अर्णब के साथ सारा देश सिर्फ 'पोश्टरपे' | पण राम कदमांसोबत एकच
मुंबई, ६ नोव्हेंबर: Republic TV’चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाचे घाटकोपरचे आमदार राम कदम यांनी लाक्षणिक उपोषण केले आहे. आज सकाळी आमदार राम कदम हे मुंबईत मंत्रालयाच्या गेटसमोरच्या फुटपाथवर आंदोलनासाठी बसले, त्यावेळी त्यांनी डोक्याला काळी पट्टी बांधून अर्णब गोस्वामींच्या अटकेचा निषेध करत महाविकास आघाडी सरकारवर थेट दडपशाहीचा आरोप केला. मात्र काही वेळांनी स्थानिक पोलिसांनी आमदार राम कदम यांना ताब्यात घेतले.
महाराष्ट्र सरकार ने मरीन ड्राइव पोलिस स्टेशन में हमें डिटेन किया भूख हड़ताल से रोखा पर .. पोलीस स्टेशन में भी भूखहड़ताल जारी .. #EmergencyInMaharashtra #ArnabWeAreWithYou pic.twitter.com/vFIjXnWk87
— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) November 6, 2020
यासंदर्भात प्रसार माध्यमांसमोर बोलताना आमदार राम कदम म्हणाले की, राज्य सरकारनं पुकारलेल्या अघोषित आणीबाणीविरोधात लाक्षणिक उपोषणाला बसलो आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिलं आहे त्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार प्रत्येकाला बहाल केला आहे, ज्या पद्धतीने अर्णब गोस्वामींचा आवाज दाबण्याचा राज्य सरकारकडून प्रयत्न केला, लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या घटकाविरोधात अघोषित अशी आणीबाणी पुकारता येणार नाही. त्यामुळे सरकारविरोधात हे तीव्र लाक्षणिक उपोषण आहे. अर्णब गोस्वामींसोबत संपूर्ण देश उभा आहे हे दाखवण्यासाठी आम्ही इथं आंदोलन करतोय असं त्यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.
News English Summary: BJP’s Ghatkopar MLA Ram Kadam has gone on a symbolic hunger strike to protest the arrest of Republic TV editor-in-chief Arnab Goswami. This morning, MLA Ram Kadam sat on the sidewalk in front of the Mantralaya gates in Mumbai to protest. However, after some time, the local police arrested MLA Ram Kadam.
M
News English Title: BJP MLA Ram Kadam protest near Mantralaya against arrest of Arnab Goswami News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार