महत्वाच्या बातम्या
-
Adani Green Share Price | 5720% परतावा देणारा मल्टिबॅगर अदानी ग्रीन शेअर तेजीत, पुढेही मल्टिबॅगर परतावा मिळणार?
Adani Green Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. डिसेंबर तिमाहीत अदानी समूहाच्या जवळपास सर्व कंपन्यानी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मागील वर्षी जानेवारी 2023 मध्ये यूएस शॉर्ट-सेलर फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने एक वादग्रस्त अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यानंतर अदानी समुहाच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स क्रॅश झाले होते.
10 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर चार्टवर तेजीचे संकेत, अल्पावधीत मजबूत कमाई होईल, टार्गेट प्राइस जाहीर
Suzlon Share Price | मागील काही दिवसापासून सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. आज या कंपनीचे शेअर्स जबरदस्त विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. नुकताच सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीला 3 मेगावॅट क्षमतेच्या 10 विंड टर्बाइनचा पुरवठा करण्याची एक ऑर्डर मिळाली आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Titan Share Price | टाटा तिथे नो घाटा! झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
Titan Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टायटन कंपनीने कॅरेटलेन कंपनीचे 0.36 टक्के भाग भांडवल 60.08 कोटी रुपये किमतीवर खरेदी केले आहे. टायटन कंपनीकडे यापूर्वीच कॅरेटलेन कंपनीचे 99.64 टक्के भाग भांडवल होते. उर्वरित वाटा खरेदी केल्यानंतर कॅरेटलेन कंपनी टायटन कंपनीची पूर्ण मालकीची उपकंपनी बनेल.
10 महिन्यांपूर्वी -
Sarveshwar Foods Share Price | 13 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल! अवघ्या 1 महिन्यात दिला 109 टक्के परतावा
Sarveshwar Foods Share Price | सर्वेश्वर फूड्स या FMCG क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना 109 टक्के परतावा कमावून दिला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 14.99 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. आज गुरूवार दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी सर्वेश्वर फूड्स कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के घसरणीसह 13.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
10 महिन्यांपूर्वी -
RailTel Share Price | अल्पावधीत 402% परतावा देणारा रेलटेल कॉर्पोरेशन शेअर तेजीत, 1 दिवसात 14% परतावा दिला
RailTel Share Price | रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 13.97 टक्क्यांच्या वाढीसह 483.65 रुपये या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे शेअर्स 96.20 रुपये या आपल्या वार्षिक नीचांक किंमत पातळीवरून 402.76 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत.
10 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | IREDA शेअर चार्टमध्ये या किमतीवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर
IREDA Share Price | मागील काही दिवसांपासून आयआरईडीए या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत होती. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये बंपर नफा वसुली झाली आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स अफाट तेजीत धावत होते. नुकताच आयआरईडीए कंपनीने 767 कोटी रुपये मूल्याची एक ब्लॉक डील केली आहे. या बातमीनंतर शेअर अप्पर सर्किटमध्ये अडकला होता.
10 महिन्यांपूर्वी -
Tata Investment Share Price | टाटा इन्व्हेस्टमेंट शेअरला चार्टवर मजबूत सपोर्ट, स्टॉकची पुढची टार्गेट प्राइस जाहीर
Tata Investment Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने मागील एका महिन्यात जबरदस्त कामगिरी केली आहे. टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1.61 टक्क्यांच्या वाढीसह 7188.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
10 महिन्यांपूर्वी -
HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक, हा स्वस्त शेअर वेळीच खरेदी करा, 15 दिवसात 2 ऑर्डर, संयम श्रीमंत करेल
HFCL Share Price | काही महिन्यांपासून तेजीत धावणाऱ्या एचएफसीएल कंपनीच्या शेअर्समध्ये नफा वसुली सुरू झाली आहे. आज या कंपनीचे शेअर्स लोअर सर्किटमध्ये अडकले आहेत. अवघ्या 15 दिवसात एचएफसीएल कंपनीने दुसरी मोठी ऑर्डर मिळवली आहे. नुकताच एचएफसीएल कंपनीला ऑप्टिकल फायबर केबलची एक ऑर्डर मिळाली आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Canara Bank Share Price | सरकारी बबँकेचा शेअर मालामाल करणार, स्टॉक स्प्लिटचा फायदा घ्या, पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Canara Bank Share Price | कॅनरा बँकेचे शेअर्स स्प्लिट होणार आहेत. बँकेच्या संचालक मंडळाने स्टॉक स्प्लिटबाबत अधिकृत घोषणा केली आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कॅनरा बँकेच्या संचालक मंडळाने घोषणा केली की, बँकेचे शेअर्स 5 तुकड्यात विभाजित केले जाणार आहे. शेअरची तरलता वाढवण्यासाठी आणि किरकोळ गुंतवणूकदारांना शेअर्स स्वस्तात उपलब्ध व्हावे म्हणून बँकेने स्टॉक स्प्लिटचा निर्णय घेतला आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा मोटर्स शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3.02 टक्क्यांच्या वाढीसह 965 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळत आहे. टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स आपल्या 400.40 रुपये या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून 141.01 टक्क्यांनी वाढले आहेत. आज बुधवार दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 1.10 टक्के वाढीसह 973.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
10 महिन्यांपूर्वी -
Data Patterns Share Price | 1 महिन्यात 40 टक्के परतावा देणारा शेअर तुफान तेजीत येणार, फायद्याची मोठी अपडेट आली
Data Patterns Share Price | डेटा पॅटर्न या एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये डेटा पॅटर्न स्टॉक 10 टक्क्यांच्या वाढीसह 2625 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 1 सप्टेंबर 2023 रोजी डेटा पॅटर्न कंपनीचे शेअर्स 2484 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
10 महिन्यांपूर्वी -
Multibagger Stocks | अवघ्या 1 रुपयाच्या शेअरने गुंतवणुकदार करोडपती झाले, मालामाल करणारा शेअर खरेदी करणार?
Multibagger Stocks | इंडो काउंट इंडस्ट्रीज या वस्त्रोद्योग क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 11 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह 363.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील काही वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 30,000 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. इंडो काउंट इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 1.21 रुपयेवरून वाढून 360 रुपये किमतीवर पोहचले होते. Indo Count Share Price
10 महिन्यांपूर्वी -
Infibeam Share Price | शेअरची किंमत 36 रुपये, AI संबंधित कंपनीचा शेअर खरेदी करा, संयमाने मोठा परतावा मिळेल
Infibeam Share Price | इन्फ़ीबीम एवेन्यू कंपनीने नुकताच एका अमेरिकन AI कंपनीचे 20 टक्के भाग भांडवल खरेदी केले आहे. या बातमीमुळे सोमवारी इन्फ़ीबीम एवेन्यू कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 37.90 रुपये किमतीवर पोहचले होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे.
10 महिन्यांपूर्वी -
SJVN Share Price | अल्पावधीत 105 टक्के परतावा देणारा SJVN शेअर जोरदार तेजीत येणार, ऑर्डरबुक मजबूत झाली
SJVN Share Price | एसजेव्हीएन या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एसजेव्हीएन कंपनीचे शेअर 7 टक्क्यांच्या वाढीसह 127.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नुकताच एसजेव्हीएन कंपनीने जम्मू आणि काश्मीर पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीसोबत 300 मेगावॅट क्षमतेचा सौर उर्जा पुरवठा करण्याचा करार केला आहे.
10 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | IRFC आणि RVNL शेअर्समध्ये जोरदार तेजी येणार, फायद्याची अपडेट आली
IRFC Share Price | केंद्र सरकारने भारताच्या रेल्वेच्या पायाभूत सुविधांवर विशेष लक्ष केंद्रित करून नवनवीन उपक्रम सुरू केले आहे. सोमवारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भारतातील 2000 विविध रेल्वे पायाभूत सुविधांचे उद्घाटन केले आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Aegis Logistics Share Price | 3000 टक्के परतावा देणाऱ्या शेअरला चार्टवर मजबूत सपोर्ट, अल्पावधीत मोठी कमाई होईल
Aegis Logistics Share Price | एजिस लॉजिस्टिक या गॅस, ऑइल आणि केमिकल लॉजिस्टिक सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सने मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर प्रॉफिट कमावून दिला आहे. मागील 10 वर्षात एजिस लॉजिस्टिक कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 3000 टक्के परतावा कमावून दिला आहे.
10 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | अल्पावधीत 332% परतावा देणारा मल्टिबॅगर शेअर तेजीत, कंपनीवर कॉन्ट्रॅक्टचा पाऊस, मोठी कमाई करा
NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स दोन टक्क्यांच्या घसरणीसह 143.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 25790 कोटी रुपये आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Tata Investment Share Price | टाटा ग्रुपचा हा शेअर कुबेर खजिना ठरतोय, शेअरची पुढची टार्गेट प्राईस मालामाल करेल
Tata Investment Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी जबरदस्त विक्री पाहायला मिळाली होती. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.28 टक्के घसरणीसह 6814.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. त्यापूर्वी सलग सात दिवस या कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली होती. मागील सात ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 36.15 टक्के परतावा कमावून दिला आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Canara Bank Share Price | सरकारी बँकेचा शेअर श्रीमंत करेल, दिला 625% परतावा, स्टॉक स्प्लिटने अल्पवधीत पैसा वाढेल
Canara Bank Share Price | शेअर बाजारातील कंपनीन्या आपल्या शेअर्सची तरलता वाढावी यासाठी शेअर्स विभाजित करत असतात. त्यामुळे कंपन्यांचे शेअर्स स्वस्त होतात. आणि गुंतवणुकदारांना शेअर्स परवडणाऱ्या किमतीवर उपलब्ध होतात.
10 महिन्यांपूर्वी -
Dilip Buildcon Share Price | अल्पावधीत मालामाल करेल हा मल्टिबॅगर शेअर, कंपनीची ऑर्डरबुक अजून मजबूत झाली
Dilip Buildcon Share Price | शेअर बाजारातील अस्थिर व्यवहारात शुक्रवारी दिलीप बिल्डकॉनचा शेअर 1.62 टक्क्यांनी घसरून 458 रुपयांवर व्यवहार करत होता. सुमारे 6700 कोटी रुपयांचे मार्केट कॅप असलेल्या दिलीप बिल्डकॉन लिमिटेडच्या शेअरने 52 आठवड्यांच्या उच्चांकी 504 रुपये आणि 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर 160 रुपये गाठले. दिलीप बिल्डकॉन लिमिटेडच्या शेअरमध्ये गेल्या काही दिवसांपासून घसरण पाहायला मिळत आहे.
10 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News