22 January 2025 1:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या
x

मुंबईने रुग्ण संख्येत चीनमधील वूहानला मागे टाकले

Wuhan, Mumbai, Corona virus, Covid 19

मुंबई, १० जून: मुंबईमध्ये आतापर्यंतचा कोरोनाग्रस्तांचा आकडा ५१ हजारावर गेला आहे. तर कोरोनाचे उगमस्थान असलेल्या चीनच्या वुहानमध्ये एकूण ५०,३४० रुग्ण सापडले होते. या आकडेवारीनुसार चीनच्या वुहानला मुंबईने मागे टाकले असून देशातील असे शहर बनले आहे जिथे सुरुवातीपासूनच कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. यामुळे आज मुंबईतील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ५१,००० वर जाऊन पोहोचली आहे.

तर महाराष्ट्रातील दुसरे शहर पुणे सर्वाधिक प्रभावित आहे. पुण्यामध्ये आज कोरोना रुग्णांची संख्या १०००० पार गेली आहे. तर ४४२ जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे महाराष्ट्र पोलिसांना कोरोनाचा मोठा फटका बसला होता. परंतू गेल्या ४८ तासांमध्ये एकही नवीन रुग्ण पोलीस दलामध्ये सापडलेला नाही. राज्याच्या पोलिसांमध्ये २५६२ कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. तर ३४ जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईपाठोपाठ पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. काल दिवसभरात २२० नवीन रुग्ण आढळून आल्याने पुण्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ९ हजार ९५९ वर पोहोचला आहे. तर एका दिवसात १३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने येथील कोरोनाबळींचा आकडा ४४२ वर पोहोचला आहे.

 

News English Summary: The number of corona victims in Mumbai so far has gone up to 51,000. A total of 50,340 patients were found in Wuhan, China, where the corona originated. According to the figures, Mumbai has overtaken Wuhan in China to become the city in the country with the highest number of corona patients from the very beginning.

News English Title: Corona Virus news in Marathi Mumbai overtakes birthplace Wuhan Delhi is second News latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x