महत्वाच्या बातम्या
-
Reliance Power Share Price | 32 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार? यापूर्वी 2858% परतावा दिला, स्टॉक चार्ट काय सांगतोय?
Reliance Power Share Price | मागील काही दिवसापासून रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत होती. मात्र आज या स्टॉकमध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 33.43 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 13 मार्च 2024 पासून आतपर्यंत रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये 64 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Zen Technologies Share Price | अल्पावधीत 1286% परतावा देणारा शेअर पुन्हा मल्टिबॅगर परतावा देणार, नेमकं कारण काय?
Zen Technologies Share Price| झेन टेक्नॉलॉजी या ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 992 रुपये किमतीवर ओपन झाले होते. त्यानंतर काही तासात हा स्टॉक 1,042.45 रुपये किमतीवर पोहचला होता. ( झेन टेक्नॉलॉजी कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Patel Engineering Share Price | अवघ्या 4 वर्षात 788 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक चार्टवर कोणते संकेत?
Patel Engineering Share Price | पटेल इंजिनिअरिंग या इन्फ्रा आणि कन्स्ट्रक्शन कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1.7 टक्क्यांच्या वाढीसह 63.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अवघ्या पाच दिवसात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 10 टक्के वाढली आहे. मागील एका वर्षात पटेल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 320 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( पटेल इंजिनिअरिंग कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा व्होडाफोन-आयडिया शेअर तेजीत येणार, कंपनी कर्जमुक्त होणार? तज्ज्ञांनी काय म्हटले?
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन-आयडिया लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीने 20000 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. शेअरधारकांच्या मान्यतेच्या अधिक राहून कंपनी चालू तिमाहीत इक्विटी शेअर्सच्या माध्यमातून फंड उभारणीची प्रक्रिया पूर्ण करणार आहे. ( व्होडाफोन-आयडिया लिमिटेड कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Mishtann Foods Share Price | 20 रुपयाचा शेअर आयुष्य बदलू शकतो, स्वस्तात शेअर खरेदीची सुवर्ण संधी, फायदा घेणार?
Mishtann Foods Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. शेअर बाजारात अनेक कंपन्यांच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.28 टक्क्यांच्या वाढीसह 20.96 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( मिष्टान फूड्स लिमिटेड कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Reliance Power Share Price | 33 रुपयाचा शेअर रोज अप्पर सर्किट तोडतोय, यापूर्वी अल्पावधीत 2700 टक्के परतावा दिला
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 31.84 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 5 दिवसांत रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 19 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Blue Chip Share Price | शेअरची किंमत 2 रुपये 75 पैसे, अवघ्या 4 वर्षांत दिला 2600 टक्के परतावा, खरेदी करणार?
Blue Chip Share Price | ब्लू चिप इंडिया कंपनीच्या शेअर्सने मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 671 टक्के मजबूत झाले आहेत. मार्च 2023 मध्ये या कंपनीचे शेअर्स 0.35 पैसे किमतीवर ट्रेड करत होते. ( ब्लू चिप इंडिया कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअरमध्ये मजबूत खरेदी सुरू, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Adani Power Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स मंगळवार दिनांक 2 एप्रिल2024 रोजी 5 टक्के वाढीसह 588.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. नुकताच अदानी पॉवर कंपनीने रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीसोबत 20 वर्ष कालावधीसाठी 500 MW वीज खरेदी करार केला असल्याची माहिती दिली आहे. ( अदानी पॉवर कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Reliance Infra Share Price | अल्पावधीत दिला 3000% परतावा, रिलायन्स इन्फ्रा शेअर्समध्ये मजबूत तेजी, वेळीच फायदा घ्या
Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांच्या वाढीसह 293.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत. ( रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
SG Finserve Share Price | शेअरची किंमत 2 रुपये! अवघ्या 4 वर्षात 16,000 टक्के परतावा दिला, गुंतवणूकदार करोडपती
SG Finserve Share Price | एसजी फिनसर्व कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. मार्च 2020 मध्ये या कंपनीचे शेअर्स 2.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 425 रुपये किमतीच्या पार गेला आहे. मागील चार वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 16,000 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. ( एसजी फिनसर्व कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Sagar Cement Share Price | अवघ्या 76,000 रुपयांवर करोडमध्ये परतावा देणाऱ्या स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Sagar Cement Share Price | सागर सिमेंट या दक्षिण भारतातील सिमेंट कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत आहेत. जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स आपल्या वार्षिक उच्चांक किंमतीवर पोहचले होते. त्यानंतर हा स्टॉक आपल्या उच्चांक पातळीवरून 31 टक्क्यांनी कमजोर झाला होता. 20 वर्षांपूर्वी ज्या लोकांनी सागर सिमेंट कंपनीच्या शेअर्समध्ये 76000 रुपये लावले होते, ते लोक आता करोडपती झाले आहे. सोमवार दिनांक 1 एप्रिल 2024 रोजी सागर सिमेंट स्टॉक 4.90 टक्के वाढीसह 218.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( सागर सिमेंट कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Rathi Steel Share Price | शेअर प्राईस 63 रुपये, एका वर्षात दिला 1737 टक्के परतावा दिला, रोज अप्पर सर्किट हीट
Rathi Steel Share Price | राठी स्टील अँड पॉवर लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. राठी स्टील अँड पॉवर लिमिटेड कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात गुरुवारी 5 टक्के वाढीसह 60.63 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( राठी स्टील अँड पॉवर लिमिटेड कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
IFCI Share Price | IFCI शेअरला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, पुढची टार्गेट प्राईस जाहीर, यापूर्वी 878 टक्के परतावा दिला
IFCI Share Price | आयएफसीआय या सरकारी नॉन-बैंकिंग फायनान्स कंपनीच्या शेअर्सने मागील 4 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 878 टक्के परतावा कमावून दिला आहे. 4 वर्षांपूर्वी 27 मार्च 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.06 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 28 मार्च 2024 रोजी आयएफसीआय कंपनीचे शेअर्स 39.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( आयएफसीआय कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Reliance Power Share Price | 28 रुपयाचा रिलायन्स पॉवर स्टॉक खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, नेमकं कारण? यापूर्वी 2250% परतावा दिला
Reliance Power Share Price | आर्थिक वर्ष 2023-2024 च्या शेवटच्या आठवड्यात रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने जबरदस्त तेजी पकडली होती. आज देखील हा स्टॉक मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे. 10 जानेवारी 2024 ते 13 मार्च 2024 पर्यंत रिलायन्स पॉवर स्टॉक बेस बिल्डिंग मोडमध्ये ट्रेड करत होता. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरने 1 वर्षात दिला 441 टक्के परतावा, स्टॉक चार्टनुसार पुढे आणखी तेजी येणार?
IRFC Share Price | आर्थिक वर्ष 2024-25 ची सुरुवात झाली आहे. आज शेअर बाजाराने नवीन आर्थिक वर्षाचे दणक्यात स्वागत केले आहे. शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहून गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण आहे. मागील एका वर्षात बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी-50 निर्देशांक 30 टक्क्यांनी वाढला आहे. ( आयआरएफसी कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Multibagger Stocks | या टॉप 10 मल्टिबॅगर शेअर्सची यादी सेव्ह करा, दरवर्षी 100 ते 400 टक्के परतावा देत आहेत
Multibagger Stocks | आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये शेअर बाजारातील अनेक सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्सने जबरदस्त कामगिरी केली होती. आता नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होणार आहे. याकाळात अनेक गुंतवणुकदार शेअर बाजारात पैसे लावण्यास उत्सुक असतील.
9 महिन्यांपूर्वी -
SJVN Share Price | SJVN शेअर चार्टमध्ये 'डबल टॉप बाय' पॅटर्न तयार, स्टॉकमध्ये मजबूत वाढ होणार, टार्गेट प्राईस?
SJVN Share Price | एसजेव्हीएन लिमिटेड या पॉवर सेक्टरमधील सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित अस्थिरता पाहायला मिळत आहे. मात्र तज्ञांच्या मते, हा स्टॉक गुंतवणुकदारांना मालामाल करू शकतो. यासाठी गुंतवणुकदारांना एसजेव्हीएन स्टॉकमध्ये अल्प मुदतीसाठी गुंतवणूक करावी लागेल. ( एसजेव्हीएन लिमिटेड कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअरची रेटिंग अपग्रेड! आता सुसाट तेजी येणार, हा स्टॉक अल्पावधीत मोठी कमाई करून देणार
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 40.47 रुपये किमतीवर पोहचले होते. मागील दोन ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत 9 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
IRFC Vs RVNL Share | एकाच दिवसात 3 कॉन्ट्रॅक्ट, रेल्वे स्टॉकमध्ये तुफान वाढीचे संकेत, पुढे फायदाच फायदा
IRFC Vs RVNL Share | आरव्हीएनएल म्हणजेच रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत पाहायला मिळत आहेत. नुकताच या सरकारी कंपनीला एकाच दिवसात 3 मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. आरव्हीएनएल कंपनीने या 3 कॉन्ट्रॅक्टसाठी सर्वात कमी बोली लावली होती. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय
Skipper Share Price | स्कीपर लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 309.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. एका वर्षापूर्वी हा स्टॉक 90 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर गुरूवार दिनांक 28 मार्च 2024 रोजी स्कीपर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5.25 टक्के वाढीसह 326 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( स्कीपर लिमिटेड कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News