विमानतळं अदानी-अंबानींना विकल्याच्या अफवांवर बांगड्या फोडणाऱ्या चमच्यांनी इथे...
मुंबई, ३० ऑक्टोबर: आर्थिक तोट्यामुळे नुकसानीचा सामना करणाऱ्या राज्य परिवहन एसटी महामंडळ (Maharashtra State Road Transport Corporation)आपली मालमत्ता तारण ठेऊन बँकेकडून कर्ज घेण्याची तयारी सुरू केली आहे. पुढील सहा महिन्यांचे पगार आणि स्वेच्छा निवृत्तीसाठी लागणारे पैसे देण्यासाठी हा निर्णय घेतला जाणार आहे.
आर्थिक अडचणीचा सामना करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाने आता मोठे कर्ज घेण्याचा निर्णय घेणार आहे. महामंडळाची मुंबईसह मोठ्या शहरातील आगार आणि एसटीची मालमत्ता हजारो कोटींच्या घरात आहे. ही मालमत्ता तारण ठेवण्यात येणार आहे. त्या बदल्यात 2 हजार कोटींचं कर्ज घेतले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या कर्जासाठी 20 कोटी रुपयांचा मासिक व्याज एसटीला द्यावा लागणार आहे.
यावरून आता भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे. “वेतन, अन्य खर्च भागवण्यासाठी एसटी महामंडळ सुमारे दोन हजार कोटी रुपयांचे कर्ज काढणार. त्यासाठी एसटीचे काही आगार, बस स्थानके तारण ठेवण्यात येणार आहेत. लाल किल्ला आणि विमानतळं मोदी सरकारनं अदानी अंबानींना विकल्याच्या अफवांवर बांगड्या फोडणाऱ्या चमच्यांनी या बातमीवर मौन बाळगले आहे,” असं म्हणत भातखळकर यांनी सरकारला टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली.
News English Summary: The ST Mahamandal will take out a loan of around Rs 2,000 crore to cover salaries and other expenses. For this, some ST Mahamandal depots and bus stands will be pledged. The rumors that the Modi government has sold the Red Fort and the airport to Adani Ambani have been silenced by spoon-blowing bangles, ”said MLA Atul Bhatkhalkar. He gave his reaction via Twitter.
News English Title: BJP MLA Atul Bhatkhalkar Criticize Government State Transport 2 Thousand Crore Loan For Salary And Other Expenses News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Joint Home Loan Benefits | पत्नीच्या नावाने गृहकर्ज घ्या, फायदाच फायदा मिळवा, व्याजावर देखील बंपर सूट मिळेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस सहित या 4 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 58 टक्केपर्यंत परतावा - NSE: ADANIENT
- Saving on Salary | महागाई डोईजड होणार, महिना खर्च भागवण्यासाठी हा फॉम्युला फॉलो करा, 2 कोटी 70 लाख रुपये मिळतील
- Gratuity on Salary | 15 वर्षांची नोकरी आणि शेवटचा पगार रु.75000, तुम्हाला ग्रॅच्युइटीची किती रक्कम मिळेल जाणून घ्या