महत्वाच्या बातम्या
-
Bonus Shares | फुकट शेअर्सचा पाऊस पडणार, मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या शेअरवर फ्री बोनस शेअर्स मिळणार
Bonus Shares | क्यूपिड लिमिटेडचा शेअर शुक्रवारी 5 टक्क्यांच्या वरच्या सर्किटवर येऊन 2,107.10 रुपयांवर बंद झाला. या शेअरमध्ये बातमी आल्यानंतर खरेदीदार आले आणि त्यात खरेदीचा उत्साह दिसून आला. ( क्यूपिड लिमिटेड कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Reliance Power Share Price | अवघ्या 26 रुपयाचा शेअर वेगाने परतावा देतोय, खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी
Reliance Power Share Price | अनिल अंबानी यांच्या कंपनीचा शेअर गेल्या काही काळापासून सातत्याने सुरू आहे. गेल्या वर्षभरात या शेअरमुळे गुंतवणूकदारांचा फायदा दुप्पट झाला आहे. अनिल अंबानी यांच्या या कंपनीचे नाव रिलायन्स पॉवर आहे. रिलायन्स पॉवरच्या शेअर्सने गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. आज या कंपनीचा शेअर वरच्या दिशेने दिसत आहे. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Cochin Shipyard Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात 298% परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर?
Cochin Shipyard Share Price | गेल्या वर्षभरात कोचीन शिपयार्डच्या शेअर्सच्या किमतीत तुफानी वाढ झाली आहे. ट्रेंडलाइनच्या आकडेवारीनुसार या काळात कंपनीच्या शेअरच्या किंमतीत 298 टक्क्यांनी वाढ झाली आहे. शुक्रवारी कंपनीचा शेअर 0.59 टक्क्यांनी वधारून 901.65 रुपयांवर बंद झाला. कंपनीचे शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत.
9 महिन्यांपूर्वी -
Paramount Communication Share Price | स्वस्त शेअर असावा तर असा, 1 लाखावर दिला 45 लाख रुपये परतावा
Paramount Communication Share Price | पॅरामाऊंट कम्युनिकेशन्स ही आघाडीची केबल उत्पादक कंपनी आहे. तो संपत्ती निर्माण करणारा म्हणून उदयास आला आहे. ही कंपनी एस अँड पी बीएसई स्मॉलकॅपचा भाग आहे. ( पॅरामाऊंट कम्युनिकेशन्स कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Stylam Share Price | शेअर आहे की कुबेराचा खजिना! 10,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर दिला 14 लाख रुपयांचा परतावा
Stylam Share Price | शेअर बाजारात गेल्या अनेक वर्षांत काही कंपन्यांनी गुंतवणूकदारांना उत्तम परतावा दिला आहे. स्टायलम इंडस्ट्रीज ही देखील उच्च परतावा देणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. गेल्या दहा वर्षांत कंपनीच्या शेअरच्या किंमतीत 14,000 टक्क्यांनी वाढ झाली आहे. शुक्रवारी कंपनीचा शेअर 1.41 टक्क्यांनी वधारून 1536.85 रुपयांवर बंद झाला.
9 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | कमाईची मोठी संधी! भरवशाचा BEL शेअर अल्पावधीत देईल 30 टक्के परतावा
BEL Share Price | ब्रोकरेज हाऊसेस नवरत्न रेटेड मल्टीबॅगर सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे समभाग खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. ब्रोकरेज हाऊसने अल्पावधीत सध्याच्या किमतीपेक्षा 30 टक्क्यांनी अधिक शेअरचे लक्ष्य ठेवले आहे. शुक्रवारी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचा शेअर 197.75 रुपयांवर बंद झाला. या कालावधीत शेअरमध्ये 0.31 टक्के वाढ झाली.
9 महिन्यांपूर्वी -
Aditya Vision Share Price | अवघ्या 17 रुपयाच्या शेअरने 4 वर्षात दिला 20000 टक्के परतावा, करोडपती करणारा शेअर
Aditya Vision Share Price | आदित्य व्हिजन लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांच्या वाढीसह 3440.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स किंचित घसरणीसह क्लोज झाले होते. ( आदित्य व्हिजन लिमिटेड कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
PEL Share Price | 16 रुपयाच्या शेअरची कमाल, गुंतवणूकदारांना 4400 टक्के परतावा दिला, खरेदी करणार?
PEL Share Price | पिट्टी इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील 10 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 4400 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. 2014 साली या कंपनीचे शेअर्स 16 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( पिट्टी इंजिनिअरिंग कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Reliance Power Share Price | 26 रुपयाचा रिलायन्स पॉवर थांबणार नाही, आधी 2225% परतावा देणारा शेअर मालामाल करणार
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर या अनिल अंबानींच्या मालकीच्या कंपनीचे शेअर्स अफाट तेजीत वाढत आहेत. मागील काही दिवसापासून या कंपनीचे शेअर्स सतत अप्पर सर्किट हीट करत आहेत. शुक्रवारी देखील या कंपनीच्या शेअर्सने 5 टक्के अप्पर सर्किट हीट केला होता. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
SJVN Share Price | SJVN शेअरने अल्पावधीत मालामाल केले, स्वस्त शेअर पुन्हा तेजीत येणार? तज्ज्ञांनी काय म्हटले?
SJVN Share Price | एसजेव्हीएन लिमिटेड या सरकारी कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात शानदार कामगिरी केली आहे. या कंपनीच्या शेअर्सची किंमत अवघ्या एका वर्षात 200 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. एसजेव्हीएन ही कंपनी अक्षय ऊर्जा निर्मिती क्षेत्रात व्यवसाय करते. ( एसजेव्हीएन लिमिटेड कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Sarveshwar Foods Share Price | 34 पैशाचा शेअर श्रीमंत करणार, अल्पावधीत 2644% परतावा दिला, 2 दिवसात 10% वाढला
Sarveshwar Foods Share Price | सर्वेश्वर फूड्स या स्मॉलकॅप एफएमसीजी कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 9.33 रुपये किमतीवर पोहचले होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले आहेत. आज शुक्रवार दिनांक 22 मार्च 2024 रोजी सर्वेश्वर फूड्स स्टॉक 4.84 टक्के वाढीसह 9.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( सर्वेश्वर फूड्स कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
SJVN Share Price | अल्पावधीत 291 टक्के परतावा देणारा SJVN शेअर तेजीत येणार? कंपनीने दिली महत्वाची अपडेट
SJVN Share Price | एसजेव्हीएन म्हणजेच सतलज जल विद्युत निगम या सरकारी जलविद्युत प्रकल्प विकासक आणि ऑपरेटर कंपनीचे शेअर गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 6 टक्के वाढीसह 124.30 रुपये किमतीवर पोहचले होते. तर आज देखील एसजेव्हीएन स्टॉक जोरदार तेजीत वाढत आहे. ( एसजेव्हीएन कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर! दर वर्षी हजारो टक्क्याने परतावा देतोय, खरेदी करणार?
Jai Balaji Share Price | जय बालाजी इंडस्ट्रीज या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षभरात आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. अवघ्या एका वर्षभरात जय बालाजी इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 45 रुपयेवरून वाढून 900 रुपये किमतीवर पोहचले आहेत. मागील एका वर्षात या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 1953 टक्क्यांनी वाढवले आहे. ( जय बालाजी इंडस्ट्रीज कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
PCBL Share Price | 31 रुपयाच्या शेअरची कमाल आणि गुंतवणूकदार मालामाल, तब्बल 4253 टक्के परतावा दिला
PCBL Share Price | पीसीबीएल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. पीसीबीएल या कार्बन ब्लॅक उत्पादक कंपनीचे शेअर्स मार्च 2020 मध्ये 31 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 250 रुपये किमतीच्या पार गेला आहे. या काळात पीसीबीएल कंपनीच्या गुंतवणूकदारांनी तब्बल 684 टक्के परतावा कमावला आहे. ( पीसीबीएल कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
TTML Share Price | टीटीएमएल कंपनीबाबत सकारात्मक अपडेट, स्टॉकमध्ये बंपर तेजी येणार? तपशील जाणून घ्या
TTML Share Price | टीटीएमएल या टाटा समुहाच्या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. या कंपनीचे शेअर्स आपल्या आतापर्यंतच्या उच्चांक किंमत पातळीवरून तब्बल 260 रुपयांनी खाली आले आहेत. 11 जानेवारी 2022 रोजी टीटीएमएल स्टॉक 291 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. ( टीटीएमएल कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Reliance Power Share Price | शेअरची किंमत 25 रुपये! 5 दिवसांत 20% परतावा दिला, अप्पर सर्किट हिट मालिका सुरु
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 23.83 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला आहे. मागील 5 दिवसांत रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 20 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
JBM Auto Share Price | अल्पावधीत 1711% परतावा देणारा मल्टिबॅगर शेअर पुन्हा मालामाल करणार, ऑर्डरबुक मजबूत झाली
JBM Auto Share Price | जेबीएम ऑटो कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10.1 टक्के वाढीसह 2060.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीला 1,390 इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा करण्याचे 7,500 कोटी रुपये मूल्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. जेबीएम ऑटो कंपनीला PM-eBus सेवा योजनेअंतर्गत 1,390 इलेक्ट्रिक बस आणि त्या संबंधित इलेक्ट्रिक इन्फ्रा विकसित करण्याचे काम मिळाले आहे. या कॉन्ट्रॅक्टचे एकूण मूल्य 7,500 कोटी रुपये असेल. ( जेबीएम ऑटो कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | भरवशाचा BHEL कंपनीचा मल्टिबॅगर शेअर मोठी तेजी येणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट
BHEL Share Price | भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड म्हणजेच बीएचईएल या सार्वजनिक क्षेत्रातील अभियांत्रिकी कंपनीला एनटीपीसी कंपनीने सिंगरौली अत्याधुनिक थर्मल पॉवर प्रोजेक्ट फेज-3 च्या उभारणीसाठी 1,600 मेगावॅट क्षमतेचा ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीचे कॉन्ट्रॅक्ट दिले आहे. ( भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Brightcom Share Price | 14 रुपयाच्या ब्राइटकॉम ग्रुप शेअरला या प्राईसवर सपोर्ट, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसबद्दल काय म्हटलं?
Brightcom Share Price | ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये किंचित तेजीसह व्यवहार करत होते. मात्र आज हा स्टॉक पुन्हा विक्रीच्या दबावात आला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 15.77 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( ब्राइटकॉम ग्रुप कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Alok Industries Share Price | रिलायन्स कंपनीचा 26 रुपयाचा स्वस्त शेअर अल्पावधीत मोठा परतावा देतोय, वेळीच एन्ट्री घ्या
Alok Industries Share Price | आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड या मुकेश अंबानींच्या मालकीच्या वस्त्रोद्योग कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस नफा कमावून दिला आहे. ऑक्टोबर 2019 मध्ये या कंपनीचे शेअर्स 1.4 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News