महत्वाच्या बातम्या
-
IRFC Share Price | IRFC ते RVNL शेअर्स बजेटपूर्वी मजबूत तेजीत, कोणता शेअर सर्वाधिक परतावा देणार?
IRFC Share Price | कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रेल्वे कंपन्याचे शेअर्स मजबूत विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. आज मात्र शेअरमध्ये किंचित सुधारणा पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी रेल विकास निगम, रेलटेल यासारख्या मोठ्या रेल्वे कंपन्याच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Ganesh Housing Share Price | या शेअरने फक्त 3 वर्षात 1971% परतावा दिला, तर मागील 1 महिन्यात 84% परतावा दिला
Ganesh Housing Share Price | गणेश हाउसिंग कॉर्पोरेशन या अहमदाबाद स्थित रिअल इस्टेट कंपनीचे शेअर्स शनिवारच्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये 15 टक्क्यांच्या वाढीसह 694.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. गणेश हाउसिंग या रियल्टी कंपनीचे शेअर्स मागील 4 दिवसात 54 टक्क्यांनी मजबूत झाले होते. कंपनीने डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले, आणि शेअरमध्ये जोरदार खरेदी सुरू झाली होती.
1 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | टॉप मल्टिबॅगर लिस्ट! एका महिन्यात 126 ते 150 टक्के परतावा मिळतोय, अल्पावधीत मोठा परतावा
Multibagger Stocks | मागील एका महिन्यात भारतीय शेअर बाजारात बरीच उलाढाल पाहायला मिळाली आहे. मात्र काही शेअर्स असे देखील होते, ज्यानी आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल हा लेख तुमच्या फायद्याचा आहे. आज लेखात आम्ही तुम्हाला एका महिन्यात 126-150 टक्के परतावा देणाऱ्या टॉप 5 शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत. एका महिन्यापूर्वी ज्या लोकांनी हे शेअर्स खरेदी केले होते, त्यांचे पैसे आता दुप्पट वाढले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Avantel Share Price | 4000% परतावा देणारा शेअर! कंपनीची ऑर्डरबुक अजून मजबूत होतेय, खरेदी करावा का?
Avantel Share Price | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात मजबूत परतावा देणाऱ्या शेअरमध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असा तर तुम्ही अवांटेल लिमिटेड या संरक्षण क्षेत्रातील कंपनीचे शेअर्स खरेदी केले पाहिजे. नुकताच या कंपनीला भारतीय नौदलाने 5.3 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 41 रुपयाचा सुझलॉन शेअर तेजीत येणार, ब्रेकआऊटनंतर ही असेल पुढची टार्गेट प्राइस
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मागील एका वर्षात 318 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील काही दिवसांपासून सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत होती. मात्र आज या कंपनीचे शेअर्स किंचित विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
IREDA Share Price | मार्ग श्रीमंतीचा! अवघ्या 2 महिन्यात 300% परतावा, शेअर अजूनही सुसाट तेजीत, 1 दिवसात 10% वाढला
IREDA Share Price | आयआरईडीए म्हणजेच इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीने डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. डिसेंबर 2023 तिमाहीत आयआरईडीए कंपनीच्या निव्वळ नफ्यात 77 टक्के वाढ झाली आहे. या तिमाहीत कंपनीने 355.54 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत आयआरईडीए कंपनीने 200.75 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
1 वर्षांपूर्वी -
IRCON Share Price | प्रचंड तेजीत परतावा देतोय हा मल्टिबॅगर शेअर, एकदिवसात 17% परतावा, खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी
IRCON Share Price | सध्या भारतीय शेअर बाजारात काही ठराविक क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स मजबूत कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. यामधे भारतीय रेल्वे क्षेत्रातील कंपन्या सर्वात पुढे आहेत. रेल विकास निगम, IRFC, IRCON यासारख्या रेल्वे कंपन्या आपल्या शेअर धारकांना मजबूत कमाई करून देत आहेत. IRCON कंपनीचे शेअर्स शनिवारी 15 टक्क्यांच्या वाढीसह आपल्या नवीन उच्चांक किंमत पातळीवर पोहचले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
IRFC Share Price | 2024 मध्ये रेल्वेसंबंधित शेअर्समध्ये अफाट तेजी येणार, हे टॉप 4 शेअर्स ठरणार फायद्याचे
IRFC Share Price | 2024 हे वर्ष भारतीय शेअर बाजारासाठी उत्साहवर्धक ठरणार आहे, असे संकेत मिळत आहेत. यावर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वी भारत सरकार आपला शेवटचा अर्थसंकल्प जाहीर करेल. गुंतवणुकदारांना आणि व्यापाऱ्यांना आणि सर्वसामान्य लोकांना या बजेटकडून खूप अपेक्षा आहेत. सामान्यतः फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात भारताचा अर्थसंकल्प संसदेस्त मांडला जातो.
1 वर्षांपूर्वी -
Tiger Logistics Share Price | कुबेर पावला! या शेअरने फक्त 4 वर्षांत दिला 2900% परतावा, शेअर अजूनही तेजीत पैसा देतोय
Tiger Logistics Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टायगर लॉजिस्टिक इंडिया कंपनीचे शेअर्स मजबूत वाढीसह ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सने शुक्रवारी 812.65 रुपये किंमत स्पर्श केली होती. मात्र टायगर लॉजिस्टिक इंडिया कंपनीच्या शेअर्सने आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. शनिवारी देखील या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत.
1 वर्षांपूर्वी -
BLB Share Price | शेअरची किंमत 32 रुपये! एकदिवसात दिला 20% परतावा, यापूर्वी अल्पावधीत दिला 700% परतावा
BLB Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएलबी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 11.19 टक्क्यांच्या वाढीसह 24.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र त्यानंतर स्टॉकमध्ये जोरदार नफा वसुली सुरू झाली, आणि शेअर्सची किंमत किंचित घसरली. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये सर्वात मोठा अप्पर सर्किट लागला होता.
1 वर्षांपूर्वी -
IRFC Share Price | IRFC शेअर्सचा धुमाकूळ, कंपनीचे बाजार भांडवल 2 लाख कोटीच्या पार, आजही 10% वाढला
IRFC Share Price | आयआरएफसी म्हणजेच इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये बंपर तेजी पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून रेल्वे कंपन्यांच्या शेअर्समध्ये सुसाट तेजी पाहायला मिळत आहे. याचा फायदा इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन आणि आरव्हीएनएल यासारख्या कंपन्यांना होत आहे.
1 वर्षांपूर्वी -
RVNL Share Price | अफाट तेजीत RVNL शेअर, लवकर खरेदीचा विचार करा, अवघ्या 4 वर्षात दिला 2100 टक्के परतावा
RVNL Share Price | रेल विकास निगम लिमिटेड या कंपनीचे शेअर्स बुलेट ट्रेनच्या वेगाने वाढत आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स 19 टक्क्यांच्या वाढीसह 288.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये अफक्त तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आरव्हीएनएल स्टॉक 243.70 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तर आज या रेल्वे कंपनीचे शेअर्स नवीन उच्चांक किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
KDDL Share Price | सर्वच बाजूने पैसा देतोय शेअर, तब्बल 3714% परतावा देणाऱ्या शेअरवर मिळणार 580% डिव्हीडंड
KDDL Share Price | केडीडीएल लिमिटेड या रत्ने, दागिने आणि घड्याळे बनवणाऱ्या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1.11 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली आहे. केडीडीएल लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी आपल्या गुंतवणुकदारांना प्रति इक्विटी शेअर 58 रुपये म्हणजेच शेअर्सच्या दर्शनी मूल्याच्या 580 टक्के अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | पैशाने पैसा वाढवा! अवघ्या 3 महिन्यात 100 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा देणारे 3 शेअर्स सेव्ह करा
Multibagger Stocks | डिसेंबर 2023 तिमाहीत शेअर बाजारातील अनेक कंपन्यांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. अनेक कंपन्यांच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अल्पावधीत दुप्पट केले आहेत. आज या लेखात आपण त्यातील बेस्ट स्टॉक पाहणार आहोत, ज्यानी आपल्या गुंतवणुकदारांना एका तिमाहीत 100 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मात्र परकीय संस्थागत गुंतवणूकदार आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांनी डिसेंबर 2023 च्या तिमाहीत या स्मॉल कॅप शेअर्समधील आपला वाटा कमी केला आहे. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्सबद्दल डिटेल माहिती.
1 वर्षांपूर्वी -
RVNL Share Price | सरकारी RVNL शेअर तेजीत वाढतोय, 5 दिवसात दिला 15 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस किती?
RVNL Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात प्रचंड विक्रीचा दबाव असताना रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 234 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये थोडी वाढ पाहायला मिळत आहे. रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 48,750 कोटी रुपये आहे.
1 वर्षांपूर्वी -
BEL Share Price | सध्या शेअरची किंमत 184 रुपये! परतावा दिला 85014 टक्के, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 0.027 टक्के वाढीसह 187.5 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.37 लाख कोटी रुपये आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 190 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 87 रुपये होती.
1 वर्षांपूर्वी -
Jai Balaji Share Price | फक्त 53 रुपयाच्या शेअरने 3 वर्षात दिला 3824 टक्के परतावा, वेळीच खरेदी करणार का?
Jai Balaji Share Price | जय बालाजी इंडस्ट्रीज लिमिटेड या मेटल आणि खाण कंपनीच्या शेअर्सने मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना अक्षरशः मालामाल केले आहे. मागील वर्षी जानेवारी 2023 मध्ये जय बालाजी इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स फक्त 53.8 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 17 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1046.90 रुपये किमतीवर पोहचले होते.
1 वर्षांपूर्वी -
MSTC Share Price | मार्ग श्रीमंतीचा! मल्टिबॅगर MSTC शेअर देऊ शकतो 130 टक्के परतावा, वेळीच एंट्री घेणार?
MSTC Share Price | एमएसटीसी कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील एमएसटीसी स्टॉक 8 टक्के वाढीसह 926 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक आपल्या नवीन 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचला आहे. एमएसटीसी लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 239.65 रुपये होती.
1 वर्षांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL शेअर्समध्ये तुफान तेजी, आणखी एक कॉन्ट्रॅक्ट मिळाला, याआधी 1700% परतावा दिला
RVNL Share Price | आरव्हीएनएल म्हणजेच रेल विकास निगम लिमिटेड या नवरत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या वाढीसह 231.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स जोरदार तेजीत वाढत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Piccadily Agro Share Price | 25 पैशाच्या दारू बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरने करोडपती बनवलं, शेअर अल्पावधीत पैसा वाढवतोय
Piccadily Agro Share Price | पिकाडिली अॅग्रो या मद्य बनवणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 309.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB