19 January 2025 1:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड डिटेल्स जाणून घ्या - IPO Watch BEL Share Price | डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज बुलिश - NSE: BEL Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला तुफान गर्दी, 10 टक्क्यांचा अप्पर सर्किट हिट, श्रीमंत करणार हा शेअर - Penny Stocks 2025 SBI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपये SIP वर मिळेल 1.26 कोटी रुपये परतावा IREDA Share Price | आता नाही थांबणार, इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IREDA Honda Dio Vs TVS Jupiter 110 | होंडा Dio की TVS ज्युपिटर 110 पैकी कोणती स्कूटर बेस्ट आहे, फीचर्स व किंमती जाणून घ्या
x

अक्षय, आदित्य ठाकरे आणि पोलीस आयुक्तांची भेट, निराधार वृत्त प्रसिद्ध

Bollywood, superstar Akshay Kumar, Minister Aaditya Thackeray, Mumbai Police Meet

मुंबई, १ ऑगस्ट : अक्षय कुमारने मुंबई पोलिसांसाठी fitness- health tracking devices भेट दिली असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी फेसबूकद्वारे दिली. मुंबईतील शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या जागेत या तिघांची बैठक झाली.

जवळपास तासभर ही बैठक चालली. अक्षय कुमारने याआधीही मुंबई पोलिसांना बरच सहकार्य केलं आहे. मे महिन्यात त्याने मुंबई पोलिसांसाठी आर्थिक मदतही जाहीर केली होती. त्यानंतर, आज त्याने fitness- health tracking devices भेट दिल्याने त्याच्यावर पुन्हा कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

दरम्यान, या बैठकीचा आणि सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा काहीही संबंध नसल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून समजलं आहे. या बैठकीवरून निराधार वृत्त प्रसिद्ध झाल्याने पोलीस अधिकाऱ्यांनी खंत व्यक्त केली आहे. कोरोना आपत्तीमुळे पोलिसांवर मानसिक ताण असून त्यांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पुरेसा वेळ नसल्याने हे डिव्हाईस त्यासाठी मदत करेल असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. मात्र हे डिव्हाईस नेमकं किती पोलिसांना दिलं जाणार याची माहिती मिळू शकलेली नाही.

 

News English Summary: Aaditya Thackeray informed through Facebook that Akshay Kumar has visited fitness-health tracking devices for Mumbai Police. The three met at the Balasaheb Thackeray National Memorial in Shivaji Park, Mumbai.

News English Title: Bollywood superstar Akshay Kumar met to minister Aaditya Thackeray today News Latest Updates.

हॅशटॅग्स

#AadityaThackeray(40)#Akshay Kumar(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x