17 April 2025 12:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

अनिल परबांच्या अडचणींमध्ये वाढ | निकटवर्तीय बजरंग खरमाटे यांना ईडीची नोटीस

ED summons

मुंबई, ०६ सप्टेंबर | महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सध्या ईडीकडून चौकशांचे सत्र सुरू आहे. अनिल देशमुख, प्रताप सरनाईक यांच्यानंतर अनिल परबांच्या मागे देखील ईडीची पिडा लागली आहे. दरम्यान अनिल परब यांचे निगटवर्तीय मानले जाणार बजरंग खरमाटे यांच्या देखील ईडीकडून नोटीस बजावण्यता आली आहे. यामुळे आता अनिल परबांच्या अडचणी वाढणार असल्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत.

अनिल परबांच्या अडचणींमध्ये वाढ, निकटवर्तीय बजरंग खरमाटे यांना ईडीची नोटीस – ED summons RTO officer Bajrang Kharmate a close aid of Maharashtra Minister Anil Parab :

बजरंग खरमाटे हे अनिल परब यांचे विश्वासू असल्याचे मानले जाते. खरमाटे हे आरटीओ (प्रादेशिक परिवहन कार्यालय) अधिकारी आहेत. त्यांना ईडीकडून आज चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. ईडीने खरमाटे यांना हे पहिलेच समन्स बजावले आहे. गेल्या आठवड्यामध्ये अनिल परब यांना देखील चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र ते या चौकशीसाठी हजर झाले नव्हते. यानंतर आता खरमाटे यांना आलेल्या नोटीशीमुळे परब यांच्या अडचणीत वाढ झाली असल्याचे बोलले जात आहे.

गेल्या महिन्यामध्ये 30 ऑगस्ट रोजी खरमाटे यांच्या नागपूर येथील घरावर ईडीकडून छापेमारी करण्यात आली होती. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे. या छापेमारीमध्ये दरम्यान ईडीने काही कागदपत्रे देखील ताब्यात घेतली होती. यानंतर आता त्यांना ईडीने नोटीस बजावली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: ED summons RTO officer Bajrang Kharmate a close aid of Maharashtra Minister Anil Parab.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Anil Parab(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या