5 February 2025 1:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | श्रीमंत करणार हा स्वस्त शेअर, पाच दिवसांत 65 टक्के परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 51259 RVNL Share Price | रेल्वे शेअर्स तेजीत, RVNL शेअर फोकसमध्ये आला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Post Office Scheme | महिना खर्च भागेल, दरमहा 9,250 रुपये देईल ही पोस्ट ऑफिस योजना, नक्की फायदा घ्या EPFO Passbook | खाजगी पगारदरांनो इकडे लक्ष द्या, EPF रक्कमेवर मिळणार अधिक व्याज, ईपीएफओ अपडेट जाणून घ्या IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, पटापट प्राईस बँड सह इतर डिटेल्स जाणून घ्या MTNL Share Price | सरकारी कंपनीचा स्वस्त शेअर तुफान तेजीत, आज 19 टक्क्यांचा अप्पर सर्किट, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: MTNL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग सह टार्गेट प्राईस जाहीर - NSE: TATAPOWER
x

CET परीक्षा पुढे ढकलल्या, उदय सामंत यांची माहिती

CET Exams, Common Entrance Examination, Minister Uday Samant

मुंबई, २२ जून : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या विविध विषयांच्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

सामंत म्हणाले की, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (CET- सेल) माध्यमातून दरवर्षी उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या विविध विषयांच्या प्रवेश परीक्षा घेण्यात येतात. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या माध्यमातून दरवर्षी उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण परीक्षा घेण्यात येतात. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांकडून याही परीक्षा पुढे ढकलण्याविषयी सातत्याने मागणी होत होती. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून या सर्व परीक्षांच्या तारखा नव्याने जाहीर करण्यात येणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

 

News English Summary: Decision to postpone the entrance examinations for various subjects of the Department of Higher and Technical Education conducted on behalf of the State Common Entrance Examination Cell (CET). The dates of all these examinations will be announced said Minister of Higher and Technical Education Uday Samant.

News English Title: Department of Higher and Technical Education conducted on behalf of the State Common Entrance Examination Cell CET exams has been cancel said Minister of Higher and Technical Education Uday Samant News latest Updates.

हॅशटॅग्स

#UdaySamant(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x