अर्नबसाठी आंदोलनं | तर अन्वय नाईक कुटुंबातील महिलांची भाजप IT सेल'कडून बदनामी

मुंबई, ८ नोव्हेंबर: अलिबागचे इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि अन्य दोन आरोपींना पोलिसांनी अटक झाली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत असून त्यांची रवानगी तळोजा कारागृहात केली आहे. मात्र त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देशभर अर्णब गोस्वामींच्या समर्थनार्थ आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान, अर्णब गोस्वामींच्या अटकेनंतर त्यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण घटनाक्रम कथन करणाऱ्या नाईक कुटुंबातील मुलगी आणि पत्नी सध्या भाजपच्या आयटी सेलच्या रडारवर आल्या आहेत. वास्तविक नाईक कुटूंबीय आर्थिक दृष्ट्या संपन्न असल्याने त्यांचं राहणीमान देखल उच्च प्रतीचं आहे. मात्र तो सर्वस्वी त्यांच्या वयक्तिक आयुष्याचा विषय आणि अधिकार आहे. मात्र नाईक कुटुंबियांच्या उच्च राहणीमानावरूनच भाजपच्या आयटी सेलच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची समाज माध्यमांवर बदनामी करण्यास सुरुवात केली आहे. मुळात या फोटोंचा, त्यांच्या वयक्तिक आयुष्यातील राहणीमानाचा आणि अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाचा काहीच संबंध नाही.
त्यासाठी अन्वय नाईक कुटूंबियांचे समाज समाज माध्यमांवरील फोटो डाउनलोड करून भाजपच्या आयटी सेलने त्यांचबद्दल बदनामीकारक मजकूर टाकून त्यांची बदनामी सुरु केली आहे. अर्नबच्या बचावासाठी अन्वय नाईक यांच्या कुटुंबातील महिलांच्या बदनामीच षढयंत्र भाजपच्या आयटी सेलने सुरु केल्याने भाजपचा कुहेतू समोर आला आहे. अनेकांनी याबाबत पोलिसांना आणि गृहमंत्र्यांना मेन्शन केल्याने काही ट्विट डिलीट मारण्यात आले असले तरी ते व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झालं आहे.
#VIDEO – अर्नबसाठी आंदोलनं | तर अन्वय नाईक कुटुंबातील महिलांची भाजप IT सेल’कडून बदनामी. pic.twitter.com/Va4xmneTIh
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahaNewsConnect) November 8, 2020
Few more to exhibit… pic.twitter.com/LWCsdl9rnH
— Satish Nikam (@satnik12) November 5, 2020
हे पहा भाजप IT सेल काय पसरवतात..
मराठी माणसाच्या मागे उभे राहायचे सोडून हे असले सुचते कसे ??
निषेध ! https://t.co/IHzpfkMOBY
— Varun Sardesai (@SardesaiVarun) November 6, 2020
News English Summary: Arnab Goswami, editor of Republic TV, and two others were arrested in connection with the suicide of Alibag interior designer Anvay Naik. He is currently in judicial custody and has been shifted to Taloja Jail. But after that, BJP workers started agitating all over the country in support of Arnab Goswami.
News English Title: Anvay Naiks wife daughters personal photo goes viral BJP IT Cell news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल