4 December 2024 12:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | कुबेरचा खजिना आहे हा स्वस्त शेअर, दिला 2000% परतावा, खरेदीला गर्दी - BOM: 540693 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - GMP IPO Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, शेअर BUY, SELL की Hold करावा - NSE: YESBANK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीबाबत अपडेट, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी गुड-न्यूज, 53% डीएसह 2 भत्त्यांमध्ये मोठी वाढ झाली
x

अर्णब आमचा पोपट नाही | तेच पोपट पाळतात - चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil, Thackeray government, Republic TV editor, Arnab Goswami

पुणे, ४ नोव्हेंबर: Republic TV’चे संपादक आणि विवादित पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरुन भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. “अर्णव आमचा पोपट नाही, आम्ही पोपट वगैरे पळत नाही, पोपट तेच पाळतात”, असा टोला आमदार चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.

एवढ्या मोठ्या टेलिव्हिजन वृत्त वाहिनीच्या संपादकाला तुम्ही असे फरपटत नेता, तो विनंती करतो, माझ्या आईला औषधं देऊ द्या, मग आपण निघूया. पण ते एकलं जात नाही. या गोष्टीचं आम्ही समर्थन करणार नाही, अशी भूमिका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मांडली आहे.

“अर्णब यांनी विरोधात बोलल्यामुळे ठाकरे सरकार कुठलीतरी संधी शोधत होतं. त्यातूनच ही सूडबुद्धीने कारवाई झाली. या प्रकरणासाठी आंदोलन, निषेध व्यक्त करणार. पत्रकार, महिला किंवा ज्यांनी आत्महत्या केली त्यांचे कुटुंबीय असूद्या, त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात सगळ्यांनी उतरलं पाहिजे. यामध्ये राजकारण करण्याची आवश्यकता नाही”, असं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

 

News English Summary: BJP’s Maharashtra state president Chandrakant Patil has criticized the Thackeray government over the arrest of Republic TV editor and controversial journalist Arnab Goswami. Arnav Goswami is not our parrot, we do not keep parrots etc., they keep parrots, ”said Tola MLA Chandrakant Patil.

News English Title: Chandrakant Patil has criticized the Thackeray government over the arrest of Republic TV editor Arnab Goswami News updates.

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x