राज ठाकरेंचा अयोध्या दौरा | विश्वहिंदू परिषद स्वागत आणि नियोजनासाठी सहकार्य करणार
मुंबई, ०१ फेब्रुवारी: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची नुकतीच घोषणा झाली. या घोषणेनंतर विश्व हिंदू परिषदेचे नेते मोहन सालेकर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. मुंबईतील कृष्णकुंज या ठिकाणी ही भेट झाली. अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर निर्माण कार्यसंदर्भात विश्वहिंदू परिषद कोकण प्रांततर्फे वेगवेगळ्या स्तरावर नामांकित सन्माननीय व्यक्तींच्या भेट घेणे सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली.
राज ठाकरे यांनी या कार्यक्रमासाठी मदत स्वतः अयोध्येला जाऊन करणार असल्याचे सांगितले आहे. त्यांना त्यांच्या अयोध्या भेटीसाठी आमच्याकडून कुठलीही मदत लागल्यास ती आम्ही करू. त्यांच्या स्वागताच्या दृष्टीने जे काही नियोजन आणि तयारी करायची आहे, त्यासाठी आम्ही पूर्ण सहकार्य करणार आहोत, असंही विश्व हिंदू परिषदेचे नेते सालेकर यांनी सांगितले.
मनसेचे आमदार राजू पाटील फेसबुकद्वारे म्हणाले की, विश्व हिंदू परिषदच्या प्रमुख पधादिकाऱ्यांनी आज राज ठाकरेंची कृष्णकुंजवर भेट घेतली. सध्या अयोध्या राम मंदिर निर्माणसाठी निधी संकलनाचा कार्यक्रम सुरू आहे. राज ठाकरेंना पधादिकाऱ्यांनी कार्यक्रमाची माहिती दिली.
विश्व हिंदू परिषद च्या प्रमुख पधादिकाऱ्यांनी आज राजसाहेबांची कृष्णकुंज वर भेट घेतली.
सध्या अयोध्या राम मंदिर…
Posted by Raju Patil – Pramod Ratan Patil on Monday, February 1, 2021
News English Summary: Maharashtra Navnirman Sena president Raj Thackeray’s visit to Ayodhya was recently announced. After the announcement, Vishwa Hindu Parishad leader Mohan Salekar and other office bearers met Raj Thackeray. The meeting took place at Krishnakunj in Mumbai. Regarding the construction work of Prabhu Shriram Temple in Ayodhya, Vishwa Hindu Parishad Konkan Province is continuing to meet eminent persons at various levels. As a part of this, Vishwa Hindu Parishad office bearers met Raj Thackeray.
News English Title: Ayodhya tour Vishwa Hindu Parishad leaders met MNS chief Raj Thackeray today at Krushnakunj news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीने कमाई होणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
- Vodafone Idea Share Price | 5 दिवसात 35% परतावा दिला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IDEA
- Post Office Schemes | अत्यंत कमी बचतीत अधिक फायद्याच्या 3 पोस्ट ऑफिस योजना, गाव ते शहरात आहेत प्रसिद्ध
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा