महत्वाच्या बातम्या
-
SJVN Share Price | 2 वर्षात दिला 400% परतावा, PSU स्टॉक 'BUY' रेटिंग सह पुढची टार्गेट प्राईस नोट करा
SJVN Share Price | एसजेव्हीएन कंपनीच्या शेअर्सने मागील 2 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 400 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील तीन वर्षांत या कंपनीच्या (NSE: SJVN) शेअर्सची किंमत 430 टक्के वाढली आहे. मागील एका महिन्यात एसजेव्हीएन स्टॉक 5.58 टक्के घसरला आहे. 16 ऑगस्ट 2022 रोजी एसजेव्हीएन स्टॉक 28.55 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 56,156 कोटी रुपये आहे. शुक्रवार 23 ऑगस्ट 2024 रोजी एसजेव्हीएन स्टॉक 0.52 टक्के वाढीसह 134 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( एसजेव्हीएन कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | मल्टिबॅगर BEL शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, रिपोर्टसह पुढची टार्गेट प्राईस नोट करा
BEL Share Price | बीईएल कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी किंचित तेजी पाहायला मिळाली होती. या कंपनीचे (NSE: BEL) शेअर्स चर्चेत येण्याचे कारण म्हणजे, 12 जुलैपासून आतापर्यंत या कंपनीला 695 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. या ऑर्डरमध्ये बीईएल कंपनीला लढाऊ व्यवस्थापन प्रणाली, दळणवळण उपकरणे, स्थिर ऑप्ट्रोनिक पेडेस्टल्स, अपग्रेड, स्पेअर्स आणि सेवा प्रदान करण्याचे काम देण्यात आले आहे. ( बीईएल कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | रॉकेट स्पीडने परतावा देणार RVNL शेअर! ऑर्डरबुक मजबूत, फायद्याची अपडेट आली
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. मागील एका वर्षात या कंपनीचे (NSE : SUZLON) शेअर्स 123 रुपयेवरून वाढून 647 रुपये किमतीवर पोहोचले आहेत. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, आरव्हीएनएल स्टॉक पुढील काळात 626 रुपये किमतीवर जाऊ शकतो. शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 0.48 टक्के वाढीसह 573.50 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | फायद्याची अपडेट! तज्ज्ञांकडून सुझलॉन शेअरसाठी 'BUY' रेटिंग, स्टॉक तेजीचे संकेत
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी स्टॉकमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. 3 मे 2024 रोजी या कंपनीच्या संचालक मंडळाने (NSE: SUZLON) त्यांच्या पूर्ण मालकीची उपकंपनी Suzlon Global Services Limited च्या विलीनीकरणाचा प्रस्ताव मंजूर केला आहे. या विलीनीकरणासाठी कंपनीच्या शेअरधारक आणि कर्जदारांनीही मान्यता दिली आहे. विलीनीकरणाची अपडेट येताच सुझलॉन एनर्जी स्टॉक दीड टक्क्यांनी वाढून 78.50 रुपये किमतीवर पोहचला होता. ( सुझलॉन एनर्जी कंपनी )
8 महिन्यांपूर्वी -
Trent Share Price | टाटा ग्रुपचा शेअर पैसाच पैसा देतोय, तब्बल 5753% कमाई, पुढेही रॉकेट वेगात कमाई
Trent Share Price | मल्टीबॅगर ट्रेंट लिमिटेडच्या शेअर्सनी गेल्या दोन वर्षांत चांगला परतावा दिला आहे. 23 ऑगस्ट 2022 रोजी 1345 रुपयांवर बंद झालेल्या टाटा समूहाच्या शेअरने मागील सत्रात 7032 रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला होता.
8 महिन्यांपूर्वी -
KEI Industries Share Price | शेअर असावा तर असा, मल्टिबॅगर 15165% परतावा दिला, पुढेही मालामाल करणार
KEI Industries Share Price | केईआय इंडस्ट्रीज ही भारतातील वायर आणि केबलची आघाडीची उत्पादक कंपनी आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसने केईआय इंडस्ट्रीजवर 5230 रुपयांच्या टार्गेट प्राइससह बाय कॉल केला आहे. केईआय इंडस्ट्रीज लिमिटेडचा सध्याचा बाजारभाव 4,630 रुपये आहे. ( केईआय इंडस्ट्रीज कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Deepak Nitrite Share Price | श्रीमंत बनवणारा शेअर खरेदी करा, तब्बल 3876% परतावा दिला, फायदा घ्या
Deepak Nitrite Share Price | शेअर बाजारातील मिडकॅप शेअर्सवर गुंतवणूकदारांची नेहमीच नजर असते. मिडकॅप शेअर्स लाँग टर्ममध्ये संपत्ती निर्माण करण्यासाठी एक लोकप्रिय पर्याय मानला जातो. ते दीर्घ मुदतीत लार्जकॅपपेक्षा कित्येक पट जास्त परतावा देऊ शकतात. ( दीपक नायट्रेट कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Zomato Share Price | मल्टिबॅगर झोमॅटो शेअरवर तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, स्टॉक प्राईस मोठा उच्चांक गाठणार
Zomato Share Price | झोमॅटो स्टॉकमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारी झोमॅटो (NSE: Zomato) कंपनीचे शेअर्स 3 टक्के वाढीसह 267 रुपये किमतीवर पोहचले होते. झोमॅटो स्टॉकमध्ये वाढ (NSE:Zomato) होण्याचे मुख्य कारण म्हणजे, नुकताच पेटीएम कंपनीने आपला चित्रपट तिकीट व्यवसाय झोमॅटो कंपनीला 2,048 कोटी रुपयेला विकण्याची घोषणा केली आहे. ( झोमॅटो कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअरला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, स्टॉक चार्टवर फायद्याचे संकेत
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. गुरुवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. आज मात्र हा स्टॉक मोठ्या प्रमाणात आपटला आहे. नुकताच रिलायन्स पॉवर कंपनीने प्रेस रीलिझद्वारे अदानी पॉवरतर्फे 600 मेगावॅट क्षमतेचा बुटीबोरी थर्मल पॉवर प्लांट ताब्यात घेण्याच्या बातमीबाबत भाष्य करण्यास नकार दिला आहे. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | IREDA स्टॉक तेजीत वाढतोय, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, मोठी कमाई होणार
IREDA Share Price | आयआरईडीए या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारी या कंपनीचे (NSE: IREDA) शेअर्स 8 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. सलग दोन दिवसांच्या घसरणीनंतर आयआरईडीए स्टॉक तेजीत आला होता. सध्या हा स्टॉक (NSE:IREDA) आपल्या 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या SMA किंमत पातळीच्या वर ट्रेड करत आहे. आज शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 1.52 टक्के वाढीसह 261 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( आयआरईडीए कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन सह हे पॉवर शेअर्स 'पॉवर' दाखवणार, गुंतवणुकीवर मिळेल मोठा परतावा
Suzlon Share Price | वचन इन्व्हेस्टमेंट्स फर्मच्या तज्ञांनी सोमवारी एक अहवाल प्रसिद्ध करून GAIL India Ltd, Vedanta Ltd आणि Indian Energy Exchange Ltd या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, गेल कंपनीच्या शेअर्सने 230 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 300 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज गुरूवार दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी गेल कंपनीचे शेअर्स 0.98 टक्के घसरणीसह 233.84 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
8 महिन्यांपूर्वी -
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर फोकसमध्ये, स्टॉक रेटिंग अपडेट, स्टॉक BUY करावा की Sell?
SJVN Share Price | एसजेव्हीएन कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये (NSE: SJVN) देखील या कंपनीचे शेअर्स 1 टक्के घसरणीसह 137.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील हा स्टॉक मोठ्या प्रमाणात घसरला आहे. शेअर बाजारातील (NSE:SJVN) तज्ञांच्या मते, या स्टॉकमध्ये आणखी घसरण पहायला मिळू शकते. ( एसजेव्हीएन कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
BEL Vs HAL Share Price | BEL आणि HAL सहित हे 8 डिफेन्स शेअर्स मोठा परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा
BEL Vs HAL Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, पुढील काळात भारतीय डिफेन्स स्टॉक गुंतवणुकदारांना मालामाल करू शकतात. तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी भारत डायनॅमिक्स, हिंदुस्तान एरोनॉटिक्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स, माझगॉन डॉक शिपबिल्डर्स, बीईएमएल, मिश्रा धातू निगम आणि गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनीअर्स या कंपन्यांचे शेअर्स निवडले आहेत. आज या बातमीत आपण सर्व स्टॉकबाबत डिटेल जाणून घेणार आहोत.
8 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | IREDA शेअरबाबत तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, स्टॉक 'BUY' करावा की Sell?
IREDA Share Price | आयआरईडीए कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 0.64 टक्क्यांच्या (NSE: IREDA) घसरणीसह 238.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. इंट्रा-डे ट्रेडमध्ये हा स्टॉक 1.02 टक्क्यांच्या वाढीसह 242.90 रुपये या उच्चांक (NSE:IREDA) किमतीवर पोहचला होता. तर दिवसभरात या स्टॉकने 238.30 रुपये ही नीचांक किंमत स्पर्श केली होती. ( आयआरईडीए कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL सहित हे 6 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा
RVNL Share Price | मागील काही दिवसांपासून रेल्वे स्टॉकमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. गुंतवणुकदारांना मजबूत परतावा (NSE: RVNL) कमावून देणाऱ्या रेल्वे स्टॉकमध्ये रेल विकास निगम, इरकॉन इंटरनॅशनल, RITES, RailTel Corporation of India आणि इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन यासारख्या रेल्वे कंपन्याचे शेअर्स सामील आहेत. (NSE:RVNL)
8 महिन्यांपूर्वी -
Multibagger Stocks | टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस नोट करा, कमाईची संधी सोडू नका
Multibagger Stocks | ट्रेंट लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स पुन्हा एकदा फोकसमध्ये आले आहेत. ट्रेंट लिमिटेड ही कंपनी झुडिओ हा B2C ब्रँड चालवते. या ब्रँडची वार्षिक उलाढाल 5,000 कोटी रुपये आहे. झुडिओ स्टोअर स्वस्तात मस्त ब्रँडेड कपडे विकण्याचा व्यवसाय करतात. ट्रेंट लिमिटेड कंपनीने Westside आणि Zudio च्या पोर्टफोलिओमध्ये आणखी 2 नवीन ब्रँड जोडण्याची योजना आखली आहे. ( ट्रेंट लिमिटेड कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Fineotex Chemical Share Price | फिनोटेक्स कंपनीबाबत अपडेट, पटापट कमाई करा, यापूर्वी दिला 3752% परतावा
Fineotex Chemical Share Price | फिनोटेक्स केमिकल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढीचे संकेत मिळत आहेत. ब्रोकरेज फर्म देवेन चोकसी रिसर्चने फिनोटेक्स केमिकल स्टॉक 50 टक्के वाढीची शक्यता व्यक्त केली आहे. कंपनीचे प्रॉफिट मार्जिन जून तिमाहीत स्थिर होते. फिनोटेक्स केमिकल कंपनीने जून तिमाहीत 292 दशलक्ष रुपये PAT नोंदवला होता. जून तिमाहीत कंपनीचा महसूल 1,419 दशलक्ष रुपये नोंदवला गेला आहे. ( फिनोटेक्स केमिकल कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
SJVN Share Price | 2 वर्षात 400% परतावा दिला! SJVN शेअरबाबत अपडेट, स्टॉक BUY करावा की SELL?
SJVN Share Price | एसजेव्हीएन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मागील 2 वर्षांत मल्टीबॅगर परतावा (NSE: SJVN) कमावून दिला आहे. गेल्या 24 महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 400 टक्के वाढले आहेत. एसजेव्हीएन म्हणजेच सतलज जल विद्युत निगम या सरकारी कंपनीची (NSE:SJVN) स्थापना 1988 साली नाथपा झाकरी पॉवर कॉर्पोरेशन या नावाने झाली होती. ही कंपनी हायड्रो पॉवर आणि ट्रान्समिशनच्या व्यवसायात गुंतलेली आहे. आज बुधवार दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी एसजेव्हीएन स्टॉक 0.62 टक्के घसरणीसह 137.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( एसजेव्हीएन कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस सह स्टॉक सपोर्ट लेव्हल नोट करा
RVNL Share Price | मागील काही दिवसापासून आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअर्सने (NSE: RVNL) आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. सध्या आरव्हीएनएल स्टॉक 500 रुपये या 50 दिवसांच्या EMA पातळीच्या वर ट्रेड करत आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात आणखी वाढू शकतो. आज बुधवार दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 0.25 टक्के वाढीसह 563.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
8 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | संधी सोडू नका! HAL शेअर प्राईस मोठी उंची गाठणार, स्टॉक मालामाल करणार
HAL Share Price | एचएएल म्हणजेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनीचे शेअर्स 16 ऑगस्ट रोजी 2 टक्के वाढीसह (NSE: HAL) ट्रेड करत होते. आज देखील हा स्टॉक किंचित वाढला आहे. शेअर बाजारातील अनेक तज्ञांनी जून तिमाही निकालानंतर एचएएल स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 5674 रुपये आहे. सध्या हा स्टॉक आपल्या उच्चांक किंमत पातळीच्या तुलनेत 16 टक्के खाली आला आहे. ( हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुपचा हा शेअर खरेदीला गर्दी, यापूर्वी 38,226% परतावा दिला, फायदा घ्या - NSE: ADANIENT
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: YESBANK