महत्वाच्या बातम्या
-
HAL Share Price | हिंदुस्थान एरोनॉटिक्स शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL
HAL Share Price | गुरुवार २८ नोव्हेंबरला स्टॉक मार्केटमध्ये किंचित घसरण झाल्याचं (NSE: HAL) पाहायला मिळतंय. गेल्या दोन-तीन सत्रात जी तेजी दिसून आली होती त्यात ब्रेक लागल्याचं पाहायला मिळतंय. गुरुवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास स्टॉक मार्केट सेन्सेक्स 1000 अंकांनी घसरला होता, तर स्टॉक मार्केट निफ्टी 300 अंकांनी घसरला होता. दरम्यान, LKP सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मच्या टेक्निकल विश्लेषकांनी हिंदुस्थान एरोनॉटिक्स शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. (हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनी अंश)
14 दिवसांपूर्वी -
IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअर ब्रेकआऊट देणार, स्टॉक मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
IREDA Share Price | गुरुवार 28 नोव्हेंबरला स्टॉक मार्केटमध्ये किंचित घसरण झाल्यास (NSE: IREDA) पाहायला मिळालं. स्टॉक मार्केट निफ्टी 50 24,274 वर उघडला, तर सेन्सेक्स किरकोळ वाढीसह 80,282 वर उघडला होता. स्टॉक मार्केट निफ्टीसाठी सपोर्ट लेव्हल 24,200 ते 24,100 च्या आसपास दिसत आहे. दरम्यान, LKP सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मच्या टेक्निकल विश्लेषकांनी इरेडा शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. (इरेडा कंपनी अंश)
14 दिवसांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर 20 रुपयांच्या पार, स्टॉक सपोर्ट आणि रेझिस्टन्स लेव्हल सह टार्गेट नोट करा - NSE: YESBANK
Yes Bank Share Price | येस बँके लिमिटेडच्या हिस्सा विक्रीची चर्चा रखडण्याची (NSE: YESBANK) शक्यता आहे. जपानमधील सुमितोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशन आणि एमयूएफजी या दोन प्रमुख बँका यापुढे हिस्सा खरेदी करण्यास इच्छुक नसतील, असे मनीकंट्रोलने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे. (येस बँक अंश)
14 दिवसांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | पेनी शेअर रॉकेट स्पीडमध्ये, 5 दिवसात 25% परतावा दिला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: IDEA
Vodafone Idea Share Price | गुरुवारी स्टॉक मार्केटमध्ये किंचित तेजी पाहायला (NSE: IDEA) मिळाली होती. मात्र, स्टॉक मार्केट सेन्सेक्स आणि निफ्टी हिरव्या रंगात कायम राहिला. स्टॉक मार्केट सेन्सेक्स ५० अंकांनी, निफ्टी २० अंकांनी तर बँक निफ्टी १०० अंकांनी वधारला होता. गुरुवारी सुद्धा मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात खरेदी दिसून आली आहे. (व्होडाफोन आयडिया कंपनी अंश)
14 दिवसांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: SUZLON
Suzlon Share Price | बुधवारी सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर 0.19 टक्क्यांनी वधारून 63.69 रुपयांवर (NSE: SUZLON) पोहोचला होता. गेल्या अनेक सत्रांपासून तेजीत असलेला सुझलॉन शेअर गेल्या एक महिन्यात १० टक्क्यांनी घसरला आहे. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 86,103 कोटी रुपये होते. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)
15 दिवसांपूर्वी -
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर पुन्हा बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL
RVNL Share Price | बुधवार २७ नोव्हेंबर रोजी रेल्वे कंपनी शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला (NSE: RVNL) मिळाली होती. रेल विकास निगम लिमिटेड, आयआरएफसी लिमिटेड आणि इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड या कंपन्यांचे शेअर्स जवळपास ७ टक्क्यांनी वाढले होते. मागील १ वर्षात रेल्वे शेअर्सनी गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. मात्र हे शेअर्स त्यांच्या विक्रमी पातळीवरून २५ ते ४० टक्क्यांनी घसरले आहेत. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
15 दिवसांपूर्वी -
BEL Vs HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL
BEL Vs HAL Share Price | मागील दोन दिवस स्टॉक मार्केटमध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली आहे. मात्र, संरक्षण क्षेत्रातील शेअर्समध्ये सुद्धा तेजी दिसून आली आहे. जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मने डिफेन्स क्षेत्रातील शेअर्ससाठी ‘BUY’ रेटिंग जाहीर केली आहे. त्यासोबत ब्रोकरेजने टार्गेट प्राईस सुद्धा दिली आहे.
15 दिवसांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS
Tata Motors Share Price | बुधवारी शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला (NSE: TATAMOTORS) मिळाली होती. शेअर मार्केट सेन्सेक्स ११७ अंकांनी वाढून ८०,१२१ वर उघडला होता. तर स्टॉक मार्केट निफ्टी 10 अंकांनी वाढून 24,204 वर आणि बँक निफ्टी 37 अंकांनी घसरून 52,154 वर पोहोचला होता. बुधवार 27 नोव्हेंबर रोजी टाटा मोटर्स शेअर 0.76 टक्के वाढून 788.95 रुपयांवर पोहोचला होता. (टाटा मोटर्स कंपनी अंश)
15 दिवसांपूर्वी -
JP Power Share Price | 17 रुपयाचा शेअर रॉकेट तेजीचे, खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 1450% परतावा - NSE: JPPOWER
JP Power Share Price | बुधवार २७ नोव्हेंबर २०२४ रोजी स्टॉक मार्केटमध्ये घसरण पाहायला (NSE: JPPOWER) मिळत आहे. स्टॉक मार्केट बँक निफ्टी ४० अंकांनी घसरला होता. स्टॉक मार्केट सेन्सेक्स ११७ अंकांनी वधारून ८०,१२१ वर उघडला होता. तसेच स्टॉक मार्केट निफ्टी 10 अंकांनी वधारून 24,204 वर आणि बँक निफ्टी 37 अंकांनी घसरून 52,154 वर उघडला होता. बुधवार 27 नोव्हेंबर रोजी जेपी पॉवर शेअर 4.98 टक्के वाढून 17.06 रुपयांवर पोहोचला होता. (जेपी पॉवर कंपनी अंश)
15 दिवसांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, 32% कमाई होईल, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
Reliance Share Price | बुधवारी शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. स्टॉक मार्केट सेन्सेक्स 80000 पर्यंत खाली घसरला असून निफ्टीही 24200 च्या पातळीवर (NSE: RELIANCE) आला आहे. बुधवार 27 नोव्हेंबर रोजी हा शेअर 0.13 टक्के घसरून 1294 रुपयांवर पोहोचला होता. (रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश)
15 दिवसांपूर्वी -
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने परतावा देणार, फायद्याची अपडेट नोट करा - NSE: RVNL
RVNL Share Price | रेल विकास निगम लिमिटेड कंपनीबाबत फायद्याची अपडेट (NSE: RVNL) आली आहे. रेल विकास निगम लिमिटेड कंपनीला दक्षिण मध्य रेल्वेकडून ६२५ कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाला आहे. आरव्हीएनएल लिमिटेड कंपनीने स्टॉक मार्केटला याबाबत माहिती दिली आहे. गेल्या वर्षभरात आरव्हीएनएल शेअरने गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
16 दिवसांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: SUZLON
Suzlon Share Price | मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळाली होती. त्यामुळे अनेक शेअर्स तेजीत असल्याचं पाहायला (NSE: SUZLON) मिळालं होतं. मात्र, मंगळवारी सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली होती. मंगळवार 26 नोव्हेंबर रोजी सुझलॉन शेअर 0.67 टक्के घसरून 63.80रुपयांवर पोहोचला होता. (सुझलॉन लिमिटेड कंपनी अंश)
16 दिवसांपूर्वी -
NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC
NHPC Share Price | मंगळवारी अनेक PSU शेअरमध्ये मोठी तेजी पाहायला (NSE: NHPC) मिळाली होती. मात्र मंगळवारी एनएचपीसी शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली होती. मंगळवार 26 नोव्हेंबर रोजी एनएचपीसी शेअर 1.49 टक्के घसरून 81.20 रुपयांवर पोहोचला होता. (एनएचपीसी लिमिटेड अंश)
16 दिवसांपूर्वी -
IREDA Share Price | IREDA शेअर मालामाल करणार, मल्टिबॅगर स्टॉक खरेदीला गर्दी, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
IREDA Share Price | मंगळवारी इरेडा लिमिटेड कंपनी शेअरमध्ये मोठी तेजी पाहायला (NSE: IREDA) मिळाली होती. मंगळवारी इरेडा शेअर्सची मोठ्या प्रमाणात खरेदी पाहायला मिळाली होती. मंगळवार 26 नोव्हेंबर रोजी इरेडा शेअर 0.44 टक्के वाढून 190.80 रुपयांवर पोहोचला होता. (इरेडा कंपनी अंश)
16 दिवसांपूर्वी -
TTML Share Price | TTML शेअर रॉकेट तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, मल्टिबॅगर स्टॉक फोकसमध्ये आला - NSE: TTML
TTML Share Price | मंगळवारी टाटा टेलिसर्व्हिसेस लिमिटेड कंपनी शेअरमध्ये मोठी तेजी पाहायला (NSE: TTML) मिळाली होती. मंगळवारी टीटीएमएल शेअर इंट्राडे मध्ये १३ टक्क्यांनी वाढून ७८.११ रुपयांवर पोहोचला होता. मंगळवार 26 नोव्हेंबर रोजी टीटीएमएल शेअर 11.15 टक्के वाढून 76.75 रुपयांवर पोहोचला होता. (टीटीएमएल कंपनी अंश)
16 दिवसांपूर्वी -
BEL Vs HAL Share Price | BEL आणि HAL सहित हे 3 डिफेन्स शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: HAL
BEL Vs HAL Share Price | जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मने डिफेन्स क्षेत्रातील कंपन्यांबाबत एक रिपोर्ट जरी केला आहे. जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मच्या मते या क्षेत्रात स्ट्रक्चरल ग्रोथ दिसून येत आहे. देशांतर्गत मागणीसोबत निर्यातीसाठी देखील मोठ्या संधी आहेत. अलीकडेच काही डिफेन्स शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. त्यानंतर जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मने भारत इलेक्ट्रॉनिक्स, माझगाव डॉक्स आणि हिंदुस्थान एरोनॉटिक्स शेअर्ससाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने या शेअर्ससाठी BUY रेटिंग दिली आहे.
16 दिवसांपूर्वी -
IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा, यापूर्वी 573% परतावा दिला - NSE: IRB
IRB Infra Share Price | मंगळवारी स्टॉक मार्केटमध्ये तेजी पाहायला (NSE: IRB) मिळाली होती. मंगळवारी शेअर बाजाराचा निफ्टी 121 अंकांनी वाढून 24343 वर तर बीएसई सेन्सेक्स 305 अंकांनी वधारून 80415 वर पोहोचला होता. तसेच स्टॉक मार्केट बँक निफ्टी ३४७ अंकांनी वाढून ५२५५५ वर खुला झाला होता. मंगळवार 26 नोव्हेंबर रोजी आयआरबी इन्फ्रा शेअर 0.37 टक्के वाढून 51.34 रुपयांवर पोहोचला होता. (आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अंश)
16 दिवसांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मिळेल मजबूत परतावा - NSE: RELIANCE
Reliance Share Price | मंगळवार २६ नोव्हेंबरला शेअर बाजारात तेजी दिसून (NSE: RELIANCE) आली होती. मंगळवारी स्टॉक मार्केट निफ्टी 121 अंकांनी वधारून 24343 वर तर स्टॉक मार्केट सेन्सेक्स 305 अंकांनी वधारून 80415 वर पोहोचला होता. मंगळवारी स्टॉक मार्केट बँक निफ्टी ३४७ अंकांनी वधारून ५२५५५ वर उघडला होता. मंगळवार 26 नोव्हेंबर रोजी हा शेअर 0.031 टक्के वाढून 1,286.60 रुपयांवर पोहोचला होता. (रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश)
16 दिवसांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर पुन्हा रॉकेट होणार, फायद्याची अपडेट, टार्गेट नोट करा - NSE: IDEA
Vodafone Idea Share Price | केंद्र सरकारने व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीची बँक गॅरंटी माफ करण्यास मंजुरी दिल्याच्या वृत्तानंतर २६ नोव्हेंबरला शेअर्समध्ये जोरदार तेजी (NSE: IDEA) दिसून आली. व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीचा शेअर 17.65 टक्क्यांनी वधारून 8.20 रुपयांवर पोहोचला होता. (व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी अंश)
16 दिवसांपूर्वी -
Penny Stocks | 7 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 26.54% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: DIL
Penny Stocks | सोमवार २५ नोव्हेंबरला देबोक इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला (NSE: DIL) मिळाली होती. सोमवारी देबोक इंडस्ट्रीज शेअर 20 टक्क्यांनी वाढला होता. सोमवार 25 नोव्हेंबर रोजी देबोक इंडस्ट्रीज शेअर 20 टक्के वाढून 7.20 रुपयांवर पोहोचला होता. देबोक इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअर गुंतवणूकदारांना मजबूत परतावा देऊ शकतो असे संकेत मिळत आहेत. (देबोक इंडस्ट्रीज कंपनी अंश)
17 दिवसांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News