मुंबईतील त्याच पत्त्यावर ८ कंपन्या रजिस्टर | मिळत आहेत महापालिकेचे कॉन्ट्रॅक्ट

मुंबई, १ सप्टेंबर : कोरोना रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरच्या उभारणीत भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार करतानाच मनसेनं थेट मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना लक्ष्य केलं होतं. मुंबईतील कोविड सेंटरचे कंत्राट महापौरांनी स्वत:च्या मुलाला मिळवून दिल्याचा गंभीर आरोप मनसेनं केला होता.
मुंबईच्या महापौर पेडणेकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून स्वत:च्या मुलाच्या कंपनीला कोविड सेंटरचं काम मिळवून दिलं. साईप्रसाद पेडणेकर यांच्या कंपनीनं गैरमार्गानं काम मिळवल्याचा आरोपही देशपांडे यांनी केला होता. ‘दुसऱ्या तिसऱ्या कोणाला काम न देता परस्पर एखाद्याला बोलावून अॅग्रीमेंट केलं जातं यातच सर्व काही आलं,’ असं देशपांडे म्हणाले होते.
कोविड काळात आपत्कालीन संकट म्हणून महापालिकेकडून कोणत्याही प्रकारे टेंडर न काढता कामांचे वाटप केले जात आहे. या कामात आपल्याच ओळखीच्या माणसांना ज्यांना कोणताही अनुभव नसताना कामांचे कंत्राट दिले जातात. महापालिकेचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर येऊ नये यासाठी सभागृह चालू दिले नाही. पंतप्रधानांपासून सर्वजण व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे काम करत असताना मुंबई महापालिकेचे सभागृह कामकाज का चालत नाही? असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला होता.
या आरोपानंतर भाजपचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी महापौरांवर गंभीर आरोप केले आहेत. वरळीच्या त्याच पत्त्यावर ८ आणखी संदिग्ध कंपन्यांनी नोंदणी केली जिथे महापौर आणि सन्स किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (किश म्हणजे किशोरी) नोंदणीकृत आहे, ज्यांना बीएमसी कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. शिवाय त्यांनी महाराष्ट्र सरकारकडे देखील तक्रार दाखल केली आहे.
8 more Dubious Companies registered on same address of Worli where Mayor & Son’s Kish Corporate Services India Pvt Ltd (Kish means Kishori) is registered, which got BMC Contract.
I filed complaint with Maharashtra Govt on Propriety & Financial Interest, Transparency, Disclosure pic.twitter.com/vmAF83H8Ul
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) September 1, 2020
मुंबई त्याच पत्त्यावर ८ कंपन्या रजिस्टर | मिळत आहेत महापालिकेचे कॉन्ट्रॅक्ट#BMC @KiritSomaiya @KishoriPednekar @SandeepDadarMNS @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mipravindarekar pic.twitter.com/Quf7BFd4jW
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahaNewsConnect) September 1, 2020
News English Summary: 8 more Dubious Companies registered on same address of Worli where Mayor & Son’s Kish Corporate Services India Pvt Ltd (Kish means Kishori) is registered, which got BMC Contract. I filed complaint with Maharashtra Govt on Propriety & Financial Interest, Transparency, Disclosure says former BJP MP Kirit Somaiya.
News English Title: Former BJP MP Kirit Somaiya made serious allegations on Mumbai Mayuri Kishori Pednekar News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
TATA Power Share Price | टाटा पॉवर शेअर्स फोकसमध्ये, IIFL कॅपिटल बुलिश, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर तुमच्या पोर्टफोलिओसाठी फायदेशीर आहे का? ही आहे लॉन्ग टर्म टार्गेट प्राईस - NSE: IRFC