17 April 2025 5:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

बीएमसीच्या बीकेसी जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये नियुक्त केलेले डॉक्टर दुसऱ्या रुग्णालयात नोकरी करतात - मनसेचा आरोप

MNS Sandeep Deshpande

मुंबई, ०२ जून |  मुंबई महानगरपालिकेने सूरू केलेल्या BKC येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये नियुक्त केलेल्या डॉक्टर हे दुसऱ्या रूग्णालयात नोकरी करत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने बीकेसी कोव्हीड सेंटरचे डीन राजेश ढेरे यांची भेट घेतली आणि अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित केले.

मुंबईत कोरोना रूग्णांची सतत वाढणारी संख्या लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेने बीकेसी येथे जम्बो कोविड सेंटर उभारले होते या कोल्ड सेंटरची जबाबदारी ही डॉ राजेश डेरे यांच्याकडे देण्यात आली आहे. बीकेसी कोव्हीड सेंटरमध्ये अपुऱ्या सुविधा आणि अनुभव नसणारे कर्मचारी आहेत असा आरोप मनसेने केला होता. या आरोपानंतर ढेरे यांच्याकडून आठवडाभरात स्पष्टीकरण मागवले होते, ते न आल्याने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी बीकेसी कोव्हीड सेंटरवर जावून कंत्राटदाराला जाब विचारला.

या ठिकाणी नेमण्यात आलेले अनेक डॉक्टर इतर ठिकाणी काम करतात असा आरोप सातत्याने होत आहे परंतु त्याकडे महापालिका दुर्लक्ष करत आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने केली आहे.

 

News English Summary: Maharashtra Navnirman Sena (MNS) has alleged that a doctor posted at the Jumbo Covid Center at BKC, started by the Mumbai Municipal Corporation, was working at another hospital. A delegation led by Sandeep Navpande, General Secretary, Maharashtra Navnirman Sena, met Rajesh Dhere, Dean, BKC Covid Center and posed a number of questions to him.

News English Title: Doctors appointed at BMC BKC jumbo Covid care center work at another hospital allegations made by MNS leader Sandeep Deshpande news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#SandeepDeshpande(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या