महत्वाच्या बातम्या
-
Yes Bank Share Price | लॉटरी लागणार! HDFC ग्रुपमुळे येस बँक शेअर्स सुसाट तेजीत, आज 11% वाढला, पुढे काय?
Yes Bank Share Price | एचडीएफसी ग्रुप आणि आरबीआयच्या एका बातमीमुळे आज शेअर बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. आज सकाळी एक बातमी आली की आरबीआयने एचडीएफसी बँक समूहाला 5 बँकांमध्ये हिस्सा वाढवण्याची परवानगी दिली आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Servotech Share Price | शेअरची किंमत 100 रुपये! 5 दिवसांत दिला 27 टक्के परतावा, शेअर पुढेही आहे फायद्याचा
Servotech Share Price | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 121 अंकांच्या वाढीसह 72205 अंकावर ट्रेड करत होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 68 अंकांच्या वाढीसह 21,922 अंकांवर ट्रेड करत होता. सोमवारी शेअर बाजारात मजबूत तेजी असताना सर्व्होटेक पॉवर सिस्टम कंपनीचे शेअर्स 4.56 टक्क्यांच्या वाढीसह 104.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
10 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | श्रीमंत करणार हा शेअर! अवघ्या 47 दिवसात दिला 520 टक्के परतावा, पुढेही मजबूत परताव्याचे संकेत
IREDA Share Price | इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी म्हणजेच आयआरईडीए या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 204.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अवघ्या 47 दिवसांत आयआरईडीए कंपनीचे शेअर्स 32 रुपये किमतीवरून वाढून 200 रुपयेच्या पार गेले आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर टेक्निकल चार्ट पॅटर्ननुसार तेजीचे संकेत, प्राईस 100 रुपयांपर्यंत जाणार? तज्ज्ञांनी काय म्हटलं?
Suzlon Share Price | संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर झाल्यापासुन अक्षय ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. भारत सरकारने अक्षय ऊर्जा क्षेत्राचा विकास आणि विस्तार करण्यासाठी उचललेल्या पावलांचा सकारात्मक परिणाम पॉवर सेक्टरमधील कंपन्याच्या शेअर्सवर पाहायला मिळत आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Multibagger Stocks | मार्ग श्रीमंतीचा! असे शेअर्स निवडा, फक्त 4 वर्षात दिला 5400% परतावा, खरेदी करणार का?
Multibagger Stocks | मागील काही वर्षात सूरज प्रॉडक्ट्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची किंमत अवघ्या चार वर्षात 8 रुपयेवरून वाढून 466 रुपये किमतीवर पोहोचली आहे. मागील 4 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 5400 टक्के परतावा कमावून दिला आहे. Suraj Products Share Price
10 महिन्यांपूर्वी -
HUDCO Share Price | मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या हुडको शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, जाहीर केली पुढची मजबूत टार्गेट प्राईस
HUDCO Share Price | अंतरिम अर्थसंकल्प संसदेत सादर झाल्यापासुन शेअर बाजारातील तज्ञ हुडको कंपनीच्या शेअर्सबाबत उत्साही पाहायला मिळत आहेत. अर्थमंत्र्यांनी 2024 चा अंतरिम अर्थसंकल्प संसदेत सादर करताना घोषणा केली की, भाड्याची घरे, झोपडपट्ट्या, चाळी किंवा अनधिकृत वसाहतींमध्ये राहणाऱ्या लोकांना स्वतःचे घर विकत घेण्याचे स्वप्न पूर्ण करता यावे, यासाठी भारत सरकार एक योजना सुरू करणार आहे. ही घोषणा करताच हुडको कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी निर्माण झाली होती.
10 महिन्यांपूर्वी -
Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडणारे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, 1 महिन्यात 152 टक्केपर्यंत परतावा देत आहेत
Multibagger Stocks | मागील एका महिन्यात भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळाली आहे. डिसेंबर तिमाही निकालांनी काही कंपन्याच्या शेअर्सला मजबूत तेजी प्रदान केली होती. तर काही कंपन्यांचे शेअर्स खराब तिमाही निकालामुळे विक्रीच्या दबावात व्यवहार करत होते. आज मात्र शेअर बाजार सकाळपासून अस्थिर पाहायला मिळत आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Refex Share Price | मार्ग श्रीमंतीचा! अवघ्या 10 हजार रुपयांवर 16 लाखाचा परतावा दिला रेफेक्स शेअरने, खरेदी करावा?
Refex Share Price | रेफेक्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना अक्षरशः श्रीमंत केले आहे. रेफेक्स इंडस्ट्रीज या औद्योगिक गॅस संबंधित व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 10 वर्षात 16,000 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 9 टक्के वाढली आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | शेअर प्राईस 48 रुपये! 1 वर्षात दिला 450% परतावा, शेअर चार्ट-पॅटर्न देतोय तेजीचा संकेत
Suzlon Share Price | नुकताच केंद्र सरकारने संसदेत अंतरिम बजेट सादर केला आहे. त्यात पवन ऊर्जा क्षेत्राला चालना देण्याबाबत सरकारने मोठ्या घोषणा केल्या आहेत. या घोषणेचा परिणाम शुक्रवारी सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सवर पाहायला मिळाला. सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 50.72 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये खरेदी पाहायला मिळत आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Reliance Power Share Price | शेअर प्राईस 27 रुपये! 140% परतावा देणाऱ्या रिलायन्स पॉवर शेअर्सबाबत मोठी अपडेट
Reliance Power Share Price | मागील काही दिवसांपासून तेजीत धावणाऱ्या रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर 2023 तिमाहीत रिलायन्स पॉवर लिमिटेड कंपनीला 1,136.75 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत रिलायन्स पॉवर कंपनीला 291.54 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता.
10 महिन्यांपूर्वी -
Apollo Micro Share Price | मार्ग श्रीमंतीचा! शेअरची किंमत 124 रुपये, अल्पावधीत दिला 2799 टक्के परतावा
Apollo Micro Share Price | देश-विदेशातील संरक्षण क्षेत्रासाठी काम करणाऱ्या अपोलो मायक्रो सिस्टीम्सच्या शेअरने शुक्रवारी शेअर बाजारात किंचित वाढ नोंदवत पाच पैशांच्या जोरावर १२४ रुपयांची पातळी गाठली.
10 महिन्यांपूर्वी -
Multibagger Stocks | कुबेर कृपेने श्रीमंत करणाऱ्या 5 शेअर्सची यादी सेव्ह करा, हजारोपटीत परतावा मिळतोय, संयमाने श्रीमंत व्हा
Multibagger Stocks | शेअर बाजार हे एक अप्रतिम ठिकाण आहे, तिथे खूप कमी परतावा देणारे शेअर्स आहेत आणि खूप चांगले परतावा देणारे शेअर्स देखील आहेत. येथे आम्ही तुम्हाला अशा टॉप 5 स्टॉक्सबद्दल सांगणार आहोत. या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक अवघ्या 5 वर्षांत 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Salasar Techno Share Price | रिकामा खिसा भरेल हा शेअर! 4 वर्षात दिला 3669 टक्के परतावा, जोरदार कमाई होईल
Salasar Techno Share Price | शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना अल्पावधीत आणि दीर्घ मुदतीत बहुपर्यायी परतावा देणाऱ्या सालासर टेक्नो इंजिनिअरिंगचे शेअर्स शुक्रवारी 5 टक्क्यांच्या वाढीसह 29.40 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होते.
10 महिन्यांपूर्वी -
Quant Mutual Fund | मोठी संधी! नवीन म्युच्युअल फंड योजना लाँच, सरकारी शेअर्समध्ये पैसे गुंतवणार, फायदा घ्या
Quant Mutual Fund | क्वांट म्युच्युअल फंडाने शुक्रवारी (2 फेब्रुवारी 2024) सब्सक्रिप्शनसाठी आपली नवीन योजना ‘क्वांट पीएसयू फंड’ उघडली आहे. न्यू फंड ऑफर (एनएफओ) 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत खुली राहणार आहे. यामध्ये गुंतवणूकदारांना सार्वजनिक क्षेत्रातील इक्विटी आणि इक्विटीशी संबंधित सिक्युरिटीजमध्ये गुंतवणुकीच्या माध्यमातून दीर्घकालीन भांडवलावर केंद्रित योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे. ही ओपन एंडेड स्कीम आहे, जी थीमॅटिक फंडअंतर्गत येते.
10 महिन्यांपूर्वी -
Titan Share Price | झुनझुनवाला फॅमिलीचा खास मल्टिबॅगर शेअर, टायटन शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Titan Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टायटन कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2.3 टक्क्यांच्या वाढीसह 3712.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र दिवसा अखेर शेअरमध्ये विक्रीचा दबाव वाढला आणि शेअर किंचित घसरणीसह क्लोज झाला. टायटन कंपनीने नुकताच आपले डिसेंबर तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत.
10 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा! 480 टक्के परतावा देणाऱ्या टाटा मोटर्स शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीने नुकताच आपले डिसेंबर तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीने डिसेंबर 2023 तिमाहीत मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 133.32 टक्के वाढीसह 7,100 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी डिसेंबर 2022 तिमाहीमध्ये टाटा मोटर्स कंपनीने 3,043 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
10 महिन्यांपूर्वी -
HUDCO Share Price | शेअर सुसाट तेजीत! मागील 3 महिन्यांत दिला 173 टक्के परतावा, वेळीच एंट्री घ्या
HUDCO Share Price | हाउसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच हुडको कंपनीच्या शेअर्समध्ये शेअर्स गुरुवारी अप्पर सर्किट लागला होता. आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली आहे. गुरूवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी हुडको कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह 207 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी हुडको स्टॉक 0.92 टक्के वाढीसह 207.80 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Stocks in Focus | पैशाचा पाऊस पाडणाऱ्या शेअर्सची यादी सेव्ह करा, 400 टक्केपर्यंत परतावा देतं आहेत
Stocks in Focus | 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपला बजेट सादर केला आहे. दरम्यान शेअर बाजारात मजबूत उलाढाल पाहायला मिळाली. आज देखील शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी पाहायला मिळत आहे. आज या लेखात आपण असे काही शेअर्स पाहणार आहोत, ज्यानी एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पट वाढवले आहेत.
10 महिन्यांपूर्वी -
Vikas Lifecare Share Price | शेअरची किंमत 7 रुपये! नवीन अपडेट येताच शेअर्स खरेदीसाठी गुंतवणूकदार तुटून पडले
Vikas Lifecare Share Price | विकास लाइफ केअर कंपनीच्या शेअर्समध्ये सकारात्मक अपडेटच्या पार्श्वभूमीवर मजबूत खरेदी पाहायला मिळत आहे. बुधवार दिनांक 31 जानेवारी रोजी विकास लाइफ केअर कंपनीच्या संचालक मंडळाने पार पडलेल्या बैठकीत संयुक्त अरब अमिरातीमध्ये विकास लाइफ केअर एलएलसी नावाची कंपनी स्थापन करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. आज शुक्रवार दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी विकास लाइफ केअर कंपनीचे शेअर्स 4.41 टक्के वाढीसह 7.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
10 महिन्यांपूर्वी -
Sarveshwar Foods Share Price | शेअरची किंमत 7 रुपये! तेजीने पैसा वाढवतोय हा शेअर, खरेदी करणार का?
Sarveshwar Foods Share Price | चालू आठवड्याच्या सुरूवातीपासून भारतीय शेअर बाजारात कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यामुळे शेअर बाजारात मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. अशा तेजी मंदीच्या काळात अनेक कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. अशीच काहीशी उलाढाल सर्वेश्वर फूड्स कंपनीच्या शेअर्समध्ये पाहायला मिळत आहे.
11 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News