22 December 2024 9:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

आरे वाचवा नाही... आरे वाचवलं | पर्यावरण मंत्र्यांचं मोजक्या शब्दात ट्विट

Environment minister Aaditya Thackeray, Aarey saved, Save Aarey, Metro 3 Car Shed

मुंबई, ११ ऑक्टोबर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेला संबोधित केले. यात त्यांनी मेट्रो तीन प्रकल्पाच्या कारशेडची जागा बदलण्याचा निर्णय जाहीर केला. मेट्रो प्रकल्पासाठी कारशेड आता आरे काॅलनीऐवजी कांजूरमार्ग येथील सरकारी जमिनीवर बांधण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केल्यानंतर राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्वटिद्वारे यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

”आरे वाचवलं!” अशा दोन शब्दांमध्ये पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

दरम्यान, या अगोदर ३० सप्टेंबर रोजी आरेमधील मेट्रो ३ कारशेड आणि वृक्षतोडीस विरोध करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देश, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृह विभागास दिले होते. मुख्यमंत्री कार्यालयाकडून या संदर्भात ट्विट देखील करण्यात आले होते.

 

News English Summary: Maharashtra chief minister Uddhav Thackeray on Sunday announced the scrapping of the Metro car shed at Aarey Milk Colony and said that it would be moved to Kanjurmarg, in eastern suburbs. In his address to the state, the CM said that two Metro corridors – Colaba-Bandra-Seepz (Metro 3) and Swami Samarth Nagar-Vikhroli (Metro 6) will be integrated. “I am happy to announce that Aarey car shed is now being moved to Kanjurmarg. The plot in Kanjurmarg is government land and it will be provided at zero cost for Metro car shed. The money used to construct the building Rs 100 crore will not go waste either. That building will be used for a public purpose,” Thackeray said.

News English Title: Environment minister Aaditya Thackeray twit Aarey saved Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#AadityaThackeray(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x