काय मुख्यमंत्री आहे, साखरेची MSP ठरवणाऱ्या GoM'चे प्रमुख अमित शहा आहेत हेच माहीत नाही

मुंबई, २७ जुलै: शिवसेना खासदार आणि दैनिक ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील मतभेद, भाजपचं ऑपरेशन लोटस यासह अनेक मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केलं होतं. तसंच सरकार जरी तीन पक्षांचं असलं तरीही स्टेअरिंग माझ्याच हातात आहे, असं म्हणत मित्रपक्षांना सूचक इशाराही दिला आहे.
सादर मुलाखतीतील गाडीच्या स्टेअरिंगवरून आजच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अप्रत्यक्षरीत्या उत्तर दिल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. दरम्यान मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी अनेक प्रश्नांची उत्तर दिली. मात्र त्यांनी दिलेल्या उत्तरांवरून विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्यापैकी एक प्रश्न प्रश्न म्हणजे साखरेला भाव आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून संजय राऊत यांनी प्रश्न विचारला. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याला ठोस उत्तर न देता आदेश बांदेकर आणि होम मिनिस्टर असा संदर्भ नसलेल्या मुद्यांवर विषय फिरवल्याचे पाहायला मिळाले.
नेमका याच मुद्याचा आधार घेत भाजपचे नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांची खिल्ली उडवली आहे. याबाबत ट्विट करताना माजी खासदार निलेश राणे यांनी म्हटलं आहे की, “साखरेची MSP ठरवणाऱ्या GoM (Group of Ministers) चे प्रमुख अमित शहा आहेत हे सुद्धा ह्या दोघांना माहीत नाही. काय मुख्यमंत्री आहे महाराष्ट्राचा आणि त्याच्या सोबत हा लुक्का सगळी वाट लावणार.”
साखरेची MSP ठरवणाऱ्या GoM (Group of Ministers) चे प्रमुख अमित शहा आहेत हे सुद्धा ह्या दोघांना माहीत नाही. काय मुख्यमंत्री आहे महाराष्ट्राचा आणि त्याच्या सोबत हा लुक्का सगळी वाट लावणार. pic.twitter.com/2BnztfMe3i
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 26, 2020
News English Summary: Sanjay Raut asked questions on sugar prices and farmers’ issues. However, Chief Minister Uddhav Thackeray did not give him a definite answer and turned his attention to issues which did not refer to Aadesh Bandekar and Home Minister.
News English Title: BJP Leader Nilesh Rane criticized CM Uddhav Thackeray and MP Sanjay Raut over question asked during interview News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL