मुंबई | भाडूपच्या सनराईज हॉस्पिटला आग | त्या दोन रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचं वृत्त

मुंबई, २६ मार्च: मुंबईच्या भांडुप परिसरात एका मॉलच्या तिसऱ्या मजल्यावर बनवलेल्या सनराईज हॉस्पिटल या खाजगी कोविड हॉस्पिटलमध्ये बुधवारी रात्री 12 वाजता आग लागली. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे आणि मात्र त्याबद्दल इस्पितळाने वेगळंच कारण दिलं आहे . हॉस्पिटलमध्ये दाखल 76 रुग्णांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. त्यांना दुसऱ्या रुग्णालयात शिफ्ट केले आहे. फायर ब्रिगेडच्या 22 गाड्या घटनास्थळी आग विझवण्यासाठी पोहोचल्या. रुग्णालयात बचावकार्य अजूनही सुरू आहे.
तसेच जे दोन मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे ते कोरोनामुळे मृत झालेले आहेत. कोरोनामुळे मृत झालेल्या या दोन रुग्णांचे मृतदेह देखील बाहेर काढण्यात आले. आगीमुळे कोणतीही जीवीतहाणी झालेली नाही, असे सनराईज हॉस्पिटलने म्हटले आहे. काही रुग्णांना जम्बो कोविड सेंटरमध्ये तर काहींना खासगी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. मुंबई फायर ब्रिगेड आणि मुंबई पोलिसांनी मदत केल्याने आम्ही त्यांचे आभारी आहोत, असेही हॉस्पिटल प्रशासनाने म्हटले आहे.
Maharashtra: Fire breaks out at a hospital in Mumbai’s Bhandup; rescue operation on
“Cause of fire is yet to be ascertained. I’ve seen a hospital at mall for the first time. Action to be taken. 70 patients including COVID infected shifted to another hospital,” says Mumbai Mayor pic.twitter.com/sq1K29PVhe
— ANI (@ANI) March 25, 2021
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांनी म्हटले की, मी पहिल्यांदा मॉलमध्ये हॉस्पिटल पाहिले. या प्रकरणात कारवाई करण्यात येईल. त्यांनी सांगितले की, रुग्णालयात कोव्हिड रुग्णांसह 76 रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात शिफ्ट करण्यात आले आहे.
News English Summary: A fire broke out at Covid Hospital on the third floor of a mall in Mumbai’s Bhandup area at around 12 pm on Wednesday. Two people have died in the accident, but the hospital has given a different reason. 76 patients admitted to the hospital have been evacuated safely. He has been shifted to another hospital. 22 fire brigade vehicles reached the spot to extinguish the fire. The rescue operation at the hospital is still ongoing.
News English Title: A fire broke out at Hospital on the third floor of a mall in Mumbai Bhandup area news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल