23 December 2024 5:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

रिया सुटली, भाजपाची पाटी फुटली | काँग्रेसचा भाजपाला टोला

Congress Leader Sachin Sawant, Rhea Chakraborty, Gets Bail, Bombay High Court

मुंबई, ७ ऑक्टोबर : सुशांतसिंह राजपूत मृत्यू अमलीपदार्थ पुरवठा प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अखेर जामीन मंजूर झाली आहे. मुंबई हायकोर्टाने रियाला सशर्त जामीन मंजूर केला आहे.. रिया चक्रवर्तीने जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दहा दिवस हजेरी देणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे रियाने आपला पासपोर्ट जमा करणे देखील गरजेचे आहे.

रियाला भारताबाहेर परवानगीशिवाय प्रवास करण्यास मनाई आहे. मुंबईच्या बाहेर जाताना तपासी यंत्रणेला सूचना देणे बंधनकारक आहे. तसेच या प्रकरणातील अब्दुल परिहार आणि शौविक या दोघांचा जमीन अर्ज फेटाळला आहे. रियाला १ लाख रुपयाचा जामीन मंजूर केला आहे. दरम्यान रियाची सुटका झाल्याने काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपाला टोला लगावणारं ट्विट केलं आहे.

सचिन सावंत यांनी “रिया सुटली, भाजपाची पाटी फुटली” असं उपहासात्मक ट्विट केलं आहे. सुशांत प्रकरणावरुन भाजपा नेत्यांकडून वेगवेगळे आरोप केले जात होते. मुंबई पोलिसांच्या तपासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं. सीबीआयकडे तपास सोपवण्याची मागणीही केली जात होती. रियाच्या सुटकेनंतर सचिन सावंत यांनी भाजपाच्या सर्व आरोपांवर उपहासात्मक ट्विट केलं आहे.

 

News English Summary: A month after actor Rhea Chakraborty was arrested, the Bombay high court on Wednesday granted her bail in a drug abuse case linked to actor Sushant Singh Rajput’s death case. Rhea was arrested by the Narcotics Control Bureau (NCB) on September 8 for her alleged involvement in procuring marijuana for Rajput, also her boyfriend.

News English Title: Congress Leader Sachin Sawant Tweet On BJP After Rhea Chakraborty Gets Bail From Mumbai High Court Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x