महत्वाच्या बातम्या
-
Trent Share Price | टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर, 6 महिन्यात 105 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Trent Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या ट्रेंट लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. अनेक ब्रोकरेज फर्म ट्रेंट कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याबाबत उत्साही पाहायला मिळत आहेत. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी ट्रेंट कंपनीचे शेअर्स 3,830 रुपये स्टॉपलॉस लावून 4,100 रुपये टार्गेट प्राईससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
10 महिन्यांपूर्वी -
GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा शेअरने 6 महिन्यात 193% परतावा दिला, आजही अप्पर सर्किटवर, कारण काय?
GTL Infra Share Price | शेअर बाजाराने सोमवारी नवा विक्रमी उच्चांक गाठला. बाजाराचा प्रमुख निर्देशांक निफ्टीने प्रथमच 22135 ची पातळी ओलांडली. सेन्सेक्सनेही 300 अंकांच्या मजबुतीसह 72700 ची पातळी ओलांडली आहे. निफ्टीमध्ये ग्रासिम आणि आयटीसी’चे शेअर्स सर्वाधिक वधारले, तर एल अँड टी मध्ये नफावसुलीमुळे घसरण झाली आहे. याआधी शुक्रवारी सेन्सेक्स 376 अंकांनी वधारून 72,426 वर बंद झाला होता.
10 महिन्यांपूर्वी -
Hazoor Share Price | 1 रुपयाच्या शेअरची कमाल! गुंतवणुकदार झाले करोडपती, आजही तेजीत परतावा
Hazoor Share Price | मागील काही वर्षांत हजूर मल्टी प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना तब्बल 38,000 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरने आपल्या संयमी गुंतवणूकदारांना अक्षरशः करोडपती बनवले आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर चार्ट पॅटर्न आणि मजबूत ट्रेडिंग वॉल्यूम, शेअरची पुढची मजबूत टार्गेट प्राईस जाहीर
Suzlon Share Price | राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) सुझलॉनच्या शेअरचा भाव शुक्रवारच्या व्यवहारात लाल रंगात बंद होऊन 46.60 रुपयांवर बंद झाला. बीएसईवर तो 0.51 टक्क्यांनी घसरून 46.76 रुपयांवर बंद झाला. बीएसईवर कंपनीच्या 31.91 लाख शेअर्सचे व्यवहार झाले आणि एकूण 14.92 कोटी रुपयांची उलाढाल झाली. दिवसभरात एनएसईवर 2.3 कोटींहून अधिक शेअर्सची ट्रेडींग झाली. बीएसईच्या वेबसाइटनुसार, कंपनीचे मार्केट कॅप 63,572.88 कोटी रुपये आहे. कंपनीच्या शेअर्सचा पीई -1586.40 गुणा आहे.
10 महिन्यांपूर्वी -
KPI Green Energy Share Price | कुबेर कृपा असलेला शेअर तुफान तेजीत, 3 वर्षात 7300% परतावा दिला, बक्कळ कमाई होईल
KPI Green Energy Share Price | केपीआय ग्रीन एनर्जी या गुजरात स्थित कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 1479.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला नुकताच एक नवीन ऑर्डर मिळाली आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Multibagger Stocks | शेअरची किंमत 39 रुपये! अल्पावधीत 900 टक्के परतावा दिला, स्वस्त शेअर खरेदी करणार?
Multibagger Stocks | रामा स्टील ट्यूब्स कंपनीच्या शेअर्सने दीर्घकाळात आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. मागील पाच वर्षांत रामा स्टील ट्यूब्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 900 टक्केपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. Rama Steel Tubes Share Price
10 महिन्यांपूर्वी -
BCL Industries Share Price | 82 रुपयाचा शेअर तुफान तेजीत परतावा देतोय, अल्पावधीत दिला 570% परतावा
BCL Industries Share Price | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये BSE सेन्सेक्स निर्देशांक 71664 अंकांवर ट्रेड करत होता. तर निफ्टी निर्देशांक 21848 अंकांवर ट्रेड करत होता. अशा काळात बीसीएल इंडस्ट्रीज या इथेनॉल निर्मिती करणाऱ्या कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 82.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
10 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रियल इन्फ्रा शेअर तेजीत वाढतोय, अल्पावधीत दिला 700 टक्के परतावा, खरेदी करणार?
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 13 टक्क्यांच्या वाढीसह 1543.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. रिलायन्स इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1604 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 723 रुपये होती. Reliance Industrial Infra Share Price
10 महिन्यांपूर्वी -
RailTel Share Price | रेलटेल कॉर्पोरेशन शेअर तुफान तेजीत परतावा दिला, पुढेही मल्टिबॅगर परतावा देणार?
RailTel Share Price | रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये सलग काही दिवसाच्या घसरणीनंतर सुधारणा पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 385.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Refex Share Price | 3 रुपयाच्या शेअरची कमाल, रेफेक्स इंडस्ट्रीज शेअरने दिला 2815 टक्के परतावा
Refex Share Price | रेफेक्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. औद्योगिक वायू उत्पादन क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या रेफेक्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पट गुणाकार केले आहे. जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी रेफेक्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये 10,000 रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 16 लाख रुपये झाले असते. आज गुरूवार दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी रेफेक्स इंडस्ट्रीज स्टॉक 5.00 टक्के वाढीसह 613.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Alpex Solar IPO | कुबेर पावला! एका दिवसात या IPO शेअरने 186 टक्के परतावा दिला, खरेदी करावा?
Alpex Solar IPO | सोलर कंपनी अल्पेक्स सोलरने पहिल्याच दिवशी शेअर बाजारात धुमाकूळ घातला आहे. अल्पेक्स सोलरचा शेअर 186 टक्क्यांच्या तेजीसह 329 रुपयांवर बाजारात लिस्ट झाला आहे. कंपनीच्या शेअर्सनी पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत.
10 महिन्यांपूर्वी -
Reliance Infra Share Price | अल्पावधीत 2400% परतावा देणारा रिलायन्स इन्फ्रा शेअर्स पुन्हा तेजीत, आजही 5% परतावा दिला
Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. अनिल अंबानींच्या मालकीची कंपनी शेअरधारकांना मालामाल करत आहे. रिलायन्स इन्फ्रा कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 13 टक्के वाढीसह 239 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये अप्पर सर्किट लागला आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Vikas Lifecare Share Price | शेअरची किंमत 6 रुपये, हा पेनी शेअर्स वेळीच खरेदी करा, मल्टिबॅगर परतावा मिळू शकतो
Vikas Lifecare Share Price | विकास लाइफ केअर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 6.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 8 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 2.70 रुपये होती.
10 महिन्यांपूर्वी -
Adani Enterprises Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 13000% परतावा देणाऱ्या अदानी एंटरप्रायझेस शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Adani Enterprises Share Price | अदानी समुहाचा भाग असेलल्या अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळत आहे. ग्लोबल ब्रोकरेज हाऊस जेफरीजच्या तज्ञांनी अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीच्या शेअर्समधील वाढीबाबत सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. सध्या जेफरीज फर्मने अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.
10 महिन्यांपूर्वी -
BCL Industries Share Price | शेअरची किंमत 74 रुपये, अवघ्या 2 वर्षात दिला 620 टक्के परतावा, वेळीच एंट्री घ्या
BCL Industries Share Price | बीसीएल इंडस्ट्रीज लिमिटेड या भारतातील आघाडीच्या इथेनॉल निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीसीएल इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.22 टक्क्यांच्या घसरणीसह 72.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीचे शेअर्स हिरव्या निशाणीवर क्लोज झाले आहेत.
10 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL शेअर ना ओव्हरबॉट ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, 1 वर्षात 250% परतावा देणारा शेअर खरेदी करावा?
RVNL Share Price | मागील काही दिवसापासून आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. काही दिवस या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत विक्रीचा दबाव निर्माण झाला, आणि अक्षरशः गुंतवणूकदारांमध्ये खळबळ माजली होती. मात्र पुन्हा हा स्टॉक तेजीत आला आहे. अजूनही शेअरमधील अस्थिरता संपली नाही.
10 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | IRFC शेअर ना ओव्हरबॉट झोनमध्ये ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांकडून पुढील मजबूत टार्गेट प्राईस जाहीर
IRFC Share Price | इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच आयआरएफसी कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसापासून विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. मात्र आता या कंपनीचे शेअर्स पुन्हा तेजीत वाढत आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 15 टक्के वाढीसह 152.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
10 महिन्यांपूर्वी -
Olectra Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 1 वर्षात 320% परतावा देणारा ऑलेक्ट्रा ग्रीनटेक शेअर उच्चांक किमती, पुढे सुसाट तेजी?
Olectra Share Price | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात जबरदस्त घसरण पाहायला मिळाली होती. सोमवारी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे शेअर्स 2.09 टक्क्यांच्या घसरणीसह 1958 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीचे शेअर्स किंचित वाढीसह ट्रेड करत आहेत. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे एकूण बाजार भांडवल 15970 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 2134 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 374 रुपये होती.
10 महिन्यांपूर्वी -
Stocks in Focus | कुबेर पावेल तुम्हालाही! 1 महिन्यात 195 टक्केपर्यंत परतावा देणाऱ्या टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा
Stocks in Focus | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात मजबूत अस्थिरता पाहायला मिळत आहे. दिग्गज कंपन्यांचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत, तर स्मॉल कॅप कंपन्यांचे शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त कमाई करून देत आहेत. आज या लेखात आपण अशाच काही शेअर्सबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे तिप्पट वाढवले आहेत. चला तर मग जाणून घेऊ या टॉप 5 स्टॉकबद्दल सविस्तर माहिती.
10 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्समध्ये मोठी घसरण, पण तज्ज्ञांचा स्वस्तात खरेदीचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये मागील काही दिवसापासून प्रचंड विक्रीचा दबाव पहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के घसरणीसह 47.38 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज देखील या कंपनीचे लोअर सर्किटमध्ये अडकले आहेत. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने YTD आधारे आपल्या गुंतवणुकदारांना 25 टक्के परतावा कमावून दिला आहे.
10 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News