13 January 2025 10:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension | खाजगी नोकरी करणाऱ्यांनो, 10 वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्हाला इतकी EPF पेन्शन मिळणार, रक्कम जाणून घ्या WhatsApp Update | चॅटिंगसाठी शेड्युल करा नवे इव्हेंट्स, व्हाट्सअपने आणलं एक अनोखं फीचर, व्हाट्सअप अपडेट तपासून पहा Bank Account Alert | 1 वर्षाची बँक FD, सर्वात जास्त परतावा कोणती बँक देईल, इथे जाणून घ्या योग्य माहिती, पैशाने पैसा वाढवा Property Knowledge | मालमत्ता खरेदी करताना 'हे' एक काम जरूर करा, रजिस्ट्री प्रॉपर्टी खरी आहे की खोटी ओळखायला शिका IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर 6 महिन्यात 40 टक्क्यांनी घसरला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRFC BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: BEL Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स शेअर रॉकेट तेजीत, कंपनीबाबत अपडेट नोट करा - NSE: APOLLO
x

अर्णब गोस्वामी अलिबागमधील नगरपालिका शाळेत | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Arnab Goswami, Nagarpalika School, Raigad

मुंबई, ०५, नोव्हेंबर: Republic TV’चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासह इतर दोन आरोपी फिरोज शेख, नितेश सरडा या तिन्ही संशयित आरोपींची रवानगी अलिबागमधील नगरपालिकेच्या एका शाळेत करण्यात आली होती. दरम्यान, कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर या तिघांना नगरपालिकेच्या शाळेत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

अलिबाग स्थित प्रसिद्ध इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना काल ४ नोव्हेंबरला त्यांच्या राहत्या घरी अटक करण्यात आली होती. यानंतर अलिबाग न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, अलिबागमधील अन्वय नाईक व त्यांच्या आई कुमुद नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले रिपब्लिक टीव्ही आणि रिपब्लिक भारतचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांच्या याचिकेवर आज दुपारी ३ वाजता मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडणार आहे.

 

News English Summary: Arnab Goswami, editor-in-chief of Republic TV, along with two other accused, Feroz Sheikh and Nitesh Sarda, were sent to a municipal school in Alibag. Meanwhile, in the wake of the Corona disaster, it was decided to keep the three in a municipal school.

News English Title: Arnab Goswami spend night in Nagarpalika School at Raigad News Updates.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x