फडणवीस यांच्या एवढं ओबीसींसाठी कोणीही काम केलं नाही | दरेकरांचा दावा
मुंबई, ३ ऑक्टोबर : एकनाथ खडसे यांनी भाजपाला रामराम करत केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार राजकीय हल्लाबोल करताना अनेक आरोप देखील केले होते. भाजपच्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीत आणून उत्तर महाराष्ट्रात भाजपला हादरे देण्यासही सुरुवात केली आहे. मात्र एकनाथ खडसे यांच्या केंद्रस्थानी देवेंद्र फडणवीस असल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे मी ओबीसी नेता असल्यानेच माझ्यावर अन्याय करण्यात आला असा आरोपही यापूर्वी खडसेंनी केला होता.
मात्र फडणवीसांवर सातत्याने होणाऱ्या आरोपानंतर भारतीय जाताना पक्षाकडून देखील खडसेंना लक्ष करण्यास सुरुवात झाली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी एकनाथ खडसे यांच्यावर हल्लबोल केला आहे. खडसेंना प्रतिउत्तर देताना दरेकर म्हणाले की, ‘एकनाथ खडसेंनी प्रथम देवेंद्र फडणवीस यांचा द्वेष करणं बंद करावं आणि ओबीसी (OBC) म्हणजे केवळ एकनाथ खडसे नाहीत हे देखील लक्षात घ्यावं असा टोला लगावला आहे.
दरेकर पुढे म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना ओबीसींसाठी जितकं मोठ्या प्रमाणावर काम त्यांनी केलं तेवढं राज्यात आज पर्यंत कोणत्याही नेत्याने केलं नाही. त्यांच्या काळातच अनेक महत्वाचे प्रश्न मार्गी लावले आहेत. विशेष म्हणजे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील OBC समाजातूनच येतात, परंतु आम्ही केव्हाही त्याचा उल्लेख करत नाही. भारतीय जनता पक्षाला लक्ष केलं जात असल्याने आम्हाला अपरिहार्यता म्हणून तो उल्लेख करावा लागतो,” असं देखील प्रवीण दरेकर यांनी प्रतिउत्तर देताना म्हटलं आहे. त्यामुळे दरेकरांच्या या टीकेनंतर भारतीय जनता पक्ष आता खडसेंविरुद्ध आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
News English Summary: After the allegations against Fadnavis, the party has also started paying attention to Khadse. Leader of Opposition in the Legislative Council Praveen Darekar has attacked Eknath Khadse. Replying to Khadse, Darekar said, “Eknath Khadse should first stop hating Devendra Fadnavis and also realize that OBC is not just Eknath Khadse.
News English Title: Eknath Khadse should stop hating Devendra Fadnavis said Praveen Darekar News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार