्षी याच तिमाहीत आरईसी लिमिटेड कंपनीने 90,797 कोटी रुपये कर्ज मंजूर केले आहे. ( आरईसी लिमिटेड कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | PSU BEL शेअरची रेटिंग अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक 'BUY' 'Hold' की Sell करावा?
BEL Share Price | बीईएल म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक्स या संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या नवरत्न दर्जा असलेल्या कंपनीला 3172 कोटी रुपये मूल्याची नवीन ऑर्डर मिळाली आहे. ही ऑर्डर आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड कंपनीकडून मिळाली आहे. मागील शुक्रवारी बीईएल कंपनीच्या शेअर्समध्ये 0.56 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली होती. दिवसाअखेर हा स्टॉक 306.20 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
NMDC Share Price | PSU शेअर देणार 32% परतावा, टेक्निकल चार्टवर संकेत, कमाईची संधी सोडू नका
NMDC Share Price | एनएमडीसी या नवरत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. एनएमडीसी ही कंपनी भारतातील सर्वात मोठी लोहखनिज उत्पादक कंपनी आहे. ब्रोकरेज हाऊस ICICI Direct ने एनएमडीसी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, एनएमडीसी कंपनीने आर्थिक वर्ष 2030 पर्यंत 100 MT पर्यंत लोहखनिज उत्पादन वाढीचे लक्ष्य निश्चित केले आहे. ( एनएमडीसी कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | IRFC सहित या 3 PSU शेअर्सवर होणार परिणाम, सरकारच्या निर्णयाने फायदा की नुकसान?
IRFC Share Price | मागील एका वर्षात सरकारी कंपन्यांनी आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. सध्या जर तुम्ही सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर ही बातमी जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. ( इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Inox Wind Share Price | आयनॉक्स विंड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, देणार मजबूत परतावा, यापूर्वी दिला 600% परतावा
Inox Wind Share Price | आयनॉक्स विंड कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त ॲक्शन पाहायला मिळत आहे. भारत सरकारने आपले लक्ष अक्षय ऊर्जा क्षेत्राच्या विकासावर केंद्रीत केल्याने पवन ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या आयनॉक्स विंड कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. भारत सरकार 2032 पर्यंत पवन ऊर्जा क्षमता 75GW पर्यंत वाढवण्याची योजना आखत आहे. आयनॉक्स विंड ही कंपनी एकात्मिक पवन ऊर्जा सोल्यूशन प्रदान करणारी कंपनी आहे. ( आयनॉक्स विंड कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | 17 रुपयाच्या शेअरची कमाल, मागील 1 वर्षात दिला 256% परतावा, पुन्हा बंपर तेजी येणार
BHEL Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारी बीएचईएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये बंपर तेजी पाहायला मिळाली होती. आज मात्र हा स्टॉक विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी बीएचईएल स्टॉक तीन-चार टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होता. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला 13,300 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. ( बीएचईएल कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, स्टॉकमध्ये तेजी, पुन्हा मल्टिबॅगर स्टॉक होणार?
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने मागील 4 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. अवघ्या 4 वर्षात या कंपनीचे शेअर्स 1 रुपयेवरून वाढून 28 रुपये किमतीच्या पार गेले आहेत. मागील 4 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2400 टक्के परतावा कमावून दिला आहे. भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीने देखील रिलायन्स पॉवर स्टॉकमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | PSU शेअर मजबूत तेजीच्या दिशेने, पण स्टॉक वाढीचे नेमकं कारण काय?
BHEL Share Price | बीएचईएल म्हणजेच भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड या सरकारी महारत्न कंपनीच्या शेअरमधे मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारी बीएचईएल स्टॉक 3 टक्के वाढीसह 307.95 रुपये किमतीवर पोहचला होता. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीला दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनकडून झारखंडमधील कोडरमा येथे 1600 मेगावॅट क्षमतेचा थर्मल पॉवर प्लांट उभारण्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. ( भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | अवघ्या 7 महिन्यात 540% परतावा देणारा शेअर खरेदी करा, टेक्निकल चार्टवर मोठे संकेत
IREDA Share Price | आयआरईडीए या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी मजबूत नफा वसुली पाहायला मिळाली. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. दिवसाअखेर हा स्टॉक 0.74 टक्क्यांच्या घसरणीसह 193.30 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आयआरईडीए कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना IPO किंमतीच्या तुलनेत 540 टक्के अधिक परतावा कमावून दिला आहे. ( आयआरईडीए कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | मल्टिबॅगर टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस किती परतावा देणार?
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असेलल्या टाटा मोटर्स या ऑटोमोबाईल स्टॉकमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. ब्रोकरेज फर्म ICICI डायरेक्टने टाटा मोटर्स स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. टाटा मोटर्स कंपनीच्या इंडिया बिझनेस ॲनालिस्ट मीटनंतर ब्रोकरेज फर्मने गुंतवणुकीसाठी हा स्टॉक निवडला आहे. ( टाटा मोटर्स कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
GTL Infra Share Price | रेकॉर्डब्रेक करणार GTL इन्फ्रा शेअर, हा पेनी स्टॉक मोठा परतावा देण्याच्या दिशेने
GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर या पेनी स्टॉक कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील एक महिन्यापासून या स्टॉकमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील 9 ट्रेडिंग सेशनपासून जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक बॅक-टू-बॅक अप्पर सर्किट्स हीट करत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 5 टक्के वाढीसह 3.12 रुपये किमतीवर पोहचला होता. ( जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
GTL Infra Share Price | श्रीमंत करणार GTL इन्फ्रा शेअर, 14 दिवसात दिला 100% परतावा, पुढेही मल्टिबॅगर?
GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर या स्मॉलकॅप कंपनीच्या पेनी स्टॉकमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स 5 रुपयेपेक्षा कमी किमतीवर ट्रेड करत आहेत. जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीच्या शेअर्समध्ये एलआयसीने देखील गुंतवणूक केली आहे. ( जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्सवर 'ओव्हरवेट' रेटिंग, 500% परतावा देणारा शेअर खरेदीसाठी गर्दी
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील अनेक तज्ञांनी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. जेपी मॉर्गन फर्मने टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सवर ‘ओव्हरवेट’ रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. ( टाटा मोटर्स कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
Titagarh Rail Systems Share Price | हा शेअर ओव्हरबॉट झोनमध्ये, क्रिसिलकडून रेटिंग अपग्रेड, स्टॉक मालामाल करणार
Titagarh Rail Systems Share Price | टिटागड रेल सिस्टिम्स कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमधे 1.91 टक्के वाढीसह 1649.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील हा स्टॉक मजबूत तेजीत वाढत आहे. टिटागड रेल सिस्टिम्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 22,019 कोटी रुपये आहे. नुकताच क्रिसिल रेटिंग्सने टिटागड रेल सिस्टिम्स या वॅगन निर्मात्या कंपनीच्या शेअर्सच्या दीर्घकालीन आणि अल्पकालीन रेटिंगमध्ये सुधारणा केली आहे. त्यामुळे बुधवारी हा स्टॉक 2 टक्के वाढला होता. आज गुरूवार दिनांक 27 जून 2024 रोजी टिटागड रेल सिस्टिम्स स्टॉक 3.21 टक्के वाढीसह 1,820.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( टिटागड रेल सिस्टिम्स कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर देणार ब्रेकआऊट, पुढची टार्गेट प्राईस पाहून गुंतवणूकदार खुश होणार
IRFC Share Price | आयआरएफसी म्हणजेच इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2.3 लाख कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 200 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 32 रुपये होती. ( इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
GTL Infra Share Price | आता थांबणार नाही GTL इन्फ्रा पेनी शेअर! मिळणार रेकॉर्डब्रेक परतावा
GTL Infra Share Price | शेअर बाजारात अनेक पेनी स्टॉक्स आहेत, जे गुंतवणुकदारांना कमालीचा परतावा कमावून देतात. हे शेअर्स अत्यंत स्वस्त किमतीवर ट्रेड करत असतात. मात्र त्यात गुंतवणूक करण्यात अफाट जोखीम असते. हे शेअर्स एकदा अप्पर सर्किट हीट करू लागले की अनेक दिवस अप्पर सर्किटमध्येच ट्रेड करत असतात. मात्र एकदा जर हे शेअर्स लोअर सर्किटमध्ये अडकले तर ते गुंतवणुकदारांना एक्झीट ही करू देत नाही. ( जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News