महत्वाच्या बातम्या
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH
Tata Technologies Share Price | मंगळवार, 21 जानेवारी 2025 रोजी टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीने तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. डिसेंबर तिमाहीत टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीच्या निव्वळ नफ्यात घट झाली आहे. टाटा टेक्नॉलॉजीजचा निव्वळ नफा १ टक्क्यांनी घसरून १६९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. दरम्यान, टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचा महसूल वाढून 1,317 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीतील 1,289 कोटी रुपयांच्या तुलनेत 2 टक्क्यांनी अधिक आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025
Penny Stocks | मंगळवार, 21 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. बीएसई सेन्सेक्समध्ये १,२३५.०८ अंकांच्या घसरणीसह ७५,८३८.३६ वर बंद झाला होता. तर निफ्टी २९९.४५ अंकांच्या घसरणीसह २३,०४५.३० वर बंद झाला होता. मंगळवारच्या घसरणीत एक्सेल रियल्टी एन इन्फ्रा लिमिटेड कंपनीचा पेनी शेअर मात्र चर्चेत आला आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO
Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स लिमिटेड या डिफेन्स कंपनीच्या शेअरने एका महिन्यात गुणतवणूकदारांना ५३ टक्के परतावा दिला आहे. मंगळवारी हा शेअर 4.65 टक्क्यांनी घसरून 144.25 रुपयांवर पोहोचला होता. अपोलो मायक्रो सिस्टीम्स लिमिटेड या डिफेन्स कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 4,421 कोटी रुपायी आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY
Infosys Share Price | मंगळवार, 21 जानेवारी 2025 रोजी भारतीय स्टॉक मार्केटमध्ये जोरदार घसरण पाहायला मिळाली होती. बीएसई सेन्सेक्स 1300 अंकांनी घसरून 75,641.87 या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. तर एनएसई निफ्टीमध्येही मोठी घसरण दिसून आली होती. निफ्टी जवळपास 368 अंकांनी घसरून 22,977 वर पोहोचला होता. दरम्यान, एचडीएफसी सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने इन्फोसिस लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: JIOFIN
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीने शेअर ब्रोकिंग व्यवसायात प्रवेश करण्याची योजना जाहीर केली आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने स्टॉक एक्सचेंजला फायलिंगमार्फत माहिती देताना म्हटले आहे की, भारताच्या वित्तीय बाजारपेठेत आपले अस्तित्व मजबूत करण्यासाठी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यासाठी कंपनीने ब्लॅकरॉकसोबत एक उपकंपनी स्थापन केली आहे.
3 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरबाबत चार्टवर महत्वाचे संकेत, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IREDA
IREDA Share Price | मंगळवार, 21 जानेवारी 2025 रोजी सकाळच्या ओपनिंगनंतर स्टॉक मार्केटमध्ये जोरदार घसरण दिसून आली होती. या घसरणीचा परिणाम काही शेअर्सवर दिसून आला. पीएसयू इरेडा कंपनी शेअर सुद्धा मंगळवारी घसरला होता.
3 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीने कमाई होणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
BEL Share Price | मंगळवार, 21 जानेवारी 2025 रोजी स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण दिसून आली आहे. मंगळवारी सेंसेक्स मोठी घसरण पाहायला मिळाली होती. तर एनएसई निफ्टीत देखील घसरण पाहायला मिळाली. स्टॉक मार्केट सेंसेक्समध्ये 800 अंकांची घसरण होऊन तो 76,273.68 वर पोहोचला होता. तर निफ्टीमध्ये 198.05 अंकांच्या घसरण होऊन तो 23,146.70 वर ट्रेड करत होता.
3 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये तेजीचे संकेत, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
Reliance Share Price | मंगळवार, 21 जानेवारी 2025 रोजी शेयर बाजारात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. बीएसई सेंसेक्स 1 टक्क्यांपेक्षा जास्त घसरला होता तर निफ्टी मध्येही घसरण पाहायला मिळाली. बीएसई सेंसेक्स 800 अंकांनी घसरून 76,273.68 वर ट्रेड करत होता. तर निफ्टी 198.05 अंकांच्या घसरणीसह 23,146.70 वर पोहोचला होता.
3 महिन्यांपूर्वी -
Vedanta Share Price | वेदांता शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर फोकसमध्ये आला - NSE: VEDL
Vedanta Share Price | वेदांता लिमिटेड कंपनीच्या रीफायनान्सिंग रिस्कमध्ये मोठी घट झाल्यानंतर फिच रेटिंग्स एजन्सीने वेदांता रिसोर्सेस लिमिटेड या मूळ वेदांता कंपनीची रेटिंग अपग्रेड केली आहे. त्यामुळे वेदांता लिमिटेड कंपनी शेअर्स पुन्हा फोकसमध्ये आला आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | 5 दिवसात 35% परतावा दिला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IDEA
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअर प्रचंड चर्चेत आहे. एकीकडे केंद्र सरकारने टेलिकॉम कंपन्यांच्या संदर्भात केलेल्या घोषणेमुळे शेअर्समध्ये मजबूत तेजी आहे. आता कंपनीबाबत दुसरी आनंदाची बातमी आली आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीबाबत अपडेट, 40 रुपयाचा शेअर मालामाल करणार- NSE: RPOWER
Reliance Power Share Price | मंगळवार, 21 जानेवारी 2025 रोजी रिलायन्स पॉवर लिमिटेड कंपनी शेअर्स पुन्हा फोकसमध्ये आला आहे. मंगळवारी रिलायन्स पॉवर कंपनी शेअर 1.23 टक्क्यांनी घसरून 40.28 रुपयांवर पोहोचला आहे. दरम्यान, रिलायन्स पॉवर लिमिटेड कंपनीबाबत महत्वाची अपडेट आली आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Wipro Share Price | आयटी शेअरमध्ये सुसाट तेजीचे संकेत, विप्रो शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: WIPRO
Wipro Share Price | टॉप ब्रोकरेज कंपन्यांनी अनेक कंपन्यांच्या शेअर्सबाबत एक रिपोर्ट जारी केला आहे. यामध्ये विप्रो लिमिटेड या शेअरचा देखील समावेश आहे. या टॉप ब्रोकरेजने विप्रो कंपनीच्या तिमाही निकालांचे मूल्यांकन केले आहे. या रिपोर्टनंतर विप्रो कंपनीचे शेअर्स फोकसमध्ये आहेत. ब्रोकरेज फर्मने विप्रो शेअरसाठी टार्गेट प्राईस जाहीर केली आहे.
3 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, PSU स्टॉक फोकसमध्ये, तेजीचे संकेत - NSE: IREDA
IREDA Share Price | सोमवार, 20 जानेवारी 2025 रोजी इरेडा कंपनी शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली होती. इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंटद्वारे निधी उभारण्यासाठी बोर्डाची मंजुरी घेणार आहे. यासाठी इरेडा कंपनीने संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे. गुरुवारी २३ जानेवारी रोजी इरेडा कंपनी संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती स्टॉक एक्स्चेंजला फाइलिंगमध्ये देण्यात आली आहे.
3 महिन्यांपूर्वी -
HFCL Share Price | एचएफसीएल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HFCL
HFCL Share Price | सोमवार, 20 जानेवारी 2025 रोजी सकारात्मक जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर स्टॉक मार्केटमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक सोमवारी हिरव्या रंगात बंद झाले. एनएसई निफ्टी 23350 च्या आसपास मजबूत बंद झाला होता. दरम्यान, पीएल कॅपिटल रिसर्च ब्रोकरेज फर्मने एचएफसीएल म्हणजे हिमाचल फ्यूचरिस्टिक कम्युनिकेशन्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी टार्गेट प्राईस जाहीर केली आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Jio Finance Share Price | तेजीने कमाई होणार, जिओ फायनान्शियल शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
Jio Finance Share Price | सोमवार, 20 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. या तेजी दरम्यान ईटी नाऊ स्वदेश वृत्तवाहिनीवर स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या एनबीएफसी कंपनी शेअरबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअरमध्ये पुलबॅक पाहायला मिळत आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचे संकेत मिळत आहेत. तज्ज्ञांनी या शेअरसाठी टार्गेट प्राइस आणि स्टॉपलॉस देखील जाहीर केली आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करतोय, तेजी कायम राहणार का, ब्रोकरेज बुलिश - NSE: APOLLO
Apollo Micro Systems Share Price | सोमवार, 20 जानेवारी 2025 रोजी स्टॉक मार्केटमध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली होती. बीएसई सेन्सेक्समध्ये ४५४ अंकांनी वाढ पाहायला मिळाली.तर निफ्टी २३,३५० वर पोहोचला होता. सोमवारी स्टॉक मार्केट गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तीन लाख कोटी रुपयांची वाढ झाली. बीएसई सेन्सेक्स ४५४.११ अंकांच्या तेजीसह ७७,०७३.४४ वर बंद झाला होता. तर एनएसई निफ्टी १४१.५५ अंकांच्या तेजीसह २३,३४४.७५ वर बंद झाला होता. दरम्यान, या तेजीत ऍक्सिस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने अपोलो मायक्रो सिस्टीम्स लिमिटेड या डिफेन्स कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत.
3 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, BUY करावा की SELL - NSE: SUZLON
Suzlon Share Price | सोमवार, 20 जानेवारी 2025 रोजी सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरमध्ये तेजी दिसून आली. मागील ५ दिवसात सुझलॉन शेअरने 2.42 टक्के परतावा दिला आहे. सोमवारी सुझलॉन एनर्जी शेअरने तेजीसह 58.27 रुपयांचा उच्चांक गाठला होता.
3 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL
Tata Steel Share Price | सोमवार, 20 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजार तेजीचा पाहायला मिळाली आहे. बीएसई सेन्सेक्समध्ये ३११ अंकांची वाढ होऊन तो ७६९३० वर पोहोचला होता. तर एनएसई निफ्टीमध्ये ७४ अंकांची वाढ होऊन तो २३२७७ वर पोहोचला होता. दुसरीकडे, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी टाटा स्टील कंपनी शेअरबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत.
3 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | पेनी शेअर रॉकेट तेजीत, 5 दिवसात 25 टक्के कमाई, पुढेही मालामाल करणार - NSE: IDEA
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनी शेअर तुफान तेजीत असल्याचं पाहायला मिळतंय. सोमवारी सुद्धा व्होडाफोन आयडिया कंपनी शेअरने अप्पर सर्किट हिट केला होता. शॉर्ट टर्ममध्ये व्होडाफोन आयडिया कंपनी शेअरने गुंतवणूकदारांना मजबूत परतावा दिला आहे. सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग सुरु होताच शेअरमध्ये रॉकेटसारखी तेजी पाहायला मिळाली.
3 महिन्यांपूर्वी -
TTML Share Price | 79 रुपयाचा TTML शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा, यापूर्वी 3100% परतावा दिला - NSE: TTML
TTML Share Price | टाटा गृपची कंपनी टीटीएमएल म्हणजे टाटा टेलिसर्व्हिसेस (महाराष्ट्र) लिमिटेड कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. टीटीएमएल शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील ५ दिवसात टीटीएमएल शेअरमध्ये 17.29 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली आहे. सोमवारी सुद्धा टीटीएमएल शेअरने अप्पर सर्किट हिट केला आहे.
3 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: YESBANK
-
Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक अजून घसरणार, ग्लोबल फर्मने दिला अलर्ट, टार्गेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Yes Bank Share Price | रॉकेट तेजीचे संकेत, 17 रुपयांचा शेअर मालामाल करणार, टॉप ब्रोकिंग हाऊस बुलिश - NSE: YESBANK